राष्ट्रीय

June 19, 2025 1:03 PM

views 16

अहमदाबाद विमान अपघातातील १८७ मृतदेह कुटुबांकडे सुपूर्द

अहमदाबाद इथे झालेल्या विमान अपघातातल्या किमान २१० मृतांची डीएनए नमुने जुळवून ओळख पटवण्यात आली आहे. आतापर्यंत १८७ मृतदेह त्यांच्या कुटुबांकडे सुपूर्द करण्यात आल्याची माहिती गुजरातचे आरोग्यमंत्री ऋषिकेश पटेल यांनी दिली आहे.

June 19, 2025 2:59 PM

views 71

ख्यातनाम वन्यजीव अभ्यासक मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

ख्यातनाम वन्य जीव अभ्यासक, पद्मश्री पुरस्कार प्राप्त मारुती चितमपल्ली यांच्या पार्थिवावर आज सोलापूर इथं अंत्यसंस्कार करण्यात आले. चितमपल्ली यांचं काल संध्याकाळी वृध्दापकाळानं निधन झालं. ते ९३ वर्षांचे होते. जंगल आणि वन्य प्राण्यांवर प्रेम करणारे चितमपल्ली यांना ‘अरण्यऋषी’ म्हणून ओळखलं जातं.    ...

June 19, 2025 12:50 PM

views 62

ऑपरेशन सिंधू : उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान नवी दिल्लीत दाखल

ऑपरेशन सिंधू मोहिमेअंतर्गत उत्तर इराणमधून ११० विद्यार्थ्यांना घेऊन आलेलं विमान आज पहाटे नवी दिल्लीत दाखल झालं. इस्रायल आणि इराणमध्ये वाढत असलेल्या संघर्षाच्या पार्श्वभूमीवर भारतानं आपल्या नागरिकांना इराणमधून परत आणण्यासाठी ऑपरेशन सिंधू ही मोहीम आखली आहे.   पहिल्या टप्प्यात ११० विद्यार्थ्यांना इ...

June 18, 2025 8:29 PM

views 48

केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे लाभ मिळणार

एकीकृत निवृत्तीवेतन योजनेअंतर्गत सर्व केंद्रसरकारी कर्मचाऱ्यांना जुन्या निवृत्तीवेतन योजनेप्रमाणेच अंशदान आणि सेवानिवृत्तीचे इतर लाभ मिळणार आहेत. केंद्रीय कार्मिक, गाऱ्हाणी आणि निवृत्तीवेतन विभागाचे मंत्री डॉ. जितेंद्र सिंग यांनी ही घोषणा केली. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली सरकारला ...

June 18, 2025 8:08 PM

views 25

राष्ट्रीय महामार्गांवरच्या टोलसाठी ३००० रुपयांत पास मिळणार

महामार्गांवरचा प्रवास स्वस्त, सुलभ करण्याच्या उद्देशानं येत्या १५ ऑगस्टपासून वार्षिक फास्टॅग पास सुरू करायचा निर्णय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालयानं घेतला आहे. तीन हजार रुपये किंमतीचा हा पास एका वर्षाच्या कालावधीसाठी किंवा २०० फेऱ्यांसाठी लागू असेल. राष्ट्रीय महामार्गावर व्यक्तिगत वापराच्या वाह...

June 18, 2025 3:30 PM

views 56

खरीपाच्या पेरण्यांमध्ये देशभरात यंदा १ पूर्णांक ४८ शतांश टक्के वाढ

खरीपाच्या पेरण्यांमध्ये देशभरात यंदा १ पूर्णांक ४८ शतांश टक्के वाढ झाली आहे. शेती आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाने १३ जून २०२५पर्यंत खरीप पिकांच्या पेरणी क्षेत्रात झालेल्या प्रगतीची आकडेवारी प्रसिद्ध केली आहे. या आकडेवारीत गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा भाताच्या पेरणीत ५३ शतांश टक्के वाढ झाली आहे. कडधान्...

June 18, 2025 2:30 PM

views 38

एक्सिऑम – फोर या अंतराळयानाचं उड्डाण येत्या २२ जूनला

भारतीय अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अंतराळात घेऊन जाणाऱ्या एक्सिऑम - फोर या अंतराळयानाचं उड्डाण येत्या २२ जूनपर्यंत पुढं ढकलण्यात आलं आहे. नासा या अमेरिकन अंतराळ संस्थेला अंतराळ प्रयोगशाळेच्या दुरुस्तीच्या कामाची तपासणी करायची असल्यानं हे उड्डाण पुढं ढकलण्यात आल्याचं ॲक्सिऑम स्पेस कंपनीनं म्हटलं आ...

June 18, 2025 2:27 PM

views 56

प्रधानमंत्री मोदी यांनी G7 नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर केली चर्चा

कॅनडामधील कनानास्किस इथं झालेल्या जी-सेव्हन संपर्क शिखर परिषदेच्या वेळी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-सेव्हन नेत्यांसोबत प्रमुख जागतिक आव्हानं आणि सामायिक आकांक्षांवर चर्चा केली. बदलत्या जगात भविष्यातली ऊर्जा सुरक्षितता, तंत्रज्ञान, पायाभूत सुविधा आणि गुंतवणूकीच्या जी-सेव्हन चर्चेत त्यांनी भाग ...

June 18, 2025 2:16 PM

views 38

सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत तीन माओवादी नेते ठार

आंध्र प्रदेशात अल्लुरी सीतारामा राजू जिल्ह्यातल्या कोंडामोडलू वनक्षेत्रात सुरक्षा कर्मचारी आणि सशस्त्र माओवाद्यांमध्ये झालेल्या चकमकीत आज तीन माओवादी नेते ठार झाले. विशेष क्षेत्रीय माओवादी समिती सदस्य अरुणा, केंद्रीय माओवादी समिती सदस्य गजर्ला रवी उर्फ ​​उदय आणि एओबी विशेष क्षेत्रीय माओवादी समितीची ...

June 18, 2025 1:57 PM

views 85

भारत – अमेरिका व्यापार समझोता आणि भारत – पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीसाठी अमेरिकेबरोबर कोणत्याही पातळीवर कधीही चर्चा झाली नव्हती, प्रधानमंत्र्यांचं स्पष्ट प्रतिपादन

भारत - अमेरिका व्यापार समझोता आणि भारत - पाकिस्तान दरम्यान मध्यस्थीसाठी अमेरिकेबरोबर कोणत्याही पातळीवर कधीही चर्चा झाली नव्हती असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांना स्पष्ट सांगितलं आहे. परराष्ट्र विभागाचे सचिव विक्रम मिसरी यांनी सांगितलं की प्रधानमंत्री मोदी यांची...