प्रादेशिक बातम्या

December 7, 2024 8:28 PM

views 23

महाराष्ट्र विधिमंडळाच्या तीन दिवसीय विशेष अधिवेशनाचं कामकाज स्थगित, ९ तारखेला अध्यक्षांची निवड

महाराष्ट्र विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाच्या आजच्या पहिल्या दिवशी तात्पुरते अध्यक्ष कालिदास कोळंबकर यांनी कामकाजाला सुरुवात केली. चैनसुख संचेती, जयकुमार रावल, माणिकराव कोकाटे आणि आशीष जयस्वाल या तालिका सदस्यांना शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यां...

December 7, 2024 5:23 PM

views 48

बालरंगभूमी संमेलन २०, २१ आणि २२ डिसेंबरला पुण्यात होणार

बालरंगभूमी परिषदेचं पहिलं बालरंगभूमी संमेलन २०, २१ आणि २२ डिसेंबर रोजी पुण्यात होणार आहे. या संमलेनाच्या अध्यक्षपदी चित्रपट-नाट्य अभिनेते मोहन जोशी असतील, संमेलनाचं उद्घाटन ज्येष्ठ अभिनेते मोहन आगाशे यांच्या हस्ते होणार आहे. बालरंगभूमी परिषदेच्या अध्यक्ष अभिनेत्री नीलम शिर्के-सामंत यांनी आज पुण्यात ...

December 7, 2024 5:20 PM

views 40

६३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला आजपासून बीडमधे सुरुवात

महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत ६३व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेला आजपासून बीडमधे सुरुवात होत आहे. यशवंतराव चव्हाण नाट्यगृह इथं संध्याकाळी ७ वाजता 'अचानक' या नाटकानं स्पर्धेची सुरुवात होईल. या स्पर्धेच्या प्राथमिक फेरीत एकूण ६ नाट्यसंस्था सहभाग घेणार आहेत. कलाक...

December 7, 2024 1:35 PM

views 60

सक्तवसुली संचालनालयाचे अहमदाबाद आणि मुंबईत ७ ठिकाणांवर छापे

सक्तवसुली संचालनालयानं आज अहमदाबाद आणि मुंबईत ७ ठिकाणांवर छापे टाकून साडे तेरा कोटी रुपयांची रोकड जप्त केली. बँक ऑफ महाराष्ट्र आणि नाशिक मर्चंट को-ऑपरेटिव्ह बँकेत असलेल्या खात्यांद्वारे करण्यात आलेल्या डेबिट व्यवहारांच्या तपासात शेकडो कोटी रुपयांचे व्यवहार विविध कंपन्यांकडे हस्तांतरित करण्यात आल्याच...

December 7, 2024 10:40 AM

views 35

चंपाषष्ठीचा सोहळा आज होतोय साजरा

चंपाषष्ठीचा सोहळा आज साजरा होत आहे. पुणे जिल्ह्यातल्या जेजुरीसह, छत्रपती संभाजीनगर शहरानजीकच्या सातारा आणि धाराशिव जिल्ह्यात नळदुर्ग इथल्या खंडोबा मंदिरात आजपासून विविध धार्मिक कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. खंडोबाच्या षड्रारोत्सवाचंही आज उत्थापन होत आहे.

December 7, 2024 10:26 AM

views 50

लातूर येथे दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते उद्घाटन

लातूर इथं दिव्यांग विद्यार्थ्यांच्या क्रीडा स्पर्धांचं काल जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनमोल सागर यांच्या हस्ते उद्घाटन झालं. जिल्ह्यातील ५१ शाळांमधील जवळपास ६०० दिव्यांग विद्यार्थी या स्पर्धेत सहभागी झाले आहेत. दिव्यांगत्व प्रकार आणि वयोगटानुसार ९२ विविध गटात या स्पर्धा होणार असल्याचं, ...

December 7, 2024 10:16 AM

views 44

ज्येष्ठ नेते, माजी मंत्री मधुकर पिचड यांच्यावर आज राजूरमध्ये अंत्यसंस्कार

राज्याचे माजी आदिवासी विकास मंत्री, ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांचं काल नाशिक इथं निधन झालं. ते 84 वर्षाचे होते. गेल्या 15 ऑक्टोबर रोजी त्यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना नाशिकच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्या पार्थिवावर आज राजूर या त्यांच्या मूळ गावी अंत्यसंस्कार करण्यात येतील. म...

December 7, 2024 9:47 AM

views 56

बीड युवा महोत्सवाचा शुक्रवारी झाला समारोप

बीड युवा महोत्सवाचा काल समारोप झाला. निवासी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांच्या उपस्थितीत झालेल्या समारोप समारंभात, विविध स्पर्धांमधल्या विजयी स्पर्धकांना पारितोषिकं प्रदान करण्यात आली. युवकांना अशा महोत्सवातून प्रोत्साहन मिळतं, यातूनच देशाचे भविष्य घडण्यासही मदत होते, असं मत स्वामी यांनी व्यक्त ...

December 7, 2024 9:38 AM

views 26

नदीजोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर भर देणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्रिपदाच्या तिसऱ्या कार्यकाळात नदी जोड प्रकल्प आणि हरित ऊर्जेवर आपला भर राहणार असल्याचं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. ते काल दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीला दिलेल्या विशेष मुलाखतीत बोलत होते. या निर्णयामुळे शेती आणि उद्योग क्षेत्राला लाभ होऊन, राज्याच्या अर्थव्यवस्थेला...

December 7, 2024 8:26 AM

views 37

भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना महापरिनिर्वाण दिनानिमित्त देशभरातून आदरांजली

राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 68 व्या महापरिनिर्वाणदिनी काल त्यांना देशभरातून अभिवादन करण्यात आलं. राष्ट्रउभारणीतलं डॉक्टर आंबेडकरांचं योगदान दर्शवणारे अनेक कार्यक्रम विविध ठिकाणी आयोजित करण्यात आले होते. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी डॉ आंबेडकर यांना आदरांजली वाहि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.