राष्ट्रीय

October 3, 2024 8:25 PM

views 59

मन की बात या विशेष कार्यक्रमाला आज १० वर्ष पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या मन की बात हा विशेष कार्यक्रम सुरु झाल्याला आज १० वर्ष पूर्ण झाली. प्रधानमंत्र्यांनी २०१४ मध्ये आजच्या दिवशी पहिल्यांदा या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधला होता. आजवर या कार्यक्रमाच्या विविध भागात प्रधानमंत्र्यांनी सर्व...

October 3, 2024 8:20 PM

views 53

गुजरातमधल्या ४७० कोटी रुपये खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि उद्घाटन अमित शहा यांच्या हस्ते

महात्मा गांधी यांच्यानंतर स्वच्छता मोहीमेला लोकचळवळीचं रुप मिळवून देणारे आणि स्वच्छता संस्कृती लोकांमध्ये रुजवण्यात महत्वाचं योगदान देणारे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी हे प्रमुख नेते आहेत, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. गुजरातमधल्या अहमदाबाद इथं आज अमित शहा यांच्या हस्ते ४७० कोटी रुप...

October 3, 2024 7:54 PM

views 62

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेचा प्रायोगिक तत्वावर प्रारंभ

प्रधानमंत्री आंतरवासिता योजनेला आज प्रायोगिक तत्वावर प्रारंभ करण्यात आला. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी चालू वर्षाच्या अर्थसंकल्पात ही योजना जाहीर केली होती. येत्या ५ वर्षात देशातल्या एक कोटी युवकांना ५००अग्रेसर कंपन्यांमधे आंतरवासिता प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देणं हे या योजनेचं उद्...

October 3, 2024 1:37 PM

views 23

कोलकाता इथं महालय उत्सवाच्यानिमित्त कनिष्ठ डॉक्टरांचा निषेध मोर्चा

पश्चिम बंगालमध्ये महिला डॉक्टरच्या बलात्कार आणि हत्याप्रकरणी न्याय मिळावा या मागणीसाठी काल कोलकाता इथे महालय उत्सवाच्या निमित्ताने हजारो कनिष्ठ डॉक्टरांनी निषेध मोर्चा काढला. या मोर्चात डॉक्टरांसह, परिचारिका, वैद्यकीय शिक्षण घेणारे विद्यार्थीही देखील सहभागी झाले होते. मोर्चा संपल्यानंतर सर्व आंदोलनक...

October 3, 2024 1:24 PM

views 22

‘मन की बात’ विशेष कार्यक्रम सुरु झाल्याला आज १० वर्ष पूर्ण

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा रेडिओच्या माध्यमातून जनतेशी संवाद साधण्याच्या मन की बात हा  विशेष कार्यक्रम सुरु झाल्याला आज १० वर्ष पूर्ण झाली. प्रधानमंत्र्यांनी २०१४मध्ये आजच्या दिवशी पहिल्यांदा या कार्यक्रमातून जनतेशी थेट संवाद साधला होता. आजवर या कार्यक्रमाच्या विविध भागात प्रधानमंत्र्यांनी सर्व...

October 3, 2024 1:32 PM

views 18

हैदराबाद क्रिकेट असोसिएशन संबंधित मनीलाँड्रिंग प्रकरणी मोहम्मद अझरुद्दीनला ईडीचे समन्स

हैदराबाद क्रिकेट असोसिएशनशी संबंधित मनी लाँड्रिंग प्रकरणात ईडीने आज माजी अध्यक्ष आणि क्रिकेटपटू मोहम्मद अझरुद्दीन याला समन्स बजावलं. अझरुद्दीनवर आपल्या अध्यक्षपदाच्या कार्यकाळात निधीचा गैरवापर केल्याचा आरोप आहे. या आर्थिक व्यवहारांबाबत चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश ईडीने दिले आहेत. उप्पल इथल्या राजीव...

October 3, 2024 1:33 PM

views 32

गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आजपासून दोन दिवस गुजरातच्या दौऱ्यावर असून त्यांच्या हस्ते गांधीनगर इथं विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. अहमदाबाद महानगरपालिकेच्या सुमारे ४४६ कोटी रुपये खर्चाच्या प्रकल्पांची पायाभरणी देखील शाह करतील. साणंद इथं ते भाजपा कार्यकर्ता संमेलनात भाग घेतील. त्याचप्रमाणे...

October 3, 2024 10:55 AM

views 50

हरयाणा विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार

हरयाणातील विधानसभा निवडणुकीचा प्रचार आज संपणार आहे. इथं ९० जागांसाठी शनिवारी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. मतमोजणी जम्मू-काश्मीरसह ८ ऑक्टोबरला होणार आहे. दरम्यान, निवडणूक आयोगानं मतदानाच्या दिवशी म्हणजे पाच ऑक्टोबर रोजी संध्याकाळी साडे सहा वाजेपर्यंत मुद्रित माध्यमं, इलेक्ट्रॉनिक मीडिया किंवा इतर क...

October 3, 2024 1:27 PM

views 26

खादी उद्योगाची उलाढाल गेल्या आर्थिक वर्षात १ लाख ५५ हजार कोटी रुपयांच्या वर

केंद्रीय सूक्ष्म, लघु आणि मध्यम उद्योग मंत्रालयानं सूतकताई कामगार आणि हातमाग विणकरांच्या वेतनात वाढ केली आहे. त्यानुसार आता सूतकताई कामगारांना २५ टक्के तर हातमाग विणकरांना ७ टक्के अधिक वेतन मिळेल. गेल्या १७ सप्टेंबरला जाहीर झालेला हा निर्णय कालपासून लागू झाला आहे. खादी आणि ग्रामोद्योग आयुक्त मनोज कु...

October 3, 2024 10:17 AM

views 31

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून दोन दिवसांच्या राजस्थान दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून राजस्थानच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात त्या उदयपूर येथील मोहनलाल सुखाडिया विद्यापीठाच्या 32 व्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहतील. उद्या, राष्ट्रपती माउंट अबू येथे प्रजापिता ब्रह्मा कुमारी ईश्वरीय विश्व विद्यालयातर्फे आयोजित जागतिक शिखर परिषदेल...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.