प्रादेशिक बातम्या

June 5, 2025 7:37 PM

views 46

राज्यात येत्या तीन दिवसात जोरदार पावसाचा अंदाज

 राज्यात येत्या तीन दिवसात तुरळक ठिकाणी वादळी वारे, मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटात पाऊस कोसळणार असल्याचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. ३० पेक्षा अधिक जिल्ह्यांमध्ये 'यलो अलर्ट' जारी करण्यात आला आहे. शेतकऱ्यांनी सतर्क राहावं असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. कोकणात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, मध्...

June 5, 2025 7:35 PM

views 45

सुधाकर बडगुजर यांना शिवसेना पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागी दत्ता गायकवाड यांची नियुक्ती

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नाशिकमधले उप-नेते सुधाकर बडगुजर यांना पक्षातून काढून टाकल्यानंतर त्यांच्या जागी पक्षाचे सह संपर्क प्रमुख दत्ता गायकवाड यांची नियुक्ती झाली आहे.   बडगुजर यांनी पक्षविरोधी कारवाया केल्याच्या कारणावरुन त्यांना पक्षातून काढून टाकण्यात आलं. बडगुजर यांना भाजपात प...

June 5, 2025 7:22 PM

views 29

आषाढी एकादशीची तयारी राज्यभरात सुरु

आगामी आषाढी एकादशीची तयारी राज्यभरात सुरु झाली आहे. वारकऱ्यांना आता पंढरीच्या वारीला जाण्याचे वेध लागले आहेत. संत तुकाराम महाराज पालखी सोहळा १८ जूनला सुरू होईल आणि त्याच दिवशी पालखी देहूतून प्रस्थान करेल. तर, संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान १९ जून रोजी होईल. दरवर्षी देशभरातून लाखो वारकरी पंढर...

June 5, 2025 7:18 PM

views 29

येत्या १५ दिवसांत ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश- आदिती तटकरे

महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता आदिशक्ती अभियान राबवता यावं याकरिता येत्या १५ दिवसांत ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.   या अभियानाअंतर्गत विविध विभागांमधल्या महिलांच्या समस्या सोडवणे, हुंडा प्रथा थांबवणे, महिल...

June 5, 2025 7:12 PM

views 31

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यात विविध कार्यक्रमांचं आयोजन

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त राज्यातही विविध कार्यक्रमांचं  आयोजित करण्यात आलं. या निमित्तानं मुंबईत आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वातावरण बदलाबाबत जनजागृती करण्यासाठी जागतिक प्रचार मोहिमेचा प्रारंभ करण्यात आला. एकदा वापरलं जाणारं प्लास्टिक पर्यावरणाचा सर्वात मोठा शत्रू असून याचा वापर ...

June 5, 2025 6:44 PM

views 89

समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या अखेरच्या टप्प्याचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

समृद्धी महामार्ग हा केवळ एक रस्ता नसून महाराष्ट्राच्या समृद्धीचा आर्थिक कॉरिडॉर आहे, असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज केलं. हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे महाराष्ट्र समृद्धी महामार्गाच्या इगतपुरी ते आमणे या ७५ किलोमीटरच्या अखेरच्या टप्प्याचं उद्घाटन केल्यानंतर ते बोलत होते.  ...

June 5, 2025 6:28 PM

views 49

६ तारखेला मुंबई विद्यापीठात ‘विकास २०२५’ या अखिल भारतीय विभागवार एक दिवसीय परिषदेचं आयोजन

    विद्यापीठ अनुदान आयोग आणि मुंबई विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने उद्या ६ तारखेला मुंबई विद्यापीठात ‘विकास २०२५’ या अखिल भारतीय विभागवार एक दिवसीय परिषदेचं आयोजन करण्यात आलं आहे.     शिक्षण आणि उद्योग क्षेत्रांमध्ये अधिक सशक्त समन्वय साधणं आणि राष्ट्रीय शैक्षणिक धोरणाच्या प्रभावी अंमलबजावणी कर...

June 5, 2025 3:16 PM

views 142

आदिशक्ती अभियानासाठी येत्या १५ दिवसात ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश

महिलांच्या सर्वांगीण विकासाकरिता आदिशक्ती अभियान राबवता यावं याकरिता येत्या १५ दिवसांत ग्रामसमित्या स्थापन करण्याचे निर्देश महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात झालेल्या बैठकीत दिले.   या अभियानाअंतर्गत विविध विभागांमधल्या महिलांच्या समस्या सोडवणे, हुंडा प्रथा थांबवणे, महिल...

June 5, 2025 2:59 PM

views 63

मुख्यमंत्र्यांनी शासकीय निवासस्थानी केलं ‘वृक्षारोपण’

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वर्षा या शासकीय निवासस्थानी वृक्षारोपण केलं. पर्यावरण दिनाच्या या वर्षीच्या संकल्पनेनुसर पर्यावरणाला प्लास्टिक मुक्त करणं ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे, असं मुख्यमंत्र्यांनी आपल्या संदेशात म्हटलं आहे. राज्य शासनानं आजपासून ३१ ऑक्टोबर पर्यंत राष्ट्रीय प्लास्टिक प्र...

June 4, 2025 7:46 PM

views 36

चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीनं केली आत्महत्या

नाशिक जिल्ह्यातल्या नांदगाव तालुक्यातल्या सावरगाव इथं चारित्र्याच्या संशयावरून पत्नीचा खून करून पतीनं देखील गळफास लावून आत्महत्या केली. मृत पती विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला. याप्रकरणी पोलीस अधिक तपास करत आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.