प्रादेशिक बातम्या

March 4, 2025 7:27 PM

views 343

मंत्री धनंजय मुंडे यांचा राजीनामा राज्यपालांनी स्विकारला

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिला. नैतिकतेला धरुन आणि तब्येत ठीक नसल्यानं राजीनामा दिल्याचं धनंजय मुंडे यांनी समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे.    मुंडे यांचा राजीनामा स्वीकारला असून पुढच्या कार्यवाहीसाठी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन या...

March 4, 2025 7:42 PM

views 44

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा विधानसभा विरोधी पक्ष नेते पदावर दावा

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षानं विधानसभेतल्या विरोधी पक्ष नेते पदावर दावा सांगितला आहे. आमदार भास्कर जाधव यांची नेमणूक करावी असं पत्र पक्षानं आज विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिलं. अर्थसंकल्पापूर्वी भास्कर जाधव यांची विरोधी पक्षनेते पदी नेमणूक होईल, अशी आशा पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांन...

March 4, 2025 6:30 PM

views 38

लाडकी बहिण योजनेचा दोन्ही महिन्याचा हप्ता ७ मार्चला जमा होईल

मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा फेब्रुवारी महिन्याचा हप्ता आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या पूर्वसंध्येला म्हणजेच ७ मार्च रोजी सर्व लाभार्थ्यांना दिला जाईल. मार्च महिन्याचा हप्ता अर्थ खात्यातून निधी मिळाल्यानंतर देऊ, अशी माहिती महिला बालकल्याण मंत्री आदिती तटकरे यांनी आज विधान भवन परिसरात दिली. २ को...

March 4, 2025 7:33 PM

views 66

मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्र्यांनी राजीनामे देण्याची काँग्रेसची मागणी

मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांची हत्या अतिशय क्रूरपणे करण्यात आली असून नैतिकता म्हणून मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राजीनामे द्यावेत अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे. धनंजय मुंडे यांनी राजीनामा दिला म्हणजे झालं असं नाही, मुख्यमंत्र्...

March 4, 2025 3:01 PM

views 51

झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सदनिकेवर पती-पत्नी दोघांचीही नावं लागणार

मुंबई महानगर प्रदेश झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणानं झोपडपट्टी पुनर्वसन योजनेतल्या सदनिकेवर यापुढे पती-पत्नी दोघांच्या  नावाची नोंद करण्याचा  निर्णय  घेतला आहे. महिलांमध्ये सुरक्षिततेची भावना निर्माण होण्यासाठी राहत्या घराची नोंद पती-पत्नी दोघांच्या नावे असणं आवश्यक असल्याने हा निर्णय घेतल्याचं प्राध...

March 4, 2025 2:57 PM

views 107

संतोष देशमुख हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी बीड बंद

सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणातल्या आरोपींना फाशीची शिक्षा झाली पाहिजे या मागणीसाठी आज बीड जिल्हा बंदचं आवाहन करण्यात आलं आहे. या बंदच्या पार्श्वभूमीवर बीड शहरातल्या छत्रपती शिवाजी महाराज पुतळा चौक परिसरात नागरिक, सर्वपक्षीय पदाधिकारी एकत्रित आले होते. मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या...

March 4, 2025 1:37 PM

views 53

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यावर FIR दाखल करण्याच्या आदेशाला स्थगिती

सेबीच्या माजी अध्यक्ष माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याच्या विशेष न्यायालयाच्या आदेशाला आज मुंबई उच्च न्यायालयाने स्थगिती दिली आहे. विशेष न्यायाधीश एस. ई. बांगर यांनी माधवी पुरी बुच यांच्यासह इतर पाच जणांविरुद्ध एफआयआर दाखल करण्याचे आदेश शनिवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभाग...

March 4, 2025 1:29 PM

views 53

आमदार अबू आझमी यांच्याविरोधात FIR दाखल

मुघल शासक औरंगजेबाचा बचाव करणारं वक्तव्य केल्याप्रकरणी समाजवादी पक्षाचे अध्यक्ष आणि आमदार अबू आझमी यांच्याविरोधात एफआयआर दाखल करण्यात आली आहे. महाराष्ट्र विधानसभेच्या अधिवेशनाच्या प्रारंभी मुंबईत पत्रकारांशी बोलताना आझमी यांनी हे वक्तव्य केल्यानं हा वाद निर्माण झाला होता. या वक्तव्यानंतर शिवसेनेचे ख...

March 4, 2025 9:54 AM

views 30

अर्थसंकल्पानंतरच्या तीन वेबिनारमध्ये प्रधानमंत्री सहभागी होणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज अर्थसंकल्पानंतरच्या तीन वेबिनारमध्ये सहभागी होणार आहेत. अर्थसंकल्पीय घोषणांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी आणि त्यासाठीचे प्रयत्न अधोरेखित करण्यासाठी या वेबिनारचं आयोजन करण्यात आलं आहे. हे वेबिनार एमएसएमईच्या वाढीसाठी उपयुक्त योजना, उत्पादन, निर्यात आणि अणुऊर्जा मोहिमा तसंच ...

March 4, 2025 10:10 AM

views 48

विधानपरिषदेच्या ५ जागांसाठी निवडणूक जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगानं विधान परिषदेच्या ५ जागांसाठीचा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. आमश्या पाडवी, प्रवीण दटके, राजेश विटेकर, रमेश कराड आणि गोपीचंद पडळकर हे विधानसभेत निवडून आल्यानं त्यांच्या रिक्त जागांसाठी ही निवडणूक होते आहे. विधानसभा आमदारांच्या मधून ही निवडणूक होणार आहे.   या निवडणुकी...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.