January 2, 2025 3:38 PM
557
अकोला जिल्ह्यात नवसाक्षरता कार्यक्रमाअंतर्गत निरक्षर सर्वेक्षण मोहिम
केंद्र सरकारच्या नवसाक्षरता कार्यक्रमाअंतर्गत अकोला जिल्ह्यात निरक्षर सर्वेक्षण मोहिम राबवण्यात येत आहे. शिक्षण विभागाच्या शिक्षक आणि अधिकाऱ्यांनी केलेल्या सर्वेक्षणात जिल्ह्यात जवळपास १५ हजारांवर निरक्षर आढळून आले आहेत. या निरक्षरांना बाराखडी, पाढे पाठ करण्यासोबतच लिहिण्या-वाचनाचे धडे दिले जाणार आह...