राष्ट्रीय

July 16, 2024 11:14 AM

views 42

विमानप्रवास अधिक सुलभ आणि सर्वांना परवडणारा करण्याला सरकारचं प्राधान्य -किंजरापू राममोहन नायडू

विमानप्रवास अधिक सुलभ आणि सर्वांना परवडणारा करणं याला सरकारचं प्राधान्य असून, विमान वाहतूक सर्वदूर नेण्यासाठी सरकार प्रयत्नशील आहे, असं केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री किंजरापू राममोहन नायडू यांनी काल नवी दिल्ली इथं सांगितलं. दुसऱ्या आशिया पॅसिफिक मंत्रिस्तरीय परिषदेच्या पूर्वतयारीनिमित्त आयोजित ...

July 16, 2024 1:11 PM

views 53

पश्चिम किनारपट्टी आणि गुजरातमध्ये आज मुसळधार पावसाचा अंदाज

संपूर्ण पश्चिम किनारपट्टी आणि गुजरातमध्ये आज मुसळधार पाऊस होण्याची शक्यता भारतीय हवामान विभागानं वर्तवली आहे. कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, गुजरात, किनारपट्टीसह कर्नाटक, सौराष्ट्र आणि कच्छमध्ये मुसळधार पावसाची शक्यता आहे. या भागांसाठी आज अतिमुसळधार आणि केरळमध्ये मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे....

July 16, 2024 9:18 AM

views 60

देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत ५० कोटी ७५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी

देशात यंदाच्या खरीप हंगामात आतापर्यंत ५० कोटी ७५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर पिकांची पेरणी झाली आहे. केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयानं प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार ६२ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कडधान्य, एक कोटी ४० लाख हेक्टर क्षेत्रावर तेलबिया, तर एक कोटी १५ लाख हेक्टरपेक्षा ...

July 15, 2024 8:14 PM

views 43

कोळसा खाण विकास आणि उत्पादन कराराअंतर्गत ३ कोळसा खाणींचा लिलाव

कोळसा खाण मंत्रालयाने आज कोळसा खाण विकास आणि उत्पादन कराराअंतर्गत तीन कोळसा खाणींचा लिलाव केला. मच्छकाटा, कुडनली लुब्री आणि सखीगोपाळ बी काकुडी या तीन कोळसा खाणींचा लिलाव करण्यात आला. एनएलसी इंडिया लिमिटेड, गुजरात मिनरल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड आणि तामिळनाडू जनरेशन अँड डिस्ट्रिब्युशन कॉर्पोरेशन...

July 15, 2024 7:21 PM

views 68

नीट यूजी 2024: राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयाची नोटीस

नीट यूजी अर्थात, पदवीपूर्व वैद्यकीय प्रवेश पात्रता परीक्षा पेपर फुटीप्रकरणी राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं नव्यानं दाखल केलेल्या याचिकांवर सर्वोच्च न्यायालयानं आज संबंधित याचिकाकर्त्यांना नोटीस जारी केली. याप्रकरणी काही विद्यार्थ्यांच्या याचिका राजस्थान उच्च न्यायालयापुढे प्रलंबित आहेत. त्या सर्वोच्च न्...

July 15, 2024 7:16 PM

views 37

संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांकडून अमोल शिंदे याच्यासह ६ आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल

संसदेत घुसखोरी प्रकरणी दिल्ली पोलिसांनी अमोल शिंदे याच्यासह मनोरंजन डी, ललित झा, महेश कुमावत, सागर शर्मा आणि नीलम आझाद या सर्व सहा आरोपींच्या विरोधात आरोपपत्र दाखल केलं आहे. या सर्व आरोपींना दोन ऑगस्ट रोजी न्यायालयात हजर करून सुनावणी होणार आहे. या सर्वांनी १३ डिसेंबर २०२३ रोजी संसदेत घुसखोरी केली, त...

July 15, 2024 3:35 PM

views 47

DD-Robocon India 2024 स्पर्धेत निरमा विद्यापीठ विजयी

प्रसारभारती आणि भारतीय तंत्रशिक्षण संस्था दिल्ली यांच्या वतीनं आयेजित DD-Robocon India 2024 ही स्पर्धा निरमा विद्यापीठानं जिंकली आहे. या स्पर्धेत पुण्यातील पिंपरी-चिंचवड अभियांत्रिकी महाविद्यालय, प्रथम उपविजेते, तर एमआयटी विश्वशांती विद्यापीठानं दुसऱ्या उप-विजेतेपदावर आपली मोहोर उमटवली.   दोन दिवस न...

July 15, 2024 3:15 PM

views 60

CUET UG परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार

CUET UG अर्थात विद्यापीठ प्रवेशासाठीची सामायिक परीक्षा पुन्हा देऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांची पुनर्परीक्षा १९ जुलै रोजी होणार असल्याचं एनटीए अर्थात राष्ट्रीय परीक्षा संस्थेनं कळवलं आहे.इच्छुक विद्यार्थ्यांना इ मेल द्वारे त्यांच्या विषयांचे संकेत क्रमांक कळवण्यात आले आहेत.लवकरच विद्यार्थ्यांना परीक्ष...

July 15, 2024 2:53 PM

views 53

मध्य प्रदेशात प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं अमित शाह यांच्या हस्ते उद्घाटन

 मध्य प्रदेशातल्या सर्व ५५ जिल्ह्यांमध्ये विद्यार्थ्यांना उत्कृष्ट आणि उच्च दर्जाचं शिक्षण देण्यासाठी प्राईम मिनिस्टर कॉलेज ऑफ एक्सलंसचं उद्घाटन केंद्रिय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते काल इंदूर इथं झालं.   मध्य प्रदेशाचे मुख्यमंत्री मोहन यादव यावेळी उपस्थित होते.नवीन शैक्षणिक धोरणाची अंमलबजा...

July 15, 2024 12:29 PM

views 67

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे एक्स या समाजमाध्यमावर 10 कोटी अनुयायी झाले आहेत.यामध्ये गेल्या 3 वर्षात 3 कोटी लोकांची भर पडली.मोदींना आता X वर जगातील सर्वाधिक लोकप्रिय नेते होण्याचा मान मिळाला आहे.   अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडन यांचे एकंदर 3 कोटी 8० लाख 6 हजार तर कॅनडाचे पंतप्रधान जस्टिन ट्रू...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.