राष्ट्रीय

September 6, 2025 1:42 PM

views 65

भारत रशियाकडून तेल खरेदी करत राहील अशी केंद्रीय अर्थमंत्र्यांची स्पष्टोक्ती

भारत यापुढेही रशियाकडून तेल खरेदी करत राहील आणि कोणत्याही निर्णयामागे राष्ट्रहित सर्वोपरी असेल असं ठाम प्रतिपादन केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी केलं आहे. रशियाकडून तेलाची खरेदी असो किंवा अन्य मुद्दा असो, योग्य दर आणि लॉजिस्टिक्सनुसार आपल्या आवश्यकतांना प्राधान्य दिलं जाईल, असं त्या काल ए...

September 6, 2025 1:38 PM

views 120

भारत आणि अमेरिका यांच्यात सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

भारत आणि अमेरिका यांच्यात अतिशय सकारात्मक, दूरदृष्टीपूर्ण, व्यापक आणि जागतिक धोरणात्मक भागीदारी आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी उभय देशांमधल्या संबंधांबद्दल केलेल्या विधानावर त्यांनी समाज माध्यमावर प्रतिक्रिया दिली आहे. भारत आणि अमेर...

September 6, 2025 10:18 AM

views 68

महाराष्ट्रातल्या सहा शिक्षकांना राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

अन्न, वस्त्र आणि निवारा या मूलभूत गरजांप्रमाणेच शिक्षण हे व्यक्तीचा स्वाभिमान आणि संरक्षणासाठी अत्यावश्यक असून संवेदनशील शिक्षक या भावना विद्यार्थ्यांमध्ये रुजवतात, असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी  केलं. शिक्षक दिनाच्या निमित्ताने, नवी दिल्लीतल्या विज्ञान भवनात राष्ट्रीय शिक्षक पुरस्का...

September 4, 2025 8:27 PM

views 53

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्याबरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा

 प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी  आज सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या  बरोबर शिष्टमंडळ स्तरावर चर्चा केली. यावेळी परस्पर सहकार्यांच्या विविध पर्यायांवर चर्चा झाली.  दोन्ही देशातल्या समान  प्राधान्यांचे विषयही चर्चेत होते. आज सकाळी परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ.एस. जयशंकर यांनी सिंगापूरचे प...

September 4, 2025 8:20 PM

views 38

जेएनपीटीच्या टर्मिनल-टू चं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांच्या हस्ते दूरस्थ पद्धतीनं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि सिंगापूरचे प्रधानमंत्री लॉरेन्स वाँग यांनी आज जवाहरलाल नेहरु पोर्ट ट्रस्टच्या टर्मिनल २ चं दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घघाटन केलं. यावेळी केंद्रीय बंदरे, नौवहन आणि जलवाहतूक मंत्री सर्बानंद सोनोेवाल, राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, बंदरे व नौवहन चे राज्यमंत्री शांतनू...

September 4, 2025 8:29 PM

views 30

कोळशाच्या व्यवहारासाठी शेअर बाजाराच्या धर्तीवर वेगळा मंच सुरू होणार

शेअर बाजाराच्या धर्तीवर  कोळशाच्या व्यवहारासाठी वेगळा मंच सुरू होणार असल्याची माहिती केंद्रीय कोळसा मंत्री जी. किशन रेड्डी यांनी आज मुंबईत दिली. कोळसा मंत्रालयाच्या स्टार रेटिंग पुरस्कार सोहळ्यात ते बोलत होते.या मंचाच्या स्थापनेला संसदेची मान्यता मिळाली असल्याचं त्यांनी सांगितलं. या मंचाच्या माध्यमा...

September 4, 2025 1:26 PM

views 26

जीएसटी करसुधारणांचं विविध मान्यवरांकडून स्वागत

जीएसटी कररचनेतल्या सुधारणांचं सर्व क्षेत्रातून स्वागत होत आहे.     प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या सुधारणांचं कौतुक केलं आहे. जीएसटीचे दर कमी करण्याच्या सरकारच्या या निर्णयामुळे सर्वांना फायदेशीर ठरणार आहे. जीवनमान सुलभ करण्यासाठी दरांचं सुसूत्रीकरण आणि सुधारणांसाठी एक सविस्तर प्रस्तावही तयार केल...

August 29, 2025 3:38 PM

views 17

RBIनं ३ .६६ अब्ज डॉलर इतक्या परकीय चलनाची विक्री केली

रुपयाच्या मूल्यात स्थैर्य राखण्याच्या उद्देशानं भारतीय रिझर्व्ह बँकेनं जून महिन्यात परकीय चलन बाजारात आपल्याकडचा ३.६६ अब्ज डॉलर इतक्या परकीय चलनाची विक्री केली. भारतीय रिझर्व्ह बँकेनं मासिक बातमीपत्रात ही माहिती दिली आहे. जून महिन्यात अमेरिकेकडून आकारल्या जाणाऱ्या आयात शुल्काबाबत मोठी अनिश्चिततेची प...

August 29, 2025 3:29 PM

views 26

जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेच्या एकात्मिकीकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकते- प्रधानमंत्री

जपानी तंत्रज्ञान आणि भारताच्या प्रतिभेचं एकात्मिकीकरण या शतकातल्या तंत्रज्ञान क्रांतीचं नेतृत्व करू शकतं असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. प्रधानमंत्र्यांनी आज जपानची राजधानी टोकियो इथं भारत जपान आर्थिक मंचाला संबोधित केलं. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता, सेमीकंडक्टर, क्वांटम कॉम्प्यु...

August 29, 2025 3:28 PM

views 26

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ

राज्याचे मुख्य सचिव राजेश कुमार यांना तीन महिन्यांची मुदतवाढ देण्यात आली आहे. मुख्य सचिवांना मुदतवाढ देण्याबाबतचा प्रस्ताव राज्य सरकारनं केंद्र सरकारला पाठविला होता. या प्रस्तावाला केंद्रानं मान्यता दिली.   यामुळे राजेश कुमार यांना  १ सप्टेंबर ते ३० नोव्हेंबर २०२५ असा वाढीव काळ मिळणार आहे. नियम...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.