राष्ट्रीय

August 28, 2025 4:45 PM

views 20

कच्च्या कापसावरच्या आयातशुल्कातल्या सवलतीला ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ

केंद्र सरकारनं कापसाच्या गाठीवरील आयातशुल्कातल्या सवलतीला   येत्या ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ दिली आहे. देशातल्या वस्त्रोद्योग क्षेत्राला पुरेशा प्रमाणात कापूस उपलब्ध व्हावा, यादृष्टीनं हा निर्णय घेण्यात आला आहे. यापूर्वी ही मुदत ३० सप्टेंबरपर्यंत होती.

August 28, 2025 3:24 PM

views 18

इस्रायल गाजा शहर आणि उत्तर गाजा पट्टीवर हल्ले करणार

इस्रायल गाजा शहर आणि उत्तर गाजा पट्टीवर  लष्करी हल्ले  करणार असून त्यामुळे या भागात राहणाऱ्या नागरिकांनी दक्षिणेकडे स्थलांतर करावं, असं इस्रायलच्या  संरक्षण दलांनी म्हटलं आहे.   दक्षिणेकडच्या पट्ट्यात मोठी मोकळी जागा शिल्लक असून इथं मानवतावादी दृष्टिकोनातून मदतसाहित्यही पुरवलं जात असल्याचं इस्र...

August 28, 2025 3:16 PM

views 44

५ ते १५ वर्षे वयोगटातील मुलांचे आधार बायोमेट्रिक अपडेट्स पूर्ण करण्याचे आदेश

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं देशभरातल्या शाळांना पाच ते १५ वर्षे वयोगटातल्या मुलांसाठी आधार अनिवार्य बायोमेट्रिक माहिती वेळेत ताजी करण्यास सांगितलं आहे.   प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी भुवनेश कुमार यांनी यासंदर्भात सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांच्या मुख्य सचिवांना पत्र लिहून या ...

August 28, 2025 3:11 PM

views 13

जम्मू-काश्मीर भूस्खलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला 5 लाख रुपये मदत जाहीर

जम्मू-काश्मीरमध्ये वैष्णोदेवी मंदिर मार्गावर कटरा परिसरात भूस्खलनात मरण पावलेल्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपये तर जखमींना प्रत्येकी ५० हजार रुपये नुकसानभरपाई जाहीर करण्यात आली आहे.   जम्मू काश्मीरचे नायब राज्यपाल मनोज सिन्हा यांनी काल कटरा रुग्णालयात जखमींशी संवाद साधल्यानंतर ही घोषणा केली. या ...

August 28, 2025 3:00 PM

views 26

जम्मू- श्रीनगर महामार्ग आज सलग तिसऱ्या दिवशीही बंद

जम्मू- काश्मीरमध्ये जम्मू- श्रीनगर महामार्ग आज सलग तिसऱ्या दिवशीही वाहतुकीसाठी बंद राहिला. या भागात मुसळधार पावसामुळे अनेक ठिकाणी भूस्खलन झालं असून त्यामुळे सुमारे ६०० वाहनं विविध ठिकाणी अडकून पडली आहेत.   बॉर्डर रोड ऑर्गनायझेशननं महामार्ग  मोकळा करण्याचं काम युद्धपातळीवर हाती घेतलं आहे. किश्तव...

August 28, 2025 2:40 PM

views 29

पंजाबमधे आलेल्या पुरामुळे नागरिकांना मोठा फटका

पंजाबमधे आलेल्या पुरामुळे नागरिकांना कालची रात्र घराच्या छतावर बसून काढावी लागली. पुरात मोठ्या प्रमाणात पिकांचंही नुकसान झाल्याचं प्रशासनानं सांगितलं.   होशियारपूर, जलंधर, कपूरथला, आनंदपूर साहिब, रोपर या जिल्ह्यांना पुराचा फटका बसला आहे. देशाच्या सीमेवरले सीमा सुरक्षा दलाचे अनेक तपासणी नाके ही ...

August 28, 2025 1:42 PM

views 28

स्वदेशी ही भारताची खरी शक्ती- केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान

स्वदेशी ही भारताची खरी शक्ती असून देशाला पुढे नेण्यासाठी आपल्याला स्वदेशीचा स्वीकार करावा लागेल, असं केंद्रीय मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटलं आहे.   एक्स या समाज माध्यमावर स्वदेशी अपनाओ' मोहिमेबद्दल केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, स्वदेशी हे फक्त एक कापड किंवा वस्तू नसून तो देश...

August 28, 2025 1:17 PM

views 30

प्रधानमंत्री जन धन योजनेला आज ११ वर्षे पूर्ण

प्रधानमंत्री जन धन योजनेला आज ११ वर्षे पूर्ण होत आहेत. १५ ऑगस्ट २०१४ ला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या उपक्रमाची सुरूवात केली होती. देशातल्या सर्व कुटुंबांना बँकिंग सेवा प्रदान करण्यासाठीची ही सर्वसमावेशक योजना आहे. या योजनेअंतर्गत ५६ कोटींहून अधिक खाती उघडण्यात आली असून, बँकिंग सेवा देशाच्या का...

August 27, 2025 8:16 PM

views 42

निर्यात वाढवण्यासाठी ४० देशांमध्ये भारतीय वस्तूंचा प्रचार-प्रसार करायचा भारताचा निर्णय

भारतातून आयात होणाऱ्या वस्तूंवर अतिरिक्त शुल्क लादण्याच्या अमेरिकेच्या निर्णयानंतर भारतानं ४० इतर देशांमध्ये भारतीय वस्तूंविषयी जनजागृती करायचा निर्णय घेतला आहे. ब्रिटन, स्पेन, फ्रान्स, जर्मनी, इटली, रशिया, कॅनडा, तुर्किये, ऑस्ट्रेलिया यासारख्या देशांचा यात समावेश आहे. या देशांमध्ये व्यापार मेळावे, ...

August 27, 2025 8:14 PM

views 43

पीएम स्वनिधी योजनेच्या मुदतवाढीला आणि अतिरीक्त कर्ज द्यायला केंद्रीय मंत्रिमंडळाची मान्यता

पीएम स्वनिधी अर्थात प्रधानमंत्री पथविक्रेते आत्मनिर्भर निधी योजनेच्या पुनर्रचनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. त्यानुसार पहिल्यांदा कर्ज घेणाऱ्यांना १० ऐवजी १५ हजार आणि दुसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना २० हजार ऐवजी २५ हजार रुपये कर्ज मिळेल. तिसऱ्यांदा कर्ज घेणाऱ्यांना मात्र ५० हजार रुपयेच कर्ज...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.