राष्ट्रीय

May 19, 2025 3:07 PM

views 34

विजय शहा याच्या एफआयआर चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन

कर्नल सोफिया कुरेशी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य करणारे भाजपचे मंत्री विजय शहा यांच्याविरोधातल्या एफआयआरची चौकशी करण्यासाठी भारतीय पोलीस सेवेतल्या तीन वरिष्ठ सदस्यांचं विशेष तपास पथक स्थापन करायचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.   उद्या सकाळी १० वाजेपर्यंत हे पथक स्थापन करावं, या पथकातले ...

May 19, 2025 3:01 PM

views 15

शेतकऱ्यांसाठी २९ मे पासून देशव्यापी विकसित कृषीसंकल्प अभियान सुरु होणार

शेतकऱ्यांना कृषीविषयक आधुनिक तंत्रज्ञान आणि बियाण्यांची माहिती देण्यासाठी येत्या आहे. केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान  यांनी आज नवी दिल्लीत पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.   देशातल्या  ७२३ जिल्ह्यांमधे ही मोहीम राबवण्यात येणार असून सुमारे दीड कोटी शेतकऱ्यांपर्यंत ही माहिती पोहोचवण्याचं उद्...

May 19, 2025 2:59 PM

views 31

उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनाही सेवानिवृत्तीचे लाभ मिळाले पाहिजेत – सर्वोच्च न्यायालय

उच्च न्यायालयातल्या अतिरिक्त न्यायाधीशांनाही इतर न्यायाधीशांप्रमाणेच पूर्ण निवृत्तीवेतन आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळाले पाहीजेत असा निवाडा सर्वेच्च न्यायालयाने आज दिला. न्यायाधीशाच्या नेमणुकीची तारीख आणि त्यांच्या पदावरुन भेदभाव करणंसंविधानाच्या  १४व्या कलमाअंतर्गत समानतेच्या हक्काची पायमल्ली ठरेल...

May 19, 2025 2:55 PM

views 49

आशियाई क्रिकेट परिषदेच्या 2 स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचा निर्णय

भारत-पाकिस्तान तणावाच्या पार्श्वभूमीवर भारतीय क्रिकेट नियामक मंडळानं आशियाई क्रिकेट परिषदेच्या दोन महत्त्वाच्या स्पर्धांमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आहे. श्रीलंकेत पुढच्या महिन्यात होणाऱ्या विमेन्स इमर्जिंग टीम्स एशिया कप आणि सप्टेंबर महिन्यात भारतात होणाऱ्या पुरुषांच्या आशिया चषक स्पर्धेत भारत ...

May 19, 2025 2:49 PM

views 16

गयाना मधल्या सीता राम राधे श्याम मंदिरात हनुमान मूर्तीची स्थापना

गयाना मधल्या  स्पार्टा इथल्या एसेक्विबो किनाऱ्यावरच्या सीता राम राधे श्याम मंदिरात हनुमानाची १६ फूट उंचीची एक मूर्ती स्थापित करण्यात आली आहे. श्रद्धा, मैत्री आणि दृढतेचं प्रतीक असणारी ही मूर्ती भारतातून आयात करण्यात आली असून  तीन दिवसांच्या धार्मिक विधींनंतर काल मंदिरात तिची प्रतिष्ठापना करण्यात आली...

May 19, 2025 7:28 PM

views 30

अकरावीच्या ऑनलाईन प्रवेश  प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण संचालनालयानं शैक्षणिक वर्ष २०२५-२६  साठी अकरावीच्या  ऑनलाईन प्रवेश  प्रक्रियेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यामध्ये  विद्यार्थ्यांना ऑनलाईन फॉर्म भरण्याचा सराव करण्यासाठी नोंदणी आणि महाविद्यालयांचा पसंतीक्रम भरण्याची संधी मिळेल.   २० मे रोजी मध्य...

May 19, 2025 1:45 PM

views 51

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रेचे आयोजन

ऑपरेशन सिंदूरच्या गौरवार्थ देशभरात तिरंगा यात्रा काढण्यात येत आहेत.   राजस्थानच्या जोधपूर इथं केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटनमंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्या नेतृत्वाखाली आज तिरंगा यात्रा काढली होती. यात्रेत सहभागी झालेल्या नागरिकांनी एक देश, एक धडकन अशा घोषणा दिल्या.   भारतीय सशस्त्र दला...

May 19, 2025 1:42 PM

views 112

युद्धबंदी संपण्याची कोणतीही तारीख देण्यात आली नाही- भारतीय लष्कर

भारत आणि पाकिस्तान यांच्यातला शस्त्रसंधी काल संपल्याचा दावा करणारं वृत्त भारतीय लष्करानं फेटाळून लावलं.   भारत आणि पाकिस्तान यांच्या सैनिकी कारवाई महासंचालकांमधे १८ मे रोजी कोणत्याही प्रकारची चर्चा झाली नाही, १२ मे रोजी दोन्ही देशांनी शस्त्रसंधीचा निर्णय घेतला होता, शस्त्रसंधी संपण्याची कोणतीही...

May 19, 2025 1:38 PM

views 40

सरकारी ई मार्केटप्लेसमुळे भ्रष्टाचार निर्मूलन झालं आहे- पीयूष गोयल

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या विकसित भारत २०४७ उद्दीष्ट पूर्ततेसाठी  डिजिटल सार्वजनिक खरेदी व्यासपीठ - सरकारी ई-मार्केटप्लेस हे एक महत्त्वाचे इंजिन आहे, असं मत केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी  एका इंग्रजी वृत्तपत्रात प्रसिद्ध झालेल्या लेखात नमूद केलं आहे.     सरकारी ई मा...

May 19, 2025 1:27 PM

views 53

उपग्रह प्रक्षेपणातील अपयशाची चौकशी करण्यासाठी इस्रोकडून समिती स्थापन

पीएसएलव्ही अग्निबाणाद्वारे पृथ्वी निरीक्षण उपग्रह, ईओएस-09 कक्षेत स्थापित करण्यात अपयश आल्याच्या घटनेची चौकशी करण्यासाठी इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेने एक समिती स्थापन केली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन म्हणाले की समितीने काल व्यापक चर्चा केली.   संबंधित अग्निबाणाने चारपैकी पहि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.