राष्ट्रीय

May 28, 2025 9:35 AM

views 72

देशात ८१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक

देशात गेल्या आर्थिक वर्षात ८१ अब्ज अमेरिकन डॉलर्सची थेट परकीय गुंतवणूक झाली आहे. आधीच्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत ती १४ टक्के अधिक आहे. वाणिज्य आणि उद्योगमंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनानुसार, यापैकी १९ टक्के गुंतवणूक सेवा क्षेत्रात झाली. तर संगणक सॉफ्टवेअर, हार्डवेअर क्षेत्राला १६ टक्के आणि व्यापार...

May 27, 2025 8:37 PM

views 50

राष्ट्रपतींच्या हस्ते पद्म पुरस्कारांचं वितरण, अशोक सराफ, अश्विनी भिडे, अच्युत पालव यांना पुरस्कार प्रदान

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत राष्ट्रपती भवन इथं पद्म सन्मान प्रदान करण्यात आले. या सोहळ्यात निवृत्त न्यायमूर्ती जगदीश सिंह खेहर यांना आणि कुमुदिनी लाखिया, डॉक्टर शारदा सिन्हा यांना मरणोत्तर पद्मविभूषण सन्मान प्रदान करण्यात आला. महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री दिवंगत मनोहर जो...

May 27, 2025 8:34 PM

views 35

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची मुदत १५ सप्टेंबरपर्यंत

प्राप्तिकर विवरण भरण्यासाठीची मुदत केंद्रीय प्रत्यक्ष करमंडळाने १५ सप्टेंबरपर्यंत वाढवली आहे. विवरण पत्र भरण्यासाठीची अधिसूचना जाहीर करण्यात विलंब झाल्यामुळे ही मुदतवाढ देण्यात आली आहे. दरवर्षी ३१ जुलै पर्यंत करदात्यांना परताव्यासाठी विवरणपत्र भरता येतात. मात्र, यंदा १५ सप्टेंबरपर्यंत मुदत वाढवल्याच...

May 27, 2025 3:55 PM

views 47

सात बहुपक्षीय प्रतिनिधिमंडळाच्या वेगवेगळ्या देशांना भेटी

दहशतवादाविरोधात भारताच्या शून्य सहिष्णूतेच्या धोरणाचा संदेश जागतिक स्तरावर पोहोचवण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळं सध्या विविध देशांच्या भेटीवर आहेत. भाजप खासदार रविशंकर प्रसाद यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने काल फ्रान्समध्ये भारतीय समुदायाशी संवाद साधला. दहशवादविरोधी लढ्यात संपूर्ण देशाची एकजूट असल...

May 27, 2025 3:21 PM

views 40

छत्तीसगडमधे सुकमा इथं १८ नक्षलींचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा इथं १८ नक्षलींनी आज आत्मसमर्पण केलं. दक्षिण बस्तरमधे कार्यरत असणाऱ्या बटालियन एक मधल्या चार नक्षलींचा यात समावेश आहे. नियाद नेल्लनार योजने अंतर्गत नक्षलींनी हे आत्मसमर्पण केलं. या योजनेचा लाभ त्यांना दिला जाईल, असं सुकमाचे पोलीस निरीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितलं. सर्व नक्षलींन...

May 27, 2025 3:08 PM

views 24

राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भविष्यकालीन शिक्षणासाठी महत्त्वपूर्ण – शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणात २०२० हे पारंपरिक तत्त्वांचं जतन करुन  भविष्याचा वेध घेणारं शिक्षण देण्यात येत असल्याचं केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्लीत मिडीया नेटवर्क शैक्षणिक परिषदेत बोलत होते. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण भविष्यातल्या शिक्षणासाठी दूरदृष्टीने तयार के...

May 27, 2025 3:05 PM

views 44

‘भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी शहरांचा आर्थिक विकास महत्त्वाचा’

भारताला जगातल्या तीन प्रमुख अर्थव्यवस्थांपैकी एक बनवण्यासाठी प्रथम श्रेणी आणि द्वितीय श्रेणीतल्या शहरांचा आर्थिक विकास अत्यंत महत्त्वाचा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. ते आज गुजरातमधे गांधीनगर इथे आयोजित कार्यक्रमात बोलत होते. जगातल्या सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेच्या क्रमवार...

May 27, 2025 2:54 PM

views 65

देशातल्या काही भागात अतिमुसळधार पावसाचा अंदाज

भारतीय हवामान विभागाने आज कर्नाटक, कोकण, गोवा आणि मध्य महाराष्ट्रातील काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे. छत्तीसगड, केरळ, पश्चिम बंगाल, मराठवाडा, तामिळनाडू, पुदुचेरी, कराईकल, अंदमान निकोबार बेटे, ओडिशा आणि ईशान्येकडील राज्यातही येत्या दोन ते तीन दिवसात मुसळधार पावसाची शक्यता...

May 27, 2025 2:46 PM

views 48

कोणतीही संस्था १५० वर्ष चालवणे हे काम सोपं नाही – गृहमंत्री अमित शाह

देशात इंग्रजांचे राज्य असताना धार्मिक कार्य करुन देशाची सेवा करण्याचे कार्य उभे करत कोणतीही संस्था १५० वर्ष चालवणे हे काम सोपे नाही असे केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत माधवबाग मंदिराच्या दीडशेव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्...

May 27, 2025 1:39 PM

views 40

देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांची पुण्यतिथी

देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या पुण्यतिथीनिमित्त आज त्यांना आदरांजली वाहण्यात येत आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज एक्स समाजमाध्यमावर पंडित नेहरु याचं स्मरण केलं आहे. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे, तसंच काँग्रेस नेते सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतर मान्यवरांनी दि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.