राष्ट्रीय

July 17, 2024 1:06 PM

views 50

फरीदाबाद येथे प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे राज्यमंत्री डॉ जितेंद्र सिंह यांच्या हस्ते उद्घाटन

फरिदाबाद इथल्या ट्रान्स्लेशनल आरोग्यविज्ञान आणि तंत्रज्ञान संस्थेमध्ये काल, आरोग्य संशोधनाशी निगडीत आशियातल्या पहिल्या प्री क्लिनिकल नेटवर्क सुविधेचे उद्घाटन विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री जितेंद्र सिंह यांच्या हस्ते करण्यात आलं. ही सुविधा आशियातली पहिली आणि जागतिक स्तरावरील 9 वी प्रयोगशाळा असल्...

July 17, 2024 3:53 PM

views 44

विकसित भारत करण्यात कृषी क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतील, केंद्रीय कृषीमंत्र्यांना विश्वास

सन २०४७ पर्यंत विकसित भारताचा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा संकल्प पूर्ण करण्यात कृषी आणि कृषी संबंधित क्षेत्रं महत्त्वाची भूमिका बजावतील, असा विश्वास केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल व्यक्त केला. नवी दिल्लीतील भारतीय कृषी संशोधन परिषदेचा ९६वा स्थापना दिन आणि तंत्रज्ञान दिनाच्या कार्...

July 17, 2024 12:53 PM

views 53

गुजरातमध्ये 13 सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात मोठी कपात

गुजरातमधल्या 13सरकारी वैद्यकीय महाविद्यालयांच्या शैक्षणिक शुल्कात कपात करण्यात आली आहे. मंत्रीमंडळांच्या बैठकीत काल हा निर्णय घेण्यात आला. चालू शैक्षणिक वर्षात जीएमईआरएस महाविद्यालयामध्ये शुल्कवाढीसाठी सरकारने जारी केलेल्या अधिसुचनेला विद्यार्थी आणि राजकीय पक्षांनी विरोध केल्यानंतर हे पाऊल उचलण्यात ...

July 17, 2024 12:44 PM

views 64

केंद्र सरकारनं नीती आयोगाची केली पुनर्रचना

केंद्र सरकारनं नीती आयोगाची पुनर्रचना केली आहे. संरक्षण मंत्री, गृहमंत्री, अर्थमंत्री यांच्यासह कृषीमंत्री शिवराज सिंह चौहान यांचा पदसिद्ध सदस्य म्हणून समावेश करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी नीती आयोगाच्या अध्यक्षपदी कायम असून, सुमन बेरी या उपाध्यक्षपदी कायम राहातील. विशेष निमंत्रितांमध्ये र...

July 17, 2024 11:56 AM

views 67

केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं मोठं नुकसान

केरळला मुसळधार पावसानं झोडपल्यानं संपूर्ण राज्यात विशेषतः उत्तर आणि मध्य भागात मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. राज्याच्या डोंगराळ भागात तसंच नदीकाठच्या भागांना देण्यात आलेला अतिदक्षतेचा इशारा अद्यापही कायम आहे. पावसाचा फटका जिल्ह्यांमध्ये मदत शिबिरं सुरू करण्यात आली आहेत. तसंच कन्नूर, कोळीकोड, वायन...

July 17, 2024 11:33 AM

views 67

मेक इन इंडिया उत्पादने आंतरराष्ट्रीय मागणीत वरचढ

भारतीय अर्थव्यवस्था, मेक इन इंडिया योजनेमुळे जागतिक स्तरावर कशी उंचावत आहे याची एक झलक पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या समाजमाध्यमांवर प्रसारित केली आहे. यामध्ये, भारतीय बनावटीच्या विविध उत्पादनांच्या निर्यातीच्या माध्यमातून जागतिक बाजारपेठेत भारताच्या वाढता प्रभाव, सहभाग, उपस्थितीविषयी त्यांनी भ...

July 17, 2024 9:48 AM

views 56

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू

संसदेचं अर्थसंकल्पीय अधिवेशन येत्या सोमवारपासून सुरू होत आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं येत्या रविवारी सर्वपक्षीय बैठक बोलावली आहे.अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरळीत पार पडावं यासाठी विरोधी पक्षांना सहकार्याचं आवाहन करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे.23 जुलै रोजी अर्थमंत्री संसदेत अर्थसंकल...

July 16, 2024 8:09 PM

views 56

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या बर्न्ट मेमरी च्या पडताळणीसाठी प्रमाण कार्यप्रणाली निवडणूक आयोगाकडून जारी

इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रातल्या बर्न्ट मेमरी च्या पडताळणीसाठी प्रमाण कार्यप्रणाली निवडणूक आयोगानं आज जारी केली. विधानसभा मतदारसंघातल्या कोणत्याही मतदान केंद्रावरच्या EVM ची निवड आणि कोणत्याही मतदान केंद्रावरच्या बॅलेट युनिट, कंट्रोल युनिट आणि VVPAT यांना जोडणाऱ्या कोणत्याही मतदान केंद्रावरच्या मतदान ...

July 16, 2024 7:52 PM

views 62

नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी दोन आरोपींना  पाटणा इथून आज अटक

सीबीआय, अर्थात केंद्रीय अन्वेषण संस्थेनं नीट पेपर फुटी प्रकरणी आणखी दोन आरोपींना  पाटणा इथून आज अटक केली आहे. हजारीबाग इथल्या राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या कार्यालयातून नीट परीक्षेचा पेपर चोरल्याच्या त्यांच्यावर आरोप आहे. या प्रकरणात आतापर्यंत एकूण 14 आरोपींना अटक केली आहे. सीबीआय आणि विविध राज्याचे पो...

July 16, 2024 6:45 PM

views 68

राष्ट्रपती मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून केली नियुक्ती

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग आणि आर महादेवन यांची सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून नियुक्ती केली आहे. न्यायमूर्ती एन कोटीश्र्वर सिंग सध्या जम्मू काश्मीर आणि लडाख उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आहेत. तर न्यायमूर्ती आर महादेवन मद्रास उच्च न्यायालयाचे न्यायाधीश ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.