राष्ट्रीय

September 2, 2024 8:37 PM

views 36

भाजपाच्या मुख्यालयातून भाजपा सदस्य मोहिमेला सुरुवात

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज भाजपाच्या नवी दिल्ली इथल्या मुख्यालयातून भाजपा सदस्य मोहिमेला  सुरुवात केली. भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांच्याकडून आपल्या सदस्यत्वाचा नवा दाखल घेत प्रधानमंत्र्यांनी या मोहिमेचा श्रीगणेशा केला. देशाच्या कानाकोपऱ्यातल्या खेड्यांमधल्या नागरिकांना नव्हे तर संपूर्ण खेड्...

September 2, 2024 8:23 PM

views 51

तेलंगणामध्ये अतिवृष्टीमुळं १६ जणांचा मृत्यू

तेलंगणामध्ये अतिवृष्टी मुळे किमान 16 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्याचे माहिती तंत्रज्ञान मंत्री डी श्रीधर बाबू यांनी आज हैदराबादमध्ये प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. खम्मम, महबूबाबाद आणि सूर्यपेटच्या काही भागांत  परिस्थिती अजूनही गंभीर आहे. पाऊस आणि संबंधित घटनांमध्ये मृतांच्या नातेवाईकांना सरकारने ...

September 2, 2024 8:20 PM

views 41

शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचं  निराकरणासाठी समिती स्थापन

सर्वोच्च न्यायालयानं शंभू सीमेवर आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या तक्रारींचं  निराकरण करण्यासाठी पंजाब आणि हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश न्यायमूर्ती नवाब सिंग यांच्या नेतृत्वाखाली आज एक समिती स्थापन केली आहे. या समितीला आठवडाभरात पहिली बैठक घेण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती सू...

September 2, 2024 8:18 PM

views 31

गुंतवणूकदारांना लवकरच अडीचशे रुपयाची SIP करता येणार – सेबी

देशातल्या गुंतवणूकदारांना लवकरच अडीचशे रुपयाची SIP करता येणार आहे. यामुळं अधिकाधिक लोकांपर्यंत या गुंतवणूक सुधारणांचे फायदे पोहोचतील अशी माहिती सेबीच्या अध्यक्ष माधवी पुरी बूच यांनी दिली. म्युच्युअल फंड उद्योगासोबत या प्रस्तावावर काम सुरू आहे, असं त्या म्हणाल्या. IPO सोबत दिलं जाणारं माहितीपत्रक १५-...

September 2, 2024 8:13 PM

views 32

LIC विविध सुधारणा करण्यासाठी सर्व योजना मागे घेत असल्याचं वृत्त बनावट

येत्या महिनाअखेरपर्यंत LIC अर्थात जीवन वीमा महामंडळ विविध सुधारणा करण्यासाठी सर्व योजना मागे घेत असल्याचं वृत्त बनावट असल्याचं केंद्र सरकारनं कळवलं आहे. यासंदर्भात समाज माध्यमांवर पसरवली जात असलेली माहिती बनावट असल्याचं पीआयबीच्या फॅक्ट चेकमध्ये स्पष्ट झालंय.

September 2, 2024 8:02 PM

views 25

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ

यंदा देशात खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात लक्षणीय वाढ झाली आहे. १० कोटी ८७ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर आतापर्यंत पेरणी झाली असल्याचं कृषी आणि शेतकरी कल्याण विभागानं आज प्रसिद्ध केलेल्या अहवालात म्हटलं आहे. गेल्यावर्षी पेक्षा यंदा २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर खरीपाची पेरणी झाली आहे.  &n...

September 2, 2024 6:54 PM

views 48

मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला केंद्रीय मंत्रीमंडळाची मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज बहुप्रतिक्षित मनमाड-धुळे-इंदूर रेल्वेमार्गाला मंजुरी दिली. या ३०९ किलोमीटर लांबीच्या रेल्वेमार्गासाठी १८ हजार ३६ कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित आहे. येत्या ५ वर्षात हा प्रकल्प पूर्ण होईल, असं रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. नवी दिल्लीत प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यां...

September 2, 2024 4:06 PM

views 37

केंद्रीय मंत्रीमंडळाची डिजिटल कृषी धोरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं डिजिटल कृषी धोरणाला मंजुरी दिली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत आज ही बैठक झाली. यासाठी २ हजार ८१७ कोटी रुपयांची तरतूद केल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. यामुळं नवनवीन तंत्रज्ञान कृषी क्षेत्रासाठी उपलब्ध करुन दिलं जाण...

September 2, 2024 1:18 PM

views 40

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचं तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आगमन

    राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या महाराष्ट्र दौऱ्यावर आल्या आहेत. दौऱ्याच्या पहिल्या दिवशी म्हणजेच आज त्यांनी कोल्हापूर इथं महालक्ष्मीच्या मंदिरात दर्शन घेतलं. राष्ट्रपती मुर्मू आज वारणानगर इथं श्री वारणा महिला सहकारी गटाच्या सुवर्णमहोत्सवी कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. &nbs...

September 2, 2024 1:16 PM

views 34

प्रधानमंत्री उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून ब्रुनेई आणि सिंगापूरच्या दौऱ्यावर जाणार आहेत. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे पूर्व विभागाचे सचिव जयदीप मजुमदार यांनी आज नवी दिल्लीत पत्रकारपरिषदेत ही माहिती दिली.   भारत ब्रुनेई राजनैतिक संबंधांना ४० वर्ष पूर्ण होत असताना हा दौरा होत असून ब्रुनेईला भेट देणारे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.