राष्ट्रीय

October 5, 2025 8:00 PM

views 67

नेपाळमध्ये भूस्खलन आणि पुरामुळे ४७ जणांचा मृत्यू

नेपाळमध्ये मुसळधार पावसामुळे, भूस्खलन  आणि अचानक आलेल्या पुरामुळे रस्ते बंद झाले आहेत. पूल वाहून गेले असून शुक्रवारपासून आतापर्यंत किमान ४७ जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती, नेपाळ मधल्या राष्ट्रीय आपत्ती जोखीम निवारण आणि व्यवस्थापन प्राधिकरणाच्या प्रवक्त्यांनी दिली आहे. इलम या  सर्वाधिक प्रभावित ज...

October 5, 2025 7:04 PM

views 54

६८वी राष्ट्रकुल संसद परिषद : लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या नेतृत्वाखाली भारताचं प्रतिनिधीमंडळ सहभागी होणार

६८व्या राष्ट्रकुल संसद परिषदेमध्ये भारताचं प्रतिनिधीमंडळ लोकसभेचे सभापती ओम बिरला यांच्या नेतृत्वाखाली सहभागी होणार आहे. राज्यसभेचे उपाध्यक्ष हरिवंश सिंह, २४ राज्यं आणि  केंद्रशासित प्रदेशातले मिळून ३६ तालिका अध्यक्ष आणि १६ सचिव यांचा या पथकात समावेश आहे. महाराष्ट्रातून राज्यसभेवर निवडून गेलेले डॉ अ...

October 5, 2025 7:43 PM

views 69

तेलविक्रीच्या प्रमाणात वाढ करण्याचा OPEC+चा निर्णय

पेट्रोलच्या उत्पादनात वाढ झाल्यानं ओपेक प्लस या पेट्रोल निर्यातदार राष्ट्रांच्या गटानं नोव्हेंबर महिन्यापासून तेलविक्रीच्या प्रमाणात वाढ करण्याचा निर्णय घेतला आहे.  या गटाचा भाग असलेल्या रशिया आणि इतर लहान उत्पादकांनी देखील या निर्णयाला पाठिंबा दिला आहे. ओपेकनं आपल्या तेलाच्या उत्पादनाच्या प्रमाणात ...

October 5, 2025 7:08 PM

views 73

बिहारमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण यशस्वी – निवडणूक आयोग

बिहारमधे मतदारयाद्यांचं सखोल पुनरीक्षण यशस्वी झालं असून राजकीय पक्षांना अजूनही काही आक्षेप असतील तर ते नोंदवू शकतात, असं निवडणूक आयोगाचे मुख्य आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी सांगितलं. बिहारमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दोन दिवसांच्या बिहार दौऱ्यानंतर ते आज पाटणा इथं वार्ताहरांशी बोलत होते. ...

October 5, 2025 3:27 PM

views 109

कफ सिरपच्या सेवनानं मुलांचे मृत्यू, आरोग्य मंत्रालयाने बोलावली बैठक

राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सर्व राज्यांच्या आरोग्य सचिवांची बैठक बोलावली आहे. आज संध्याकाळी  चार वाजता आरोग्य मंत्रालयाच्या सचिवाच्या अध्यक्षतेखाली ही बैठक होणार असून सर्व राज्यं आणि केंद्रशासित...

October 5, 2025 2:32 PM

views 71

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा

बिहारमधल्या आगामी विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा  आढावा घेण्यासाठी  निवडणूक आयोगानं आज तिथल्या विविध प्रशासकीय यंत्रणा, पोलीस अधिकारी, केंद्रीय पोलीस दल आणि वरिष्ठ प्रशासकीय अधिकाऱ्यांसमवेत बैठका घेतल्या. निवडणुकीच्या काळात, काळा पैसा, मद्य आणि अंमली पदार्थांचा धोका ओळखून करायच्या  उपाययोजनांबाबत  मु...

October 5, 2025 3:30 PM

views 199

शक्ती चक्रीवादळाच्या प्रभावामुळे देशात मुसळधार पाऊस

ईशान्य अरबी समुद्रात निर्माण झालेल्या शक्ती या चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून पुढच्या काही दिवसात ते अधिक शक्तिशाली होण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मुंबई, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांसाठी चक्रीवादळाचा इशारा देण्यात आला आहे. ७ ऑक्टोबरपर्यंत उत्तर कोकण किनारपट्टी...

October 5, 2025 2:43 PM

views 156

देशभरात १७ कोटीहून जास्त रोजगार निर्मिती

देशात गेल्या सहा वर्षात सुमारे १७ कोटी नवीन रोजगारांची निर्मिती झाली आहे. कामगार आणि रोजगार मंत्रालयानं यासंदर्भात जारी केलेल्या आकडेवारीनुसार वर्ष २०२३-२४ मध्ये ६४ कोटी ३३ लाख रोजगार निर्माण झाले असून सहा वर्षांपूर्वी २०१७-१८ मध्ये ही संख्या ४७ कोटी ५० लाख इतकी होती. याशिवाय बेरोजगारीच्या दरात देखी...

October 5, 2025 1:41 PM

views 67

पश्चिम बंगालमधे अतिवृष्टीमुळे किमान २० जणांचा मृत्यू

पश्चिम बंगालमधे मुसळधार पाऊस होत असून भूस्खलनाच्या घटनांमधे किमान २० जणांचा मृत्यू  झाला. तिस्ता नदीला पूर आला आहे, राष्ट्रीय महामार्गांवर पाणी साचलं आहे. शेतात आणि घरात पाणी शिरलं आहे. दार्जिलिंग, कुरेसाँग, मिरिक कालिंपाँग आणि सिक्किममधे जनजीवन विस्कळीत झालं असून एनडीआरएफची पथकं आपद्ग्रस्त भागात मद...

October 5, 2025 1:24 PM

views 26

फिट इंडिया संडेज ऑन सायकल मोहिमेच्या विशेष अंकात आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांचा सहभाग

जागतिक शिक्षक दिनानिमित्त फिट इंडिया संडेज ऑन सायकल या मोहिमेच्या आजच्या विशेष अंकात केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी भाग घेतला. नवी दिल्लीच्या ध्यानचंद स्टेडीयमपासून निघालेल्या या सायकल यात्रेत मोठ्या संख्येने शिक्षक आणि विद्यार्थी सहभागी झाले होते. सायकल चालवणं ही आता लोकचळवळ बनली आहे, अस...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.