राष्ट्रीय

May 21, 2025 10:01 AM

views 23

अटारी-वाघा संयुक्त तपासणी नाक्यांवरील बीटिंग रिट्रीट समारंभ आजपासून खुला

भारत आणि पाकिस्तान यांच्या अटारी-वाघा संयुक्त तपासणी नाक्यांवरील बीटिंग रिट्रीट समारंभ आज संध्याकाळपासून सर्वसामान्यांसाठी खुला होणार आहे. भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'च्या पार्श्वभूमीवर 8 मे रोजी औपचारिक कवायत थांबवण्यात आली होती. आजपासून कवायती दरम्यान दरवाजे बंद राहणार असून दोन्ही देशांच्या सुरक्षा क...

May 20, 2025 6:02 PM

views 39

सर्वसमावेशकता हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांचा गाभा-प्रधानमंत्री

सरकारने आरोग्य सुविधांचं जाळं देशभरात उभं केलं असून सर्वसमावेशकता हा भारताच्या आरोग्य क्षेत्रातल्या सुधारणांचा गाभा आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ५८ कोटी लोकांना आरोग्य विमा पुरवणारी आयुष्मान भारत ही जगातली सर्वात मोठी आरोग्य योजना केंद्र सरकार राबवतं असं प्रधानमंत्री म्हण...

May 20, 2025 5:33 PM

views 88

पद्म पुरस्कार २०२६ साठी नामांकनं ३१ जुलैपर्यंत सादर करता येणार

केंद्रीय गृहमंत्रालयाने २०२६ सालासाठीच्या पद्म पुरस्कारांसाठी नागरिकांकडून ऑनलाईन नामांकनं मागवली असून यामध्ये पद्मविभूषण, पद्मभूषण आणि पद्मश्री या पुरस्कारांचा समावेश आहे. ही नामांकनं राष्ट्रीय पुरस्कार पोर्टलवर  येत्या ३१ जुलैपर्यंत सादर करता येतील.   देशभरातल्या कला, साहित्य, शिक्षण, क्रीडा,...

May 20, 2025 3:08 PM

views 12

अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉ. श्रीनिवासन यांचं निधन

प्रसिद्ध अणुशास्त्रज्ञ आणि अणुऊर्जा आयोगाचे माजी अध्यक्ष डॉक्टर एम आर श्रीनिवासन यांचं आज तामिळनाडूमधे निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते. डॉक्टर श्रीनिवासन यांना भारताच्या नागरी अणुऊर्जा कार्यक्रमाचे शिल्पकार म्हणून ओळखलं जातं. अणुऊर्जा विभागात सप्टेंबर १९५५ ला त्यांनी आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. ...

May 20, 2025 1:36 PM

views 41

वक्फ दुरुस्ती कायद्याच्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सुनावणी

वक्फ दुरुस्ती कायदा २०२५ च्या घटनात्मक वैधतेला आव्हान देणाऱ्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी होणार आहे. न्यायालयाद्वारे, वापरकर्त्याद्वारे  अथवा कराराद्वारे एखादी मालमत्ता वक्फ नसल्याचं सिद्ध करण्याच्या तरतुदीबद्दल  अंतरिम आदेश देणं, राज्य वक्फ मंडळ आणि केंद्रीय वक्फ मंडळात मुस्लिमेतर सदस्...

May 20, 2025 1:23 PM

views 44

अफगाणी नागरिकांना भारताची मदत

पाकिस्ताननं त्यांच्या देशातल्या अफगाणी नागरिकांना परत पाठवायला सुुरुवात केली असून भारतानं या कुटुंबांना मानवीय दृष्टीकोनातून मदत पाठवली आहे. पाकिस्ताननं पाच हजार अफगाणी कुटुंबांना परत पाठवलं होतं. भारतानं या कुटुंबांना ११ प्रकारची अन्न पाकिटं पुरवली आहेत. काबुलच्या स्थलांतरीत निदेशालयातर्फे या मदतीच...

May 20, 2025 1:27 PM

views 53

ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ जयंत नारळीकर कालवश

आंतरराष्ट्रीय कीर्तीचे ज्येष्ठ खगोल शास्त्रज्ञ आणि विज्ञान साहित्यिक जयंत नारळीकर यांचं आज पहाटे पुण्यात त्यांच्या राहत्या घरी निधन झालं. ते ८६ वर्षांचे होते. त्यांना भारत सरकारने पद्मभूषण तसंच पद्मविभूषण या पुरस्कारांनी गौरवलं होतं. ब्रिटनमधल्या केंब्रिज इथून डॉक्टरेट आणि रँग्लर या प्रतिष्ठित पदव्य...

May 20, 2025 12:59 PM

views 60

परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री संसद सदस्यांना ‘ऑपरेशन सिंदूर’ संदर्भात माहिती देणार

भारतातर्फे सर्वपक्षीय संसद सदस्यांची शिष्टमंडळं विविध देशांना भेट देऊन देशाची बाजू मांडणार आहेत. या पार्श्वभूमीवर परराष्ट्र सचिव विक्रम मिसरी आज संसदेत संसद सदस्यांना ऑपरेशन सिंदूर संदर्भात माहिती देणार आहेत. असे सात शिष्टमंडळं विविध देशात जाणार आहेत. या दौऱ्यात शिष्टमंडळाचे सदस्य पाकिस्तान पुरस्कृत...

May 20, 2025 3:30 PM

views 36

पंजाबमधल्या ३ सीमा चौक्यांवर बिटींग द रिट्रीट समारंभ

सीमा सुरक्षा दलाच्या पंजाबमधल्या तीन सीमा चौक्यांवर बिटींग द रिट्रीट समारंभ आजपासून पुन्हा सुरू होत आहे. आजचा समारंभ केवळ प्रसारमाध्यमांसाठी असून उद्यापासून सर्वसामान्य नागरिकांसाठी खुला करण्यात येणार आहे. हा बिटींग द रिट्रीट समारंभ पंजाबमधल्या अटारी, हुसैनीवावा आणि सादकी या सीमा चौक्यांवर होणार आहे...

May 20, 2025 9:59 AM

views 59

पहलगाम हल्ल्याचा निषेध केल्याबद्दल नेदरलँडचं कौतुक

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी नेदरलँड्समधील हेग इथं डच परराष्ट्र मंत्री कॅस्पर वेल्डकॅम्प यांची काल भेट घेतली. दोन्ही देशांची द्विपक्षीय भागीदारी आणि युरोपियन संघाशी असलेले संबंध दृढ करण्यासंदर्भात यावेळी व्यापक चर्चा झाली. असं त्यांनी समाजमाध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. पहलगाम हल्ल्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.