प्रादेशिक बातम्या

November 17, 2024 3:09 PM

views 35

महाराष्ट्र आणि झारखंड विधानसभा निवडणुकीचा प्रचार अंतिम टप्प्यात

राज्यात विधानसभा निवडणुका अखेरच्या टप्प्यात आल्याने उमेदवारांनी प्रचाराला वेग दिला आहे. केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान यांनी आज नागपूर इथं वार्ताहर परिषद घेतली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज नागपूर दक्षिण पश्चिम मतदारसंघात रोड शो केला. त्यानंतर ते आज दुपारी चांदवड आणि संध्याकाळी कोल्हापु...

November 17, 2024 1:22 PM

views 31

स्वीप उपक्रमाअंतर्गत पालघर मध्ये आज रन फॉर वोट चं आयोजन

विधानसभा निवडणूकीच्या अनुषंगाने मतदारांमध्ये जनजागृती करून त्यांना मतदानासाठी प्रवृत्त करण्यासाठी, त्यांच्यातील राष्ट्रीय कर्तव्य भावना जागृत करण्यासाठी स्वीप उपक्रमा अंतर्गत पालघर मध्ये आज रन फॉर वोट चं आयोजन करण्यात आलं होत.    या ३ कि.मी आणि ५ कि.मी मॅरेथॉन मध्ये पालघर शहर, वसई-विरार महानगरपालिका...

November 17, 2024 2:25 PM

views 9

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची ईफ्फी 2024 साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती

चित्रपट दिग्दर्शक आणि निर्माता आशुतोष गोवारीकर यांची भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव २०२४ साठी आंतरराष्ट्रीय परीक्षक मंडळाच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. हा महोत्सव २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान गोव्यात आयोजित करण्यात आला आहे. आशुतोष गोवारीकर यांनी या नियुक्तीबाबत आनंद व्यक्त केला असून क...

November 17, 2024 10:42 AM

views 41

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीदरम्यान मध्य रेल्वेकडून जादा रेल्वे गाड्यांची सोय

महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकिदरम्यान मध्ये रेल्वे कडून 19 आणि 20 तारखेला जादा रेल्वे गाड्यांची सोय केली जाणार असल्याचं मध्य रेल्वेनं एका पत्रकाद्वारे प्रसिद्ध केला आहे. छत्रपती शिवाजी महाराज स्थानक ते कल्याण आणि पनवेल दरम्यान सर्व स्थानकांवर या गाड्या थांबणार आहेत. 20 नोव्हेंबर ला होत असलेल्या मतदा...

November 17, 2024 9:35 AM

views 10

महायुतीच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्रात केलेल्या कामाची प्रधानमंत्र्यांकडून प्रशंसा 

समाजातील प्रत्येक वर्गाच्या सशक्तीकरणाकडं लक्ष केंद्रित केल्याबद्दल महायुती सरकारच्या प्रयत्नांची भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली. त्यांनी काल मेरा बूथ सबसे मजबूत या कार्यक्रमांतर्गत भारतीय जनता पक्षाच्या महाराष्ट्रातील कार्यकर्त्यांशी दूरस्थ पद्धतीनं ...

November 16, 2024 6:43 PM

views 30

कोकण विकास प्राधिकरण निर्माण करत असून विकासासाठी निधी कमी पडू देणार – मुख्यमंत्री

कोकणाच्या विकासासाठी कोकण विकास प्राधिकरण करत असून विकासासाठी निधी कमी पडू देणार नाही असं प्रतिपादन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलं आहे. ते आज गुहागर मतदारसंघात शिवसेनेचे उमेदवार राजेश बेंडल यांच्या प्रचारसभेत बोलत होते. आपण स्वतःला मुख्यमंत्री नव्हे, तर कॉमन मॅन समजतो असं त्यांनी सांगितलं. राज्य...

November 16, 2024 6:24 PM

views 36

धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं प्रतिपादन

मुंबईतली धारावी झोपडपट्टी अदानी उद्योगसमूहाला दिलेली नसून धारावी पुनर्विकास प्रकल्प सरकारी भागीदारीतून उभा राहत असल्याचं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते आज गडचिरोलीत देसाईगंज इथं प्रसारमाध्यमांशी बोलत होते. याप्रकल्पाची सर्व प्रक्रिया पारदर्शकपणे होत असल्याचं त्यांनी सांगितलं. राज...

November 16, 2024 5:51 PM

views 46

निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर

निवृत्त आयपीएस अधिकारी डॉ. मीरा बोरवणकर यांना यंदाचा अनंत भालेराव स्मृती पुरस्कार जाहीर झाला आहे. मीरा बोरवणकर यांनी महाराष्ट्र पोलीस दलात ३५ वर्षाहून अधिक काळ उल्लेखनीय कामगिरी केली असून त्या पोलीस संशोधन आणि विकास विभागाच्या महासंचालक पदावरून निवृत्त झाल्या आहेत. पन्नास हजार रुपये रोख, मानपत्र,आणि...

November 16, 2024 8:18 PM

views 48

महाराष्ट्रात रेल्वे विकासाकरता १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची गुंतवणूक

महाराष्ट्रात रेल्वे विकासाकरता १ लाख ६४ हजार ६०५ कोटी रुपयांची आणि मेट्रो मध्ये १ लाख १० हजार कोटी रुपयांची गुंतवणूक होत असल्याचं  रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी आज मुंबईत वार्ताहर परिषदेत सांगितलं. राज्यातल्या १३२ स्टेशनचा अमृत भारत अंतर्गत विकास सुरू आहे. मुंबईत ३२० किलोमीटरचे नवे रेल्वे मार्ग...

November 16, 2024 5:32 PM

views 8

भाजपा नेत्यांकडून धर्माचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न-शरद पवार

भाजपा नेत्यांकडून धर्माचा वापर करून समाजात फूट पाडण्याचे प्रयत्न केले जात आहेत, अशी टीका ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना केली. देवेंद्र फडनवीस यांनी या निवडणुकीला धार्मिक रंग देण्याचा प्रयत्न केला, निवडणुकीत यश मिळणार नाही, याची खात्री झाल्यामुळेच भाजपा नेते असं करत आहेत,...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.