राष्ट्रीय

November 12, 2025 7:01 PM

views 47

पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी

केंद्रसरकारने पंजाबमधल्या फिरोजपूर-पट्टी रेल्वे लिंक प्रकल्पाला मंजुरी दिली आहे. या प्रकल्पाची लांबी २५ किलोमीटर पेक्षा जास्त असून, तो पूर्ण झाल्यावर फिरोजपूर आणि अमृतसर दरम्यानचं  अंतर १९६ किलोमीटरवरून सुमारे १०० मीटर, इतकं कमी होईल. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रवनीत सिंग बिट्टू यांनी आज चंदीगड इथं...

November 12, 2025 6:56 PM

views 50

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया-कृषी मंत्री

शेती हा देशाच्या संस्कृतीचा पाया असून, पाश्चात्य देशांच्या उदयापूर्वीच भारतानं  विविध पिकांचं बीज विकसित केलं होतं असं केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं वनस्पती प्रजाती संरक्षण आणि शेतकरी हक्क प्राधिकरणाच्या २१ व्या स्थापना दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला स...

November 12, 2025 6:44 PM

views 132

देशाचा किरकोळ महागाईचा ऑक्टोबर महिन्याचा दर पाव टक्क्यावर

देशाचा किरकोळ महागाईचा दर यंदाच्या ऑक्टोबर महिन्यात कमी होऊन पाव टक्क्यावर आला. २०१५ सालापासूनचा हा ग्राहक भाव निर्देशांकावर आधारित सर्वात नीचांकी दर आहे.  सांख्यिकी आणि कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात महागाईचा दर कमी होऊन तो ग्रामीण भागात पाव टक्के, तर...

November 12, 2025 6:29 PM

views 40

आरोग्य मंत्रालयाची हवामान बदल आणि मानवी कार्यक्रमा अंतर्गत अद्ययावत मार्गदर्शक तत्वं जारी

आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने नागरिकांसाठी हवामान बदल आणि मानवी कार्यक्रमा अंतर्गत अद्ययावत मार्गदर्शक तत्वं जारी केले आहेत.  यानुसार सामुदायिक आरोग्य केंद्र, जिल्हा रुग्णालय आणि वैद्यकीय महाविद्यालयांमधे चेस्ट क्लिनीक उभारायला सांगितलं आहे. तसंच नागरिकानी अति प्रदूषण असलेले रस्ते, अति वर्दळी...

November 12, 2025 7:58 PM

views 147

दिल्ली स्फोट प्रकरणी तपास यंत्रणांचे देशभरात छापे, मुंब्रा इथून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणाचा तपास वेगानं सुरू आहे. राष्ट्रीय तपास संस्था - एनआयए आणि सुरक्षा यंत्रणांनी राष्ट्रीय राजधानी क्षेत्र तसंच जम्मू-काश्मीरमधल्या पुलवामा आणि कुलगामसह अनेक ठिकाणी मोठी कारवाई केली. या छाप्यात मोठ्या प्रमाणात स्फोटकं जप्त करण्यात आली असून, श्रीनगरमधला डॉक्टर तजामुल मलिक याला ताब्या...

November 12, 2025 3:25 PM

views 76

भूतानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी मायदेशी परतले

भूतानचा दोन दिवसांचा दौरा आटोपून प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज मायदेशी परतले. प्रधानमंत्र्यांनी आज भूतान नरेश  जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांच्यासह आज थिंपू इथं कालचक्र उत्सवाचं उद्घाटन केलं.  हा जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा बौद्ध पारंपरिक उत्सव बौद्ध धर्मगुरु, ‘जे खेनपो’ यांच्या अध्यक्षते...

November 12, 2025 1:40 PM

views 160

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्रातून एका संशयिताला अटक

दिल्ली स्फोट प्रकरणी महाराष्ट्र दहशतवाद विरोधी पथकाने (ATS) मुंब्रा इथून एका संशयिताला अटक केली आहे. त्याच्या घरातून अनेक इलेक्ट्रॉनिक आणि डिजिटल उपकरणं जप्त करण्यात आली आहेत. जप्त केलेल्या वस्तूंचा तपास केला जात असल्याचं एटीएसने सांगितलं.

November 12, 2025 1:30 PM

views 43

आज ‘जागतिक न्यूमोनिया दिवस’

आज जागतिक न्यूमोनिया दिवस आहे. या निमित्तानं, प्रत्येक बालकाचं न्यूमोनिया पासून रक्षण करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी समाज माध्यमावरच्या पोस्ट मध्ये म्हटलं आहे. बालपणातला न्यूमोनिया हा आजार हाताळण्यासाठी  केंद्रसरकारनं मजबूत आरोग्य प्...

November 12, 2025 1:20 PM

views 71

भूतानचा दौरा आटोपून प्रधानमंत्री मोदी मायदेशी रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि भूतान नरेश  जिग्मे खेसार नामग्येल वांगचुक यांनी आज थिंपू इथं कालचक्र उत्सवाचं संयुक्तपणे उद्घाटन केलं.  हा जागतिक शांततेसाठी प्रार्थना करण्याचा बौद्ध पारंपरिक उत्सव बौद्ध धर्मगुरु, ‘जे खेनपो’ यांच्या अध्यक्षतेखाली होत आहे. प्रधानमंत्र्यांनी समाजमाध्यमावर ही माहिती दिली....

November 12, 2025 1:23 PM

views 64

सोनं तस्करी प्रकरणी ११ जणांना अटक

सोन्याची तस्करी केल्या प्रकरणी डीआरआय, अर्थात महसूल गुप्तचर संचालनालयानं काल मुंबईत ११ जणांना अटक केली. या कारवाईत  ११ किलो ८८ ग्रॅम  सोनं आणि ८ किलो ७७ ग्रॅम चांदी जप्त करण्यात आली. तस्करी केलेलं सोनं मुंबईत काळबादेवी आणि माझगाव परिसरात वितळवून स्थानिक बाजारात त्याची विक्री केली जात होती, अशी माहित...