राष्ट्रीय

October 30, 2025 3:51 PM

views 141

प्रधानमंत्री २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर आहेत. या भेटीदरम्यान, ते आज केवडिया येथील एकता नगरमध्ये एक हजार १४० कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्चाच्या पायाभूत सुविधा आणि विकास प्रकल्पांचं उद्घाटन आणि पायाभरणी करतील आणि ई-बसना हिरवा झेंडा दाखवतील. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते दीडशे रुपयां...

October 30, 2025 3:38 PM

views 566

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रीय एकता दिनाचा सोहळा

देशाचे पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांच्या शतकोत्तर सुवर्णजयंतीनिमित्त देशभरात विविध कार्यक्रम होणार आहेत. भारताचे  पहिले गृहमंत्री सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती उद्या आहे. स्वातंत्र्यप्राप्तीनंतर संस्थानांच्या विलीनीकरणाची प्रक्रीया कणखरपणे पूर्ण करणारे लोहपुरुष सरदार पटेल भारताच्...

October 30, 2025 2:54 PM

views 75

मोंथा चक्रीवादळामुळे देशाच्या विविध भागात पाऊस

मोंथा चक्रीवादळाचा जोर आता कमी झाला असला तरी त्याच्या प्रभावामुळे देशाच्या विविध भागात पाऊस पडत आहे. आंध्रप्रदेश, ओदिशा आणि पश्चिम बंगालच्या काही भागाला याचा फटका बसला आहे.   महाराष्ट्राच्या सोलापूर, पुणे, चंद्रपूर, नागपूर, वाशीम आणि कोल्हापूर जिल्ह्यांमध्ये जोरदार पाऊस होत आहे.    झारखंड,...

October 30, 2025 3:41 PM

views 143

निवडणूकीसंदर्भात शंका, तक्रारींचं निराकरण करण्यासाठी हेल्पलाइन सक्रिय

निवडणूकीसंदर्भात नागरिकांच्या शंका आणि तक्रारींचं निराकरण करण्यासाठी निवडणूक आयोगानं राष्ट्रीय तसंच राज्यस्तरीय आणि जिल्हास्तरीय हेल्पलाइन सक्रिय केल्या आहेत. राष्ट्रीय संपर्क केंद्र सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांसाठी केंद्रीय हेल्पलाइन म्हणून काम करेल. ते दररोज सकाळी ८ ते रात्री ८ वाजेपर्यंत १...

October 30, 2025 2:33 PM

views 119

स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडची पहिल्या सहामाहीतली आकडेवारी जाहीर

सेल अर्थात स्टील ऑथोरिटी ऑफ इंडिया लिमिटेडने चालू आर्थिक वर्षातल्या पहिल्या सहामाहीतली आकडेवारी जाहीर केली आहे. त्यात कच्च्या पोलादाचं उत्पादन ९५ लाख टनांवर कायम राहिलं असून विक्रीत १६ पूर्णांक ७ दशांश टक्क्यांची वाढ झाली आहे. विक्रीचं प्रमाण वाढल्यामुळे एकूण महसूल ५२ हजार ६०० कोटींहून अधिक झाला आहे...

October 30, 2025 2:29 PM

views 29

जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारताचं पुन्हा वर्चस्व – मंत्री मनसुख मांडवीय

जहाज बांधणी आणि नौवहन क्षेत्रात भारताने पुन्हा एकदा वर्चस्व प्रस्थापित केलं असल्याचं प्रतिपादन केंद्रीय कामगार आणि रोजगार मंत्री मनसुख मांडवीय यांनी केलं आहे. ते आज मुंबईत भारत नौवहन सप्ताहानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. वास्को द गामा भारतात पोहोचण्यापूर्वी अनेक वर्षांपासून भारतीय व्यापारी सम...

October 30, 2025 2:23 PM

views 50

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय प्रचार

बिहार विधानसभा निवडणुकांसाठी सर्वपक्षीय प्रचार सुरू आहे. राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि महाआघाडीचे नेते मतदारांना आकर्षित करण्याचा  प्रयत्न करत आहेत. भाजपाचे ज्येष्ठ नेते नरेंद्र मोदी, अमित शहा तसंच भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा आज बिहारच्या विविध भागात प्रचारसभा घेत आहेत. बिहारमध्ये मुजफ्फरपू...

October 29, 2025 9:13 PM

views 85

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

नौवहन क्षेत्रामुळे देशाच्या विकासाला चालना मिळत असून भारताच्या नौवहन सामर्थ्यावर जगाचा विश्वास आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र  मोदी यांनी केलं. मुंबईत सागरी क्षेत्रात काम करणाऱ्या जगभरातल्या प्रतिनिधींच्या परिषदेला ते आज संबोधित करत होते. मागच्या  दशकभरात नौवहन क्षेत्रात आमूलाग्र परिवर्तन झ...

October 29, 2025 1:28 PM

views 74

बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचाराला वेग

बिहार विधानसभा निवडणुकीसाठीच्या प्रचारानं वेग घेतला आहे. आज छठ उत्सवाच्या समारोपाच्या पार्श्वभूमीवर सर्व पक्षांचे वरिष्ठ नेते आणि स्टार प्रचारकांनी प्रचारसभांचा धडाका लावला आहे. महाआघाडीचा जाहीरनामा काल प्रसिद्ध झाला, त्या पार्श्वभूमीवर दोन्ही बाजूंनी आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.    वरिष...

October 29, 2025 1:23 PM

views 67

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग १२व्या आसियान संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार

संरक्षणमंत्री राजनाथ सिंग येत्या शनिवारी म्हणजे १ नोव्हेंबर रोजी मलेशियाच्या क्वालालंपूर इथं १२ व्या ए डी एम एम प्लस म्हणजेच आसियान संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेत सहभागी होणार आहेत. या परिषदेत  ते आसियान संरक्षणमंत्र्यांच्या परिषदेच्या १५ वर्षांच्या प्रवासाचं  प्रतिबिंब आणि पुढील वाटचाल’ या विषयावर वि...