राष्ट्रीय

September 3, 2024 8:30 PM

views 26

देशाची संरक्षण सज्जता वाढवण्यासाठी १ लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना केंद्र सरकारची मंजुरी

देशाची संरक्षण सज्जता वाढवण्याच्या उद्देशानं केंद्र सरकारनं एक लाख ४५ हजार कोटी रुपयांच्या विविध प्रस्तावांना मंजुरी दिली आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्या अध्यक्षतेखाली संरक्षण खरेदी परिषदेची बैठक झाली. या बैठकीत १० भांडवली अधिग्रहण प्रस्तावांना मंजुरी दिली गेली. या सोबतच या बैठकीत भविष्यवेधी ...

September 3, 2024 3:18 PM

views 64

आंध्रप्रदेशात पूरग्रस्त भागात युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू

आंध्रप्रदेशात एनटीआर आणि गुंटूर या जिल्ह्यांमधल्या  पूरग्रस्त भागात मदत कार्य युद्ध पातळीवर सुरु आहे. NDRF आणि राज्य आपत्ती प्रतिसाद संस्था हेलिकॉप्टर आणि ड्रोनच्या मदतीनं पूरग्रस्त भागातल्या नागरिकांची सुटका करत आहेत. आतापर्यंत जवळजवळ ४२ हजार नागरिकांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे.    आंध...

September 3, 2024 3:15 PM

views 51

तेलंगणाच्या काही भागात पावसाचा जोर कायम

तेलंगणाच्या काही भागात पावसाचा जोर आजही कायम आहे. खम्मम, महबूबाबाद आणि सूर्यापेट या जिल्ह्यांमधल्या पूरग्रस्त भागात एनडीआरएफ आणि राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचं बचाव कार्य सुरु आहे. राज्य सरकारनं  ११० मदत छावण्या उभारल्या असून या ठिकाणी ४ हजारापेक्षा जास्त नागरिकांनी आसरा घेतला आहे. पुरामुळे आतापर्यंत ५...

September 3, 2024 3:02 PM

views 30

२३ व्या विधी आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी

केंद्रसरकारनं काल तेविसाव्या विधी आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली. आयोगाचा कार्यकाल ३ वर्षांचा म्हणजेच ३१ ऑगस्ट २०२७ पर्यंत असेल. आयोगाचे पूर्ण वेळ अध्यक्ष तसंच सदस्य सचिवांसह  चार पूर्ण वेळ सदस्य असतील. सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे न्यायाधीश हे विधी आयोगाचे अध्यक्ष आणि सदस्य असतील,...

September 3, 2024 10:13 AM

views 31

राजस्थानच्या बाडमेरजवळ भारतीय वायुदलाचे मिग-२९ लढाऊ विमान कोसळले

राजस्थानच्या बाडमेरजवळ काल रात्री तांत्रिक बिघाडामुळं भारतीय वायुदलाचं मिग-२९ हे लढाऊ विमान कोसळलं. मात्र वैमानिक या दुर्घटनेतून सुखरुप बचावला असून अन्य कोणतीही जीवित अथवा वित्त हानी झाली नसल्याचं वायुदलाकडून सांगण्यात आलं. रात्रीच्यावेळी विमान उड्डाणाचा नियमित प्रशिक्षण सराव सुरू असताना विमानात गंभ...

September 3, 2024 2:51 PM

views 72

ब्रुनेई आणि सिंगापूर दौरा आसियान क्षेत्रातल्या भारताच्या भागीदारीला आणखी बळ देईल – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी ब्रुनेई आणि सिंगापूर या  देशांच्या तीन दिवसीय  दौऱ्यावर रवाना झाले. हे दोन्ही देश भारताच्या ऍक्ट ईस्ट आणि हिंद-प्रशांत महासागर दुष्टीकोनामधले महत्त्वाचे भागीदार असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. आपला हा ...

September 3, 2024 9:56 AM

views 42

पर्यटन क्षेत्रात अधिक विकासासाठी खाजगी गुंतवणूक वाढवणं आवश्यक – केंद्रीय मंत्री गजेंद्रसिंग शेखावत

देशात पर्यटन विकासाला चालना देण्यासाठी सरकार विविध योजना राबवत असून,या क्षेत्रात अधिक विकासासाठी खाजगी गुंतवणूक वाढवणं आवश्यक आहे, अस मत केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी व्यक्त केल. मेघालयात शिलॅांग इथ पर्यटनमंत्र्यांच्या बैठकीत ते बोलत होते. देशात पर्यटन विकासाला चालना ...

September 3, 2024 9:47 AM

views 20

२३व्या कायदा आयोगाच्या स्थापनेची केंद्राकडून अधिसूचना जारी

केंद्रानं २३ व्या विधी आयोगाच्या स्थापनेची अधिसूचना जारी केली आहे. या आयोगाची मुदत ३१ ऑगस्ट २०२७पर्यंत तीन वर्षांची असणार आहे. या आयोगावर पूर्णवेळ अध्यक्ष आणि सदस्य सचिवांसह चार पूर्ण वेळ सदस्यांची नियुक्ती केली जाईल. न्यायिक व्यवहार विभागाचे आणि वाधानिक विभागाचे सचिव आयोगाचे पदसिद्ध सदस्य असतील. या...

September 3, 2024 9:44 AM

views 47

कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान आज कृषी निवेश पोर्टलचा प्रारंभ करणार

केंद्रीय कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान आज नवी दिल्लीत अ‍ॅग्रीशुअर फंड आणि कृषीनिवेश पोर्टलचा प्रारंभ करणार आहेत. याशिवाय विविध विभागात कृषी क्षेत्रासाठी उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या बँका आणि राज्यांच्या प्रयत्नांचं कौतुक म्हणून दिल्या जाणाऱ्या कृषी पायाभूत निधी अर्थात एआयएफ उत्कृष्टता पुरस्कारांचं वितर...

September 2, 2024 8:39 PM

views 15

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांना जामीन मंजूर

दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचे स्वीय सचिव विभव कुमार यांना सर्वोच्च न्यायालयानं जामीन मंजूर केला. केजरीवाल यांच्या निवासस्थानी कुमार यांनी आपल्याला मारहाण केल्याचा आरोप आपच्या खासदार स्वाती मालिवाल यांनी केला होता. याप्रकरणी त्यांना १८ मे रोजी अटक केली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.