September 1, 2024 6:59 PM
21
एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला
एअर मार्शल तेजिंदर सिंग यांनी आज नवी दिल्ली इथं भारतीय हवाई दलाचे उपप्रमुख म्हणून पदभार स्वीकारला. त्यानंतर, त्यांनी राष्ट्रीय युद्ध स्मारकावर पुष्पचक्र अर्पण करून शहीद सैनिकांना आदरांजली वाहिली. एअर मार्शल तेजिंदर सिंग १३ जून १९८७ पासून भारतीय हवाईदलाच्या सेवेत असून त्यांचं शिक्षण राष्ट्री...