राष्ट्रीय

May 29, 2025 1:42 PM

views 41

सिक्कीमसह ईशान्येकडचा प्रदेश प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

सिक्कीम सह ईशान्येकडचा संपूर्ण प्रदेश भारताच्या प्रगतीचा तेजस्वी अध्याय म्हणून उदयाला येत असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. ते आज सिक्कीम मधल्या विविध विकास कामांचं दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून उद्घाटन करताना बोलत होते.    देशाचं प्रत्येक राज्य आणि प्रदेशाचं स्वतःचं वैशिष्...

May 29, 2025 8:31 PM

views 66

भारत भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो – संरक्षण मंत्री राजनाथ सिंह

मेक इन इंडिया हे देशासाठी निर्णायक धोरण असून, जपान प्रमाणे, भारतही भविष्यातल्या तंत्रज्ञानाचं विकास केंद्र बनू शकतो, असं संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं CII, अर्थात भारतीय उद्योग महासंघाच्या वार्षिक व्यवसाय परिषदेला संबोधित करत होते. देशाच्या सुरक्षा आणि समृद्धीसाठी...

May 29, 2025 1:11 PM

views 55

नवी दिल्लीत आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या पार्श्वभूमीवर बैठक

आंतरराष्ट्रीय योग दिनाची तयारी संदर्भात नवी दिल्लीत विविध मंत्रालयांमध्ये एक बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत महत्त्वाच्या मंत्रालयांमधील वरिष्ठ अधिकारी, आयुष संस्थेचे पदाधिकारी आणि इतर संबंधित उपस्थित होते. येत्या ११ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करण्यात येणार असून तो आंतरराष्ट्रीय स्...

May 29, 2025 1:43 PM

views 80

देशात ‘या’ ठिकाणी मुसळधार पावसाचा अंदाज

कोकण, गोवा, मध्य महाराष्ट्र, विदर्भ, कर्नाटकचा किनारपट्टी भाग, केरळ, तामिळनाडू, पुडुचेरी, ओडिशा, तेलंगणा, पश्चिम बंगाल, उत्तराखंड, बिहार, छत्तीसगड, आंध्रप्रदेशचा  किनारपट्टी भाग, आणि झारखंडच्या काही भागात आज जोरदार पाऊस पडेल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. तर देशाच्या ईशान्येकडेच्या प्रदेशात पुढले ७ ...

May 29, 2025 12:17 PM

views 37

राष्ट्रपती भवनात आयोजित साहित्य संमेलनाचं राष्ट्रपतींच्या हस्ते उद्घाटन होणार

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज राष्ट्रपती भवनातल्या सांस्कृतिक केंद्रात आयोजित  साहित्य संमेलनाचं उद्घाटन करतील. साहित्य अकादमीच्या सहयोगानं आयोजित केलेल्या या दोन दिवसीय कार्यक्रमात कवी संमेलन, भारतातलं  स्त्रीवादी साहित्य, साहित्यातले बदलते प्रवाह विरुद्ध बदल परिभाषित करणारं साहित्य, जागतिक दृष्टिको...

May 29, 2025 10:05 AM

views 24

प्रधानमंत्री आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहारच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज सिक्कीम, पश्चिम बंगाल आणि बिहार या तीन राज्यांच्या दौऱ्यावर जात असून त्यांच्या हस्ते विविध विकास प्रकल्पांचं उद्घाटन होणार आहे. सिक्कीममध्ये, प्रधानमंत्री मोदी आज सकाळी गंगटोकमध्ये 'सिक्कीम@फिफ्टी' या सिक्कीम राज्याच्या राज्यस्थापनेच्या सुवर्णमहोत्सवी वर्ष पूर्तीनिमित्त ...

May 29, 2025 9:35 AM

views 17

देशात यंदाही अन्नधान्याचं विक्रमी उत्पादन

देशात यंदा अन्नधान्याचं विक्रमी ५ हजार ३३९ लाख मेट्रिक टन उत्पादन होणार असल्याची माहिती केंद्रीय मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी काल नवी दिल्ली इथं पत्रकार परिषदेत दिली. गेल्या वर्षीपेक्षा हे उत्पादन साडेसहा टक्क्यांनी अधिक आहे. अन्नधान्य उत्पादनात 216 लाख मेट्रिक टनांनी वाढ झाल्याचंही त्यांनी नमूद के...

May 28, 2025 8:18 PM

views 70

गुजरातमधे ८ हजार ३२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर

गुजरात राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील ८ हजार ३२६ गावांमधल्या  ग्रामपंचायत निवडणुकांची घोषणा केली आहे. राज्य निवडणूक आयुक्त डॉ. एस. मुरली कृष्णा यांनी आज गांधीनगर इथं वार्ताहर  परिषदेत ही घोषणा केली. निवडणुकीची अधिसूचना येत्या २ जून २०२५ रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे उमेदवारी अर्ज दाखल करण्याची शेवटच...

May 28, 2025 8:03 PM

views 58

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते उद्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचं उद्घाटन

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्या दोन दिवसीय साहित्य संमेलनाचे उद्घाटन करतील. साहित्य अकादमीच्या सहकार्याने राष्ट्रपती भवन सांस्कृतिक केंद्रामध्ये  या कार्यक्रमाचं आयोजन केलं आहे. केंद्रीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांच्यासह देशभरातून प्रसिद्ध साहित्यिक उद्घाटन समारंभाला उपस्थित...

May 28, 2025 8:01 PM

views 61

आंतर सेवा संघटना कायदा २०२३ अंतर्गत नवीन नियमांच्या अमंलबजावणीसाठी अधिसूचना जारी

देशाच्या सशस्त्र दलाची कार्यक्षमता,समन्वय आणि सहकार्य वाढवण्यासाठी आंतर सेवा संघटना (कमांड, नियंत्रण आणि शिस्त) कायदा २०२३ अंतर्गत नवीन नियमांच्या अमंलबजावणीसाठी अधिसूचना जारी केली आहे. हे पाऊल आंतर सेवा संघटनेची नियंत्रण व्यवस्था मजबूत करून सशस्त्र दलाची कार्यक्षमता आणि सुरक्षेवर भर देण्यासाठी उपयो...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.