प्रादेशिक बातम्या

December 29, 2024 6:27 PM

views 65

डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय ॲग्रोटेक २०२४ कृषी प्रदर्शन सुरु

डॉ. पंजाबराव देशमुख यांच्या जयंती निमित्त अकोल्यात डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठात राज्यस्तरीय ॲग्रोटेक २०२४ कृषी प्रदर्शन सुरु आहे. या प्रदर्शनात महाबीज म्हणजे महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळाची दोन दालनं आहेत. सोयाबीनच्या संशोधित जातींचं वाण, उत्कर्ष हे मूग पिकाचं वाण आणि एमयू चव्वेचाळीस हे उ...

December 29, 2024 6:11 PM

views 19

दृष्टीहीन मुलांच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने गुजरातवर तर मुलींच्या संघाने मिळवला हरयाणावर विजय

गोंदियात झालेल्या दृष्टीहीन मुलांच्या चौथ्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेत महाराष्ट्राच्या मुलांच्या संघाने गुजरातवर तर मुलींच्या संघाने हरयाणावर विजय मिळवला आहे. दृष्टीहीनांसाठीच्या राष्ट्रीय गोलबॉल स्पर्धेचं हे चौथं वर्ष. याआधीच्या वर्षात सिमला, हरयाणा आणि उत्तरप्रदेशमध्ये या स्पर्धा झाल्या. यावर्षी म...

December 29, 2024 4:09 PM

views 60

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यात भाविकांच्या बसला अपघात

सोलापूर जिल्ह्यात पंढरपूर तालुक्यातल्या भटुंबरे इथं आज सकाळी भाविकांची बस आणि ट्रकचा अपघात होऊन दोघांचा मृत्यू झाला तर २५ जण जखमी झाले. मृतांमध्ये एक वृद्ध महिलेचा आणि एका सात वर्षांच्या मुलीचा समावेश आहे. ही बस पुण्याहून पंढरपूरच्या दिशेने जात होती. या अपघातातल्या जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आल...

December 29, 2024 4:04 PM

views 48

नांदेडमध्ये कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला अटक

नांदेडमध्ये कौठा भागात बेकायदेशीरपणे राहत असलेल्या एका बांगलादेशी नागरिकाला दहशतवाद विरोधी पथकाने काल अटक केली.आपली ओळख लपवून हा इसम बांधकाम मजूर म्हणून काम करत होता. त्याच्या विरुद्ध नांदेड ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याच्यासोबतच्या दोघांना हिंगोली जिल्ह्यात आखाडा बाळापूरजव...

December 29, 2024 3:22 PM

views 42

बांधकामामुळे उडणारी धूळ रोखण्यासाठी एमएमआरडीए चे कठोर मार्गदर्शक तत्वं जारी

बांधकामामुळं निर्माण होणाऱ्या धुळीवर नियंत्रण ठेवण्यासाठीच्या मार्गदर्शक तत्त्वांचं पालन न केल्यास २० लाख रुपयेपर्यंत दंडाची कारवाई करण्यात येणार आहे. मुंबईत वायू प्रदूषणाला आळा घालण्याच्या दृष्टीनं बांधकामामुळे उडणारी धूळ रोखण्यासाठी मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणानं कठोर मार्गदर्शक तत्वं जारी...

December 29, 2024 10:28 AM

views 41

चौथ्या मिती लघुपट महोत्सवाचं पुण्यात उद्घाटन

आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून लघुपट बनविताना त्यामधे कथेचा अभाव जाणवतो असं मत, नाटककार आणि चित्रपट दिग्दर्शक हेमंत एदलाबादकर यांनी, चौथ्या मिती लघुपट महोत्सवाचं काल पुण्यात उद्घाटन करताना व्यक्त केलं. मिती फिल्म सोसायटी आणि शिक्षण प्रसारक मंडळीद्वारे आयोजित, दोन दिवसांच्या महोत्सवाच्या उद्घाटनानंतर...

December 29, 2024 10:26 AM

views 45

सारथीमार्फत मराठा आणि कुणबी तरुणांना वाहन चालक प्रशिक्षण उपक्रम

छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण आणि मानव विकास संस्था म्हणजे सारथीच्या वतीनं ‘सरदार सूर्याजी काकडे सारथी वाहन चालक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम’ अंतर्गत मराठा, कुणबी, कुणबी-मराठा आणि मराठा-कुणबी समाजातील 1500 तरुण-तरुणींना पुढील वर्षी 1 फेब्रुवारीपासून एका महिन्याचं प्रशिक्षण विनामूल्य देण...

December 29, 2024 10:25 AM

views 48

ज्येष्ठ पत्रकार डॉक्टर किरण ठाकुर यांचं पुण्यात निधन

ज्येष्ठ पत्रकार, पुणे श्रमिक पत्रकार संघ आणि पुणे पत्रकार प्रतिष्ठानचे माजी अध्यक्ष डॉक्टर किरण ठाकुर यांचं काल पुण्यात निधन झालं. ते 77 वर्षांचे होते. डॉक्टर ठाकूर तीन दशकांहून अधिक काळ पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत होते. पुणे डेलीमध्ये उपसंपादक आणि यूएनआय या वृत्तसंस्थेचे प्रतिनिधी म्हणून त्यां...

December 28, 2024 8:08 PM

views 47

प्रदेश भाजपाच्या संघटनात्मक समित्या जाहीर

प्रदेश भाजपने आपल्या संघटनात्मक समित्या आज जाहीर केल्या. प्रदेश संघटनपर्व समितीच्या प्रदेश प्रभारीपदी माजी मंत्री रवींद्र चव्हाण आणि प्रदेश अनुशासन समितीच्या अध्यक्षपदी माजी आमदार अनिल सोले यांची नियुक्ती झाली आहे. तर प्रदेश सक्रिय सदस्यता अभियानाच्या प्रमुखपदी प्रदेश सरचिटणीस राजेश पांडे आणि अभियान...

December 28, 2024 8:15 PM

views 20

3rdEye चित्रपट महोत्सव १० ते १६ जानेवारी दरम्यान मुंबई आणि ठाण्यात होणार

२१ वा थर्ड आय आशियाई चित्रपट महोत्सव १० ते १६  जानेवारी या कालावधीत मुंबई आणि ठाणे इथं आयोजित केला जाणार आहे. महोत्सवात   ६१ चित्रपटांची निवड झाली आहे. भारतीय चित्रपट विभागात मल्याळम, कन्नड, तेलुगू, बंगाली, आसामी या भाषांमधील अकरा चित्रपटांचा समावेश आहे. महोत्सवात गीतकार जावेद अख्तर यांना ‘आशियाई चि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.