प्रादेशिक बातम्या

December 23, 2024 9:09 AM

views 31

पुणे पुस्तक महोत्सवाचा समारोप

राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या वतीने पुण्याच्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर आयोजित पुणे पुस्तक महोत्सवाचा काल समारोप झाला. 14 ते 22 डिसेंबर या कालावधीत भरवण्यात आलेल्या या महोत्सवाला पुण्यासह राज्यभरातील पुस्तकप्रेमींनी भरभरून प्रतिसाद दिला.    वाचनसंस्कृतीला प्रोत्साहन देण्याच्या उद्देशान...

December 23, 2024 8:47 AM

views 22

देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात १,४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी

देशाच्या वनं आणि वृक्षाच्छादनात, १,४४५ चौरस किलोमीटरनं वृद्धी झाली आहे. वनं सर्वेक्षण विभागानं २०२३ मधे केलेल्या वन स्थिती पाहणीचा अहवाल, केंद्रीय पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्री भूपेंद्र यादव यांनी प्रसिद्ध केला. सध्या एकूण आठ लाख २७ हजार ३५७ चौरस किलोमीटर क्षेत्र, वन आणि वृक्षाच्छादित असून, ते ...

December 22, 2024 8:11 PM

views 34

अमरावतीत IIMC उभारणीसाठी २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येईल – माहिती आणि प्रसारण मंत्रालय

अमरावती जिल्ह्यात बडनेरा इथं उभारण्यात येणाऱ्या IIMC अर्थात  भारतीय जनसंचार संस्थेच्या उभारणीसाठी निविदा मागवल्या जात असून २७ डिसेंबरपर्यंत निविदा दाखल करता येतील असं माहिती आणि प्रसारण मंत्रालयाचे सचिव संजय जाजू यांनी सांगितलं. नागपूर इथं  आकाशवाणी, दूरदर्शन, पत्र सूचना कार्यालय, केंद्रीय संचार ब्य...

December 22, 2024 7:06 PM

views 35

मंत्र्यांची महत्त्वाच्या योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही…

नागपूर इथं झालेल्या विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विस्तारित मंत्रिमंडळाचा शपथविधी आणि खातेवाटप झाल्यानंतर आज आपापल्या जिल्ह्यात पोचलेल्या मंत्र्यांनी महत्वाच्या योजना आणि कामं मार्गी लावण्याची ग्वाही दिली.    जलसंपदा मंत्री राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी आज अहिल्‍यानगरमधे जेष्‍ठ ...

December 22, 2024 7:11 PM

views 64

पराभव न पटल्यानं मविआ ईव्हीएमवर बोलत असल्याची उपमुख्यमंत्री अजीत पवारांची टीका

राज्य विधानसभा निवडणुकीत झालेला पराभव महाविकास आघाडीला पचला नाही, म्हणून त्यांनी ईव्हीएमवर प्रश्नचिन्ह उपस्थित केलं, अशी टीका  उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी केली आहे. बारामती इथं आज त्यांचा सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. लोकसभेतल्या निकालाबद्दल महायुतीन...

December 22, 2024 6:03 PM

views 61

पालघरमध्ये प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी विशेष उपक्रम

पालघर जिल्ह्यातल्या वाडा तालुक्यामधल्या खानिवली ग्रामपंचायतीनं प्लास्टिक घनकचरा व्यवस्थापनासाठी एक नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. त्यात, गावात कचरा स्वरुपात पडलेल्या, दुकानांमधे पडलेल्या प्लास्टिकच्या बाटल्या गोळा करून बॉटल श्रेडर मशीनमधे त्या क्रश केल्या जातात. त्यापासून तयार झालेले फ्लेक्स बाज...

December 22, 2024 5:59 PM

views 75

कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची कृषीमंत्र्यांची ग्वाही

कांद्यासंदर्भात निश्चीत धोरण ठरवण्यासाठी पाठपुरावा करण्याची ग्वाही कृषी मंत्री ॲड माणिकराव कोकाटे यांनी दिली आहे. मंत्रिमंडळात समावेश झाल्यानंतर ते आज पहिल्यांदाच नाशिकला आले. त्यावेळी ते बातमीदारांशा बोलत होते. वारंवार वातावरणात होणारे बदल तसंच शेतीमालाच्या भावावर होणारा परीणाम आणि वीजेसह अन्य समस्...

December 22, 2024 3:42 PM

views 68

मच्छिमारांना मिळणार किसान क्रेडीट कार्डचा लाभ

मासेमारी करणाऱ्यांनाही किसान क्रेडीट कार्डचा लाभ घेता येणार आहे. मासेमारी करणारे मच्छिमारांना ही सुविधा उपलब्ध करुन देण्यासह प्रधानमंत्री मत्स्य  किसान सह-समृद्धी योजनेअंतर्गत मत्स्य व्यावसायिक, मच्छिमार सहकारी संस्था आदींची नोंदणीही करण्यात येत आहे. १५ मार्च २०२५ पर्यंत याबाबतची मोहिम राबविण्यात ये...

December 22, 2024 3:24 PM

views 46

राज्यात हवामान कोरडं राहण्याचा हवामान विभागाचा अंदाज

राज्यात आजही हवामान कोरडं राहण्याचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. राज्यात या सरत्या वर्षाच्या शेवटापर्यंतच्या आठ दिवसांच्या कालावधीत बहुतांश भागात वातावरण काही अंशी ढगाळ असणार आहे तर काही ठिकाणी तुरळक पावसाचीही शक्यता आहे.    दरम्यान, सूर्याच्या उत्तरायणाला काल २१ डिसेंबरला प्रारंभ झाल...

December 22, 2024 3:19 PM

views 61

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉवत यांनी पदभार स्वीकारला

बीड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक म्हणून नवनीत कॉवत यांनी काल पदभार स्वीकारला. मस्साजोग हत्या प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला असून प्रलंबित कामं लवकरच पूर्ण केली जातील, असं कॉवत यांनी आज पत्रकार परिषदेत सांगितलं. जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नागरिकांनी सहकार्य करावं अशी अपेक्षाही त्यांनी व...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.