राष्ट्रीय

May 25, 2025 3:12 PM

views 34

देशात २८ मेपर्यंत जोरदार पावसाचा अंदाज

कोकण आणि गोवा, केरळ आणि माहे, कर्नाटक आणि मध्य महाराष्ट्रात आजपासून २८ मेपर्यंत बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम, तर तुरळक ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. मराठवाडा, विदर्भ, तेलंगण आणि दक्षिण गुजरातमध्ये आज आणि उद्या बहुतेक ठिकाणी हलका ते मध्यम आणि तुरळक ठिकाणी जोरदार...

May 25, 2025 1:40 PM

views 20

आज जागतिक थायरॉईड दिवस

आज जागतिक थायरॉईड दिवस आहे. थायरॉईडबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी हा दिवस पाळला जातो. थायरॉईड ही मानेमध्ये असलेली एक लहान, फुलपाखराच्या आकाराची ग्रंथी आहे. ही ग्रंथी चयापचय, हृदय गती, शरीराचे तापमान, ऊर्जा, मासिक पाळी यासारख्या महत्त्वाच्या कार्यांचं नियमन करणारी संप्रेरक तयार करते. सक्रिय आणि नि...

May 25, 2025 1:33 PM

views 69

पाच विधानसभा पोटनिवडणुकीची तारीख जाहीर

केंद्रीय निवडणूक आयोगाने आज गुजरात, केरळ, पंजाब आणि पश्चिम बंगाल या राज्यांमधल्या मिळून पाच विधानसभा मतदारसंघांसाठी पोटनिवडणुकांची घोषणा केली. याविषयीची अधिसूचना उद्या जारी होणार आहे. पुढच्या महिन्यात २ तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज दाखल करता येतील, ३ जून रोजी त्यांची छाननी होईल. उमेदवारी अर्ज मागे घेण्...

May 25, 2025 1:24 PM

views 46

प्रधानमंत्री ‘मन की बात’ कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सकाळी 11 वाजता आकाशवाणीवरील 'मन की बात' कार्यक्रमात देशातील नागरिकांशी संवाद साधतील. हा मासिक रेडिओ कार्यक्रमातीचा 122 वा भाग असेल.   हा कार्यक्रम आकाशवाणी आणि दूरदर्शन तसंच AIR न्यूज वेबसाइट आणि न्यूज ऑन एयर मोबाइल ऍपवर प्रसारित केला जाईल. यु-ट्यूबवरील AIR न्यूज, D...

May 24, 2025 7:55 PM

views 9

सौदी अरेबियातील भारत सरकारच्या व्यवस्थेचे हज यात्रेकरूंनी केले कौतुक

हज यात्रेसाठी रवाना झालेल्या यात्रेकरूंनी सौदी अरेबियात पुरवण्यात येत असलेल्या सोयीसुविधांसाठी भारत सरकारची प्रशंसा केली आहे. अल्पसंख्यक व्यवहार मंत्रालयानं समाजमाध्यमावर ही माहिती दिली आहे. हज मोहिमेसाठी कार्यरत असलेलं मोबाईल वैद्यकीय सेवा पथक यात्रेकरूंना वैद्यकीय सुविधा आणि आवश्यक सहाय्य पुरवत अस...

May 24, 2025 7:53 PM

views 49

राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी

झारखंडमधल्या चाईबासा इथल्या न्यायालयानं २०१८ मधील मानहानीच्या प्रकरणात लोकसभेतले विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्या विरोधात अजामीनपात्र वॉरंट जारी केलं आहे. राहुल गांधी यांनी २६ जूनला कोर्टात स्वतः हजर राहावं असे निर्देश न्यायालयानं दिले आहे. २०१८ मध्ये आपल्या पक्षाच्या एका कार्यक्रमात राहुल गांधी...

May 24, 2025 8:02 PM

views 45

प्रत्येक राज्यानं किमान एक पर्यटन स्थळ विकसित करावं – प्रधानमंत्री नरेंद्र मोदी

प्रत्येक राज्यानं सर्व पायाभूत सुविधा असणारं जागतिक मानकं पूर्ण करणारं ‘किमान एक पर्यटन स्थळ’ विकसित करावं, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यांना सांगितलं. नवी दिल्ली इथं निती आयोगाच्या १०व्या प्रशासकीय परिषदेच्या बैठकीचं अध्यक्षपद प्रधानमंत्री नरेंद्र मोदी भूषवलं, त्यावेळी ते बोलत होते. ...

May 24, 2025 3:55 PM

views 60

मतदारांसाठी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा देणार – ECI

मतदानाच्या दिवशी मतदान केंद्राच्या बाहेर मोबाईल ठेवण्यासाठी सुविधा उपलब्ध करून दिली जाणार असल्याचं भारत निवडणूक आयोगानं जाहीर केलं आहे. योसोबतच प्रचारासाठीची मर्यादा देखील नव्यानं निश्चित केली असून, मतदान केंद्राच्या १०० मीटर अंतराच्या आतमध्ये प्रचार करायला मनाई करण्यात आली आहे. मतदानाच्या  दिवशी मत...

May 24, 2025 3:59 PM

views 65

नैऋत्य मौसमी पाऊस वेळेआधीच केरळमध्ये दाखल

नैऋत्य मोसमी पाऊस आज वेळेच्या आठ दिवस आधीच केरळमध्ये दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागानं कळवलं आहे. २००९ नंतर प्रथमच मान्सून एवढ्या लवकर सक्रिय  झाला आहे.    या पार्श्वभूमीवर केरळ, दक्षिण कोकण, कर्नाटकचा किनारपट्टी आणि घाटमाथा, मध्य महाराष्ट्र, गोवा आणि पश्चिम राजस्थानात रेड ॲलर्ट जाहीर क...

May 24, 2025 2:36 PM

views 37

भारताची संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादावरुन पाकिस्तानवर टीका

भारतानं संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेत दहशतवादावरुन पाकिस्तानवर कठोर शब्दात टीका केली आहे. भारत गेल्या अनेक दशकांपासून सीमेपलीकडून होणाऱ्या पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी हल्ल्यांना तोंड देत असल्याचं संयुक्त राष्ट्रांमधील भारताचे स्थायी प्रतिनिधी पी. हरीश यांनी म्हटलं आहे. सशस्त्र संघर्षांमध्ये नागरिक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.