November 12, 2025 1:23 PM
64
सोनं तस्करी प्रकरणी ११ जणांना अटक
सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी डीआरआय, अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबईत ११ जणांना अटक केली. या कारवाईत ११ किलो ८८ ग्रॅम सोनं आणि ८ किलो ७७ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. तस्करी केलेलं सोनं मुंबईत काळबादेवी आणि माझगाव परिसरात वितळवून स्थानिक बाजारात त्याची विक्री केली जात होती, अशी माहित...