राष्ट्रीय

June 19, 2025 7:21 PM

views 62

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत देशातल्या ५४ विद्यापीठांचा समावेश

QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीत ५४ भारतीय शैक्षणिक संस्थांना स्थान मिळालं आहे. यात IIT मुंबई, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आणि मुंबई विद्यापीठाचा समावेश आहे. देशपातळीवरील QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी क्रमवारीत IIT दिल्लीनं अव्वल स्थान मिळवलं आहे.    QS जागतिक विद्यापीठ क्रमवारीनुसार ज...

June 19, 2025 8:01 PM

views 73

चार राज्यांमधल्या विधानसभेच्या पाच जागांसाठी पोटनिवडणूक

चार राज्यांमधल्या ५ विधानसभा मतदारसंघांच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान झालं. त्यात संध्याकाळी साडे पाच वाजेपर्यंत, गुजरातमधल्या विसवदर आणि  काडी या मतदारसंघांमधे ५४ टक्क्यांपेक्षा जास्त मतदान झालं. केरळमधल्या निलंबुर मतदारसंघात सुमारे ७० टक्के, पश्चिम बंगालमधल्या कालीगंज मतदारसंघात ६९ टक्के, तर पंजाबम...

June 19, 2025 3:15 PM

views 45

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्त भुसावळ रेल्वे स्थानकासमोर योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या निमित्तानं २१ जून रोजी भुसावळ रेल्वे स्थानकासमोरच्या रेल्वे क्रीडांगणावर योगाभ्यास कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे.   सकाळी सात वाजता होणाऱ्या कार्यक्रमाला केंद्रीय क्रीडा आणि युवक कल्याण मंत्री रक्षा खडसे, राज्याचे जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, पालकमंत्री गुलाबराव प...

June 19, 2025 3:14 PM

views 24

‘जेंडर बजेटिंग पोर्टलचं’ अन्नपूर्णा देवी यांच्याहस्ते उदघाटन

केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री अन्नपूर्णा देवी यांनी आज नवी दिल्ली इथं ‘जेंडर बजेटिंग पोर्टलचं’ उदघाटन केलं.   हे पोर्टल धोरणकर्ते आणि भागधारकांना लैंगिक समानतेवर आधारित अर्थसंकल्पीय पद्धती बळकट करण्यासाठी सुविधा केंद्र म्हणून काम करेल, अशी माहिती अन्नपूर्णा देवी यांनी यावेळी दिली.    ...

June 19, 2025 3:07 PM

views 46

स्थानिक भाषांसह जगाचं नेतृत्व करण्याची वेळ आली असल्याचं अमित शहा प्रतिपादन

देशाचा भाषिक वारसा अभिमानानं मिरवून, स्थानिक भाषांसह जगाचं नेतृत्व करण्याची वेळ आली असल्याचं प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी केलं आहे. नवी दिल्लीत पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात ते बोलत होते. परकीय भाषांमध्ये भारतीय संस्कृती आणि इतिहास चांगल्या पद्धतीने समजत नाही. त्यासाठी स्थानिक भाषाच...

June 19, 2025 2:53 PM

views 33

क्रोएशियाच्या दौरा आटोपून प्रधानमंत्री मायदेशी रवाना

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आपला पाच दिवसांचा परदेश दौरा पूर्ण करून आज क्रोएशिया इथून मायदेशी परतले. प्रधानमंत्री मोदी यांचा क्रोएशियाचा हा पहिलाच  दौरा होता. त्यांच्या या दौऱ्यात झालेल्या उच्चस्तरीय भेटींनी दोन्ही देशांमधल्या भविष्यातल्या धोरणात्मक सहकार्याचा मार्ग मोकळा केला.     प्रधानमंत्री म...

June 19, 2025 2:44 PM

views 56

मुंबईसह कोकणातल्या सागरी किनारपट्टीवर उंच लाटा उसळण्याचा हवामान विभागाचा इशारा

मुंबई, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातल्या सागरी किनारपट्टीवर आज उंच लाटा उसळतील असा इशारा हवामान विभागानं दिला आहे. यावेळी लहान बोटींनी समुद्रात जाऊ नये, तसंच किनारपट्टी जवळ पर्यटन आणि जलक्रीडा पूर्णपणे थांबवाव्यात असे निर्देश राज्य आपत्कालीन केंद्रानं दिले आहेत.    पालघर पुणे आणि ना...

June 19, 2025 1:22 PM

views 50

तामिळनाडूच्या तिरुपूर इथून आज २६ बांग्लादेशी नागरिक अटक

तामिळनाडूच्या तिरुपूर इथून आज २६ बांग्लादेशी नागरिकांना अटक करण्यात आली. पल्लदम इथं काही नागरिक बेकायदा वास्तव्य करत असल्याची माहिती पोलिसांनी मिळाली. त्यानंतर त्यांच्या घरांवर छापा घातला असता, बनावट कागदपत्रे, आधार कार्ड आढळून आले. याप्रकरणी पोलिस अधिक तपास करत आहेत.

June 19, 2025 1:19 PM

views 19

दिवंगत नबा किशोर दास यांच्या मालमत्तांवर आयकर विभागाचे छापे

आर्थिक गैरव्यहार केल्याप्रकरणी ओदिशातले बिजू जनता दलाचे ज्येष्ठ नेते दिवंगत नबाकिशोर दास यांच्याशी संबंधित असलेल्या २० मालमत्तांवर आयकर विभागानं एकाच वेळी आज छापे टाकले. झारसुगुडा, संबलपूर आणि नवी दिल्लीत असलेल्या मालमत्तांवर एकाच वेळी हे छापे टाकण्यात आले आहेत.     दास यांच्या कार्यकाळात कोळसा...

June 19, 2025 1:11 PM

views 42

 नीट एमबीबीएस प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी ठिकठिकाणी ED चे आज छापे

 नीट एमबीबीएस प्रवेश परीक्षेची प्रश्नपत्रिका फुटल्याप्रकरणी बिहारमध्ये पाटणा, झारखंडमध्ये रांची आणि इतर काही ठिकाणी सक्तवसुली संचालनालयानं आज छापे टाकले. प्रश्नपत्रिका फुटीप्रकरणातील मुख्य सूत्रधार संजीव मुखिया आणि त्याच्याशी संबंधित इतर व्यक्तींच्या ठिकाणी ही छापेमारी सुरू असल्याची माहिती अधिकृत सू...