प्रादेशिक बातम्या

December 28, 2025 6:53 PM

views 75

पुण्यात महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधे एकत्र येण्याचे प्रयत्न सुरू

पुणे महानगरपालिका निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाची राष्ट्रवादी काँग्रेसशी युतीची बोलणी फिसकटल्यानंतर महाविकास आघाडीच्या घटक पक्षांमधे आघाडीचे प्रयत्न सुरू असल्याचं राष्ट्रवादी काँग्रेस शऱदचंद्र पवार पक्षाचे नेते अंकुश काकडे यांनी सांगितलं. या आघाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेना आ...

December 28, 2025 6:16 PM

views 97

भीमा कोरेगाव इथं होणाऱ्या शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाची  बैठक

पुणे जिल्ह्यातल्या भीमा कोरेगाव इथं एक जानेवारीला होणाऱ्या शौर्य दिन सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर आज सामाजिक न्याय विभागाच्या प्रधान सचिवांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासनाची  बैठक झाली. या सोहळ्यानिमित्त भीमा कोरेगाव इथं येणाऱ्या अनुयायांना कोणताही त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी तसंच हा सोहळा निर्वि...

December 28, 2025 2:34 PM

views 122

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज – हर्षवर्धन सपकाळ

देशाला आज काँग्रेस विचाराची गरज असल्याचं महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी म्हटलं आहे. भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या १४० व्या स्थापना दिनानिमित्त आज मुंबईत टिळक भवन इथल्या पक्ष कार्यालयात झालेल्या कार्यक्रर्मात ते बोलत होते.   देशात आज जात, धर्म, भाषा आणि पं...

December 28, 2025 2:29 PM

views 49

मध्यप्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळाच्या शताब्दी समारंभात मुख्यमंत्र्यांची उपस्थिती

मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथल्या महाराष्ट्र शिक्षण मंडळ या संस्थेच्या शताब्दी सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आज सहभागी झाले. शिक्षण आणि संस्कृती हे दोन विषय मराठी माणसाच्या जिव्हाळ्याचे विषय आहेत असं ते यावेळी म्हणाले. ज्ञानेश्वरांनी पसायदानातून विश्वासाठी प्रार्थना केली, या संस्थेच्या स्थापनेत...

December 27, 2025 7:05 PM

views 57

जागा वाटपाचा तिढा लवकर सोडवण्याचा विश्वास भाजपा आणि शिवसेनेकडून व्यक्त

आगामी महानगरपालिका निवडणुकीसाठी महायुतीतल्या घटक पक्षांमधे चर्चा सुरू असून युती होण्यात कसलीही अडचण नसल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. अमरावती इथं भाऊसाहेब देशमुख स्मृती पुरस्कार सोहळ्यानंतर ते वार्ताहरांशी बोलत होते. जागावाटपाचा तिढा लवकरच सुटेल, असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्...

December 27, 2025 5:01 PM

views 72

मतदान केंद्र निहाय मतदार याद्या प्रसिद्ध करण्यासाठी आणखी आठवडाभराची मुदत

राज्यभरातल्या महापालिकांमध्ये मतदान आणि मतमोजणीसाठी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचं प्रशिक्षण सुरू आहे. यात निवडणूक प्रक्रियेसह मतदान यंत्र हाताळणीची माहिती दिली जात आहे. निवडणुकीचं कर्तव्य बजावणे आणि हे प्रशिक्षण पूर्ण करणे प्रशासनानं सर्वांना बंधनकारक केलं आहे.    निवडणूक कामांसाठी गैरहजर राहिलेल्य...

December 26, 2025 8:24 PM

views 118

मराठवाड्यात भाजपा – शिवसेना युती?

मराठवाड्यात महानगरपालिका निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्ष आणि शिवसेनेची युती अंतिम टप्प्यात आली असून, उद्यापर्यंत सर्व निर्णय होतील, असं महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी सांगितलं आहे. मराठवाड्यात जालना, परभणी, लातूर आणि नांदेड महापालिकेसाठी देखील बैठका घेऊन अडचणी दूर करण्यात येणार असल्याचंही बावनक...

December 26, 2025 8:03 PM

views 100

अगरबत्तीसाठी नवीन गुणवत्ता मानक जाहीर

अगरबत्तीसाठी भारतीय मानक ब्युरोनं नवीन गुणवत्ता मानक जाहीर केलं आहे. यात अगरबत्ती उत्पादनासाठी वापरल्या जाणाऱ्या घातक कीटकनाशकांवर आणि रसायनांवर बंदी घातली आहे. भारताचा ८ हजार कोटी रुपयांचा अगरबत्ती बाजार विस्तारण्यासाठी आणि ग्राहकांच्या आरोग्याची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी हे निकष जाहीर झाले आहेत...

December 26, 2025 7:56 PM

views 43

स्वच्छता आणि अन्नसुरक्ष अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल्सना मिळणार पुरस्कार

उत्तम स्वच्छता आणि अन्नसुरक्षा मानकांचे पालन करणाऱ्या हॉटेल आस्थापनांना प्रोत्साहन देण्यासाठी राज्य आणि जिल्हास्तरावर पुरस्कार देण्याची घोषणा अन्न व औषध प्रशासन मंत्री नरहरी झिरवाळ यांनी केली आहे. ‘स्वागत नववर्षाचं, संकल्प हॉटेल स्वच्छतेचा’ हा विशेष उपक्रम आजपासून ते १५ जानेवारी या कालावधीत राज्यभर ...

December 26, 2025 7:27 PM

views 122

मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वेगाड्यांची क्षमता दुप्पट होणार

येत्या ५ वर्षात मुंबईसह एकूण ४८ मोठ्या शहरांमधून सुटणाऱ्या रेल्वे गाड्यांची प्रवासी क्षमता दुप्पट करण्याचं रेल्वेचं नियोजन आहे. उपनगरी आणि लांब पल्ल्याच्या, अशा दोन्ही गाड्यांच्या प्रवासी क्षमतेत ही वाढ होणार आहे. त्यासाठी नियोजन करण्याच्या सूचना रेल्वे मंडळाचे अध्यक्ष सतीश कुमार यांनी सर्व विभागीय ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.