प्रादेशिक बातम्या

February 3, 2025 8:53 PM

views 84

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाच्या विशाखा काव्य पुरस्काराची घोषणा

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठानं २०२२ आणि २०२३ या वर्षीच्या विशाखा काव्य पुरस्काराची घोषणा आज केली. २०२२ या वर्षाचा पुरस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या कणकवली इथल्या सरिता पवार यांच्या ‘राखायला हवी निजखूण’ या काव्यसंग्रहाला जाहीर झाला आहे. तर २०२३ चा पुरस्कार पुण्यातले तान्हाजी बोऱ्हाडे य...

February 3, 2025 8:51 PM

views 26

महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे यांच्यावर राज्य कुस्तीगीर परिषदेकडून ३ वर्षांसाठी बंदी

महाराष्ट्र केसरी कुस्ती स्पर्धेत गैरवर्तन केल्याबद्दल दोन कुस्तीगीरांवर बंदी घालण्याचा निर्णय राज्य कुस्तीगीर परिषदेनं घेतला आहे. अहिल्यानगर इथं काल या स्पर्धेचा समारोप झाला. महेंद्र गायकवाड आणि शिवराज राक्षे या दोन कुस्तीगीरांनी पंचांशी वाद घातला. राक्षेनं एका पंचाला लाथ मारली तर अंतिम लढतीत महेंद्...

February 3, 2025 8:48 PM

views 26

सुमारे २८ लाख रुपयांचं बक्षीस असलेल्या ४ नक्षलवाद्यांचं आत्मसमर्पण

सुमारे २८ लाख रुपयांचे बक्षीस असलेल्या ४ नक्षलवाद्यांनी आज गडचिरोली पोलीस आणि केंद्रीय राखीव दलापुढे आत्मसमर्पण केलं. यात एक विभागीय समिती सदस्य, एक एरिया समिती सदस्य आणि दोन दलम सदस्यांचा समावेश आहे. अशोक सडमेक आणि त्याची पत्नी वनिता दोहे, तसंच साधू लिंगू मोहंदा आणि त्याची पत्नी मुन्नी पोदिया कोरसा...

February 3, 2025 3:38 PM

views 57

उत्तराखंडमध्ये सुरु असलेल्या ३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धांमध्ये महाराष्ट्र १३ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत महाराष्ट्र १३ सुवर्ण पदकांसह तिसऱ्या स्थानावर आहे. मात्र २५ रौप्य आणि १७ कांस्य पदकं जिंकून महाराष्ट्राने सर्वाधिक ५५ पदकं जिंकली आहेत. सेना दल संघाला १८ आणि कर्नाटकला १७ सुवर्णपदकं मिळाली आहेत. मात्र सेना दल संघाला १० रौप्य आणि ८ कांस्य तर कर्नाटकला ९ रौप्य आणि ९ क...

February 3, 2025 3:27 PM

views 45

कृषी क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराची व्यवहार्यता तपासून पाहावी, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश

कृषी क्षेत्रात एआय अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर विचाराधीन असून त्यासाठी व्यवहार्यता तपासून पाहावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. या संदर्भात पवार यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रालयात बैठकीचं आयोजन करण्यात आलं होतं, त्यावेळी ते बोलत होते. पीक आरोग्याचं विश्लेषण, मातीतल्या क...

February 3, 2025 3:19 PM

views 51

३७ व्या पक्षिमित्र संमेलनाचा अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव येथे समारोप

३७ व्या पक्षिमित्र संमेलनाचा समारोप काल अहिल्यानगर जिल्ह्यात शेवगाव इथे झाला. पक्षी संवर्धनाच्या माध्यमातून पर्यावरण संतुलनाचं उल्लेखनीय काम महाराष्ट्र पक्षीमित्र संघटना करीत आहे, त्यासाठी शासनाकडे सतत पाठपुरावा करून विविध प्रकल्प मार्गी लावावेत, असं मत या संमेलनात व्यक्त झालं. या दोन दिवसीय संमेलना...

February 3, 2025 3:16 PM

views 51

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी-काडगाव मार्गावर झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू, ३० जण जखमी

कोल्हापूर जिल्ह्यातल्या हळदी-काडगाव मार्गावर काल रात्री एका खासगी बसला झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला असून ३० जण जखमी झाले. जखमींना छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यापैकी तिघांची प्रकृती गंभीर आहे. ही बस गोव्याहून छत्रपती संभाजीनगरकडे जात होती. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात...

February 3, 2025 11:25 AM

views 20

सहकाराबरोबर शेती आणि शिक्षणाच्या विकासावर भर देणार – सहकार मंत्री बाबासाहेब पाटील

साहित्य संमेलनामधून साहित्याबरोबर, शेती, सहकार, शिक्षणासह आधुनिक तंत्रज्ञान विषयांवर सखोल विवेचन व्हावं, असं मत राज्याचे सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी व्यक्त केलं. धाराशिव जिल्ह्यातल्या पळसप इथं काल दहाव्या मराठवाडा ग्रामीण साहित्य संमेलनाचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते. राज्याच्या सहकारमंत्...

February 3, 2025 11:21 AM

views 45

तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत समारोप

राज्य शासनाच्या मराठी भाषा विभागातर्फे पुण्यात आयोजित तिसऱ्या विश्व मराठी संमेलनाचा समारोप काल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत झाला. आपण आपल्या भाषेवर ठाम राहीलं पाहिजे, असं ते यावेळी म्हणाले. मराठी माणसाच्या अस्तित्वासाठी संमेलन प्रत्येक शहरामध्ये भरवलं गेलं पाहिजे, ...

February 3, 2025 11:12 AM

views 44

मराठवाड्याच्या हक्काच्या पाण्यासाठी जनप्रतिनिधींनी एकत्र यावं, जलपरिषदेत एकमत

छत्रपती संभाजीनगर इथं मराठवाडा जलसमृद्धी प्रतिष्ठान, टीम ऑफ असोसिएशन, मसिया संघटना, साखर कारखाने आणि शेतकरी सहकारी पाणीवाटप संस्था यांच्या वतीने मराठवाड्यातला पाणी प्रश्न आणि सिंचन विकास या विषयावर जलसंवाद -२०२५ ही परिषद काल घेण्यात आली. समन्यायी पद्धतीने पाणी मिळावं यासाठी मराठवाड्यातल्या जनप्रतिनि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.