राष्ट्रीय

May 26, 2025 10:14 AM

views 78

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी २ दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

पंतप्रधान नरेन्द्र मोदी यांच्या हस्ते आज गुजरात मधल्या दाहोद इथं 24 हजार कोटी खर्चाच्या विविध विकास कामांच्या प्रकल्पांची पायाभरणी आणि उद्घाटन होणार आहे. गुजरातच्या 2 दिवसांच्या दौऱ्यात ते दाहोद लोकोमोटिव्ह उत्पादन संयंत्र देशाला समर्पित करणार आहेत. या संयंत्रामुळे पुढील 11 वर्षांत 1 हजार 200 मालगाड...

May 25, 2025 8:27 PM

views 43

जपानला मागे टाकत भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था-नीती आयोग

जपानला मागे टाकत भारत जगातली चौथ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था बनला आहे, असं नीती आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी  बी व्ही आर सुब्रमण्यम यांनी सांगितलं. नीती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीनंतर ते काल माध्यमांशी बोलत होते. आंतरराष्ट्रीय नाणेनिधीच्या आकडेवारीनुसार भारताची अर्थव्यवस्था जपानपे...

May 25, 2025 8:21 PM

views 43

नैऋत्य मान्सून कर्नाटकात दाखल; किनारी भागांना रेड अलर्ट

नैऋत्य मान्सून कर्नाटकात दाखल झाला आहे परिणामी कर्नाटकच्या किनारपट्टीवर मुसळधार पाऊस पडला आहे. मंगळुरू, पनंबूर आणि कारवार इथं सर्वाधिक पाऊस पडला. हवामान विभागानं किनारपट्टीवर रेड अलर्ट जारी केला आहे. दक्षिण कन्नड जिल्ह्यात, सतत पाऊस आणि सोसाट्याच्या वाऱ्यांमुळे झाडं उन्मळून पडली आहेत आणि विजेचे खांब...

May 25, 2025 8:02 PM

views 63

‘ऑपरेशन सिंदूर’ हे निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

ऑपरेशन सिंदूर ही केवळ एक लष्करी मोहिम नाही, तर ती आपला निर्धार, धैर्य आणि बदलत्या भारताचं प्रतिबिंब असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे.  या कारवाईने जगभरातल्या दहशतवादाविरुद्धच्या लढाईला नवीन विश्वास आणि उत्साह दिला असल्याचं  मोदी यांनी आकाशवाणीच्या मन की बात कार्यक्रमात सां...

May 25, 2025 8:12 PM

views 42

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या हस्ते नागपूरात काही संस्थांचं भूमिपूजन आणि उद्घाटन

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आजपासून महाराष्ट्र दौऱ्यावर येत आहेत. नागपूर इथं आज संध्याकाळी त्यांचं आगमन होईल. उद्या कामठी इथं काही संस्थांचं भूमिपूजन आणि उद्घाटन शहा यांच्या हस्ते होईल. त्यानंतर ते नांदेडला रवाना होतील. २७ मे रोजी मुंबईत होणाऱ्या विविध कार्यक्रमात ते सहभागी होणार आहेत.     दक्ष...

May 25, 2025 8:12 PM

views 41

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरोधात भारताची भूमिका स्पष्ट करण्यासाठी सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळं वेगवेगळ्या देशांना भेटी देत आहेत.    राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाच्या खासदार सुप्रिया सुळे यांच्या नेतृत्वाखालच्या शिष्टमंडळाने आज कतारमध्ये दोहा इथं शूरा परिषदेच्या उपसभापती डॉ. हमदा अल सुलैती आणि इतर कतारी खा...

May 25, 2025 7:28 PM

views 75

तेज प्रताप यादव यांची पक्षातून ६ वर्षांसाठी हकालपट्टी

राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालु प्रसाद यादव यांनी आपले पुत्र आणि बिहारचे माजी मंत्री तेज प्रताप यादव यांना सहा वर्षांसाठी पक्षातून निलंबित केलं आहे. तेज प्रताप यादव याच्या कथित मैत्रिणीसंदर्भातली पोस्ट समाजमाध्यमांवर पसरली होती. त्यानंतर वर्तणुकीच्या मुद्यावरून त्यांना पक्षातून निलंबित करत असल्याच...

May 25, 2025 7:25 PM

views 44

मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर

मालदीवचे परराष्ट्र मंत्री डॉ. अब्दुल्ला खलील आजपासून तीन दिवस भारत दौऱ्यावर येणार आहेत. जानेवारी आणि मार्चमध्ये झालेल्या भेटींनंतर परराष्ट्र मंत्री डॉ. खलील यांचा हा या वर्षीचा तिसरा भारत दौरा असेल. या भेटीदरम्यान, ते भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांच्याशी द्विपक्षीय चर्चा देखील करतील. दो...

May 25, 2025 7:56 PM

views 15

नवी दिल्लीत भाजपा शासित राज्यांच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची परिषद

भाजप शासित मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांची एक दिवसीय परिषद आज दिल्लीत झाली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली ही परिषद झाली. भाजपच्या सुशासन विभागानं आयोजित केलेल्या या बैठकीत सुशासनाच्या मुद्द्यांबाबत चर्चा झाली. बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना भाजप अध्यक्ष जगत प्रकाश नड्डा म्हणाले क...

May 25, 2025 7:06 PM

views 45

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांची सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक

भारतीय शेअर बाजारांमधे परदेशी गुंतवणूकदारांनी मे २०२५ मधे आतापर्यंत सुमारे १४ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक केली आहे. अधिकृत आकडेवारी सांगते की, या महिन्यात परदेशी गुंतवणूकदारांनी १३ हजार ८३५ रुपये भारतीय समभाग बाजारांमधे गुंतवले मात्र ऋण बाजारातून ७ हजार ७४३ कोटी रुपये काढून घेतले. एप्रिलमधे ४ हजार २...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.