प्रादेशिक बातम्या

March 11, 2025 8:39 PM

views 29

प्रार्थनास्थळावरचे भोंगे रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत बंद, मर्यादित कालावधीसाठीच परवानगी

प्रार्थनास्थळांवरच्या भोंग्यांची आवाजाची मर्यादा आणि यासंदर्भातल्या नियमांचं पालन होत आहे की नाही हे तपासण्याची जबाबदारी आता संबंधित पोलिस ठाण्याच्या निरिक्षकांवर सोपवली जाणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. याबाबतची लक्षवेधी भाजपाच्याच सदस्य देवयानी फरांदे यांनी...

March 11, 2025 4:02 PM

views 69

वैभववाडी-गगनबावडा घाट रस्त्यावर आता पुन्हा गाड्या धावणार

सिंधुदुर्गला कोल्हापूरशी जोडणारा वैभववाडी-गगनबावडा घाट रस्ता आजपासून खुला करण्यात आला आहे. हा घाटरस्ता दुरुस्ती आणि रुंदीकरणासाठी गेल्या १५ जानेवारीपासून बंद केला होता.   काही दिवसांपूर्वी या मार्गावरून एकेरी वाहतूक सुरु झाली होती आणि आजपासून दुहेरी वाहतूक सुरु करण्याचे आदेश सिंधुदुर्गच्या जिल्...

March 11, 2025 3:44 PM

views 57

महाराष्ट्रात ३ वर्षांत १ लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद

महाराष्ट्रात गेल्या तीन वर्षांत एक लाखापेक्षा जास्त रस्ते अपघातांची नोंद झाली असून त्यात जवळपास ४६ हजार जणांचा मृत्यू झाल्याची माहिती परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी आज विधानसभेत एका प्रश्नाला उत्तर देताना दिली. २०२२ ते २०२४ या कालावधीत अपघातांच्या संख्येत सातत्यानं वाढ झाल्याचं सरनाईक यांनी दिलेल्...

March 11, 2025 3:36 PM

views 17

उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला ३१ मार्च २०२६ पर्यंत आणखी एका वर्षाची मुदतवाढ

केंद्र सरकारनं उडदाच्या शुल्कमुक्त आयातीला पुढच्या वर्षी ३१ मार्च २०२६ पर्यंत आणखी एका वर्षाची मुदतवाढ दिली आहे. यासंदर्भातली अधिसूचना परकीय व्यापार महासंचालनालयानं जारी केली. उडदाच्या शुल्कमुक्त आयातीची मुदत यावर्षी ३१ मार्चला संपणार होती. या निर्णयामुळे देशांतर्गत बाजारपेठेत वस्तू मालाच्या किमती स...

March 11, 2025 2:40 PM

views 94

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन

छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलिदान दिनानिमित्त मुंबईच्या विधानभवन परिसरात आज त्यांना अभिवादन करण्यात आलं. यावेळी विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे, विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे उपस्थित होते.  मध्यप्रदेशचे मुख्यमंत्री...

March 11, 2025 1:40 PM

views 41

२०२४-२५ या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर

कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं २०२४-२५ या वर्षासाठी प्रमुख पिकांच्या उत्पादनाचा दुसरा आगाऊ अंदाज जाहीर केला आहे. त्यानुसार खरीप अन्नधान्य उत्पादन एक हजार ६६४ लाख मेट्रिक टन तर रब्बी अन्नधान्य उत्पादन एक हजार ६४५ लाख मेट्रिक टनांपेक्षा जास्त होण्याचा अंदाज आहे. या वर्षासाठी तांदळाचं उत्पादन एक हज...

March 11, 2025 9:27 AM

views 68

महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा अर्थसंकल्प विधानसभेत सादर

महाराष्ट्राचा आगामी आर्थिक वर्षाचा 7 लाख 20 कोटी रुपयांचा आणि सुमारे 45 हजार 891 कोटी रुपये तुटीचा अर्थसंकल्प अर्थमंत्री अजित पवार यांनी काल विधानसभेत सादर केला. विधान परिषदेत अर्थराज्यमंत्री आशिष जैस्वाल यांनी अर्थसंकल्प मांडला.   आगामी आर्थिक वर्षात महसुली जमा पाच लाख 60 हजार 964 कोटी रुपये त...

March 10, 2025 8:30 PM

views 86

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांचा काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा

काँग्रेसचे माजी आमदार रवींद्र धंगेकर यांनी काँग्रेसच्या पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा दिला आहे. आज पुण्यात पत्रकार परिषदेत त्यांनी याबाबत माहिती दिली. गेल्या 10-12 वर्षांपासून काँग्रेस पक्षाबरोबर काम करत असून पक्ष सोडताना दु:ख होत आहे, असं धंगेकर म्हणाले. नवीन पक्ष प्रवेशाबद्दल उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे...

March 10, 2025 8:28 PM

views 41

राज्यात उष्माघाताच्या चार रुग्णांची राज्यात नोंद

राज्यात उन्हाची तीव्रता वाढू लागली असून उष्माघाताच्या चार रुग्णांची राज्यात नोंद झाली आहे. सर्व सरकारी रुग्णालयांमध्ये उष्णतेशी संबंधित आपत्कालीन उपचारांसाठी विशेष कक्ष उभारण्यात आले आहेत. गेल्या वर्षी ३४७ जणांना उष्माघाताचा त्रास होऊन एकाचा मृत्यू झाला होता.

March 10, 2025 8:21 PM

views 20

मुंबईतल्या बांधकाम क्षेत्राच्या तरतुदींचं उल्लंघन करणारी बांधकाम तोडण्याची घोषणा

मुंबईतल्या काही उपनगरांमध्ये बनावट नकाशे जोडून सीआरझेड आणि ना-बांधकाम क्षेत्राच्या तरतुदींचं उल्लंघन करणारी बांधकाम तोडण्याची घोषणा महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी आज विधानपरिषदेत केली. या प्रकरणात भूमी अभिलेख विभागातील दोघांचं निलंबन केल्याचंही बावनकुळे यांनी आपल्या उत्तरात सांगितलं. 

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.