राष्ट्रीय

October 5, 2025 1:20 PM

views 47

भुवनेश्वर इथं नमो सेमिकंडक्टर प्रयोगशाळा उभारण्यास मान्यता

भुवनेश्वर इथं नमो सेमिकंडक्टर प्रयोगशाळा उभारण्याला इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी मान्यता दिली आहे. या प्रयोगशाळेसाठी  ४ कोटी ९५ लाख रुपये खर्च येणार आहे. सेमिकंडक्टर प्रशिक्षण, रचना आणि निर्मितीसाठी आवश्यक उपकरणं या प्रयोगशाळेत असतील.

October 5, 2025 3:37 PM

views 117

GST Reforms : वस्त्रोद्योगाविषयी जाणून घ्या…

वस्तू आणि सेवा परिषदेने जीएसटी कररचनेत केलेल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत. यामुळे समाजातल्या सर्व घटकांना लाभ झाला आहे. वस्त्रोद्योग उद्योगाविषयी जाणून घ्या...   सामान्य माणसावरचा भार कमी करण्यासाठी केंद्र सरकारने वस्त्रोद्योगावरचा जीएसटी कमी करण्याचा निर्णय घेतला आहे. नव्या कररचनेनु...

October 4, 2025 8:15 PM

views 73

३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याचा अमित शाह यांचा पुनरुच्चार

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी ३१ मार्च २०२६ पर्यंत देशाला नक्षलवादापासून मुक्त करण्याच्या संकल्पाचा आज पुनरुच्चार केला. छत्तीसगडच्या जगदालपूर इथे बस्तर दसरा लोकोत्सवात ते मार्गदर्शन करत होते. नक्षलवाद्यांनी हिंसेचा मार्ग सोडून देऊन मुख्य प्रवाहात सामील व्हावं, असं आवाहन त्यांनी केलं. नक्षलवादाच्...

October 4, 2025 7:59 PM

views 41

गुजरात जगदीश विश्वकर्मा यांची प्रदेश मुख्यालयात भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड

गुजरातचे सहकार राज्यमंत्री जगदीश विश्वकर्मा यांची आज गांधीनगर इथल्या प्रदेश मुख्यालयात भाजपचे नवे प्रदेशाध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. माजी प्रदेशाध्यक्ष सी.आर. पाटील  यांच्याकडून त्यांनी कार्यभार स्वीकारला. विश्वकर्मा यांनी पक्ष नेतृत्वाचे मनापासून आभार मानले आणि एकता आणि सामूहिक जबाबदारीवर भर दि...

October 4, 2025 8:12 PM

views 90

FASTag: राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये बदल

केंद्र सरकारनं राष्ट्रीय महामार्ग शुल्क नियमांमध्ये बदल केले असून त्यानुसार वैध आणि सक्रिय फास्टटॅग शिवाय टोल प्लाझा मध्ये प्रवेश करणाऱ्या वाहनांंनी रोख रक्कम भरण्याचा पर्याय निवडल्यास त्यांना दुप्पट शुल्क भरावं लागेल. तर युपीआयच्या माध्यमातून शुल्क भरण्याचा पर्याय निवडला तर सव्वा पट शुल्क भरावं लाग...

October 4, 2025 8:12 PM

views 88

दोन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी-खोकल्याची औषधं देऊ नये- केंद्रीय आरोग्य मंत्रालय

दोन वर्षांहून कमी वयाच्या बालकांना सर्दी-खोकल्याची औषधे दिली जाऊ नयेत, अशी सूचना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं दिली आहे. राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये कथित कफ सिरपच्या सेवनानं काही मुलांचे मृत्यू झाल्याच्या घटनांच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारनं हा सल्ला दिला आहे. पाच वर्षांहून कमी वयाच्या मुलांना साध...

October 4, 2025 2:56 PM

views 186

   शक्ती चक्रीवादळ उद्यापर्यंत अरबी समुद्राच्या मध्यापर्यंत पोहोचेल

   शक्ती चक्रीवादळाचं केंद्र गुजरातच्या द्वारकेहून सुमारे ३४० किलोमीटर पश्चिमेकडे असल्याची माहिती हवामान विभागानं दिली आहे. पश्चिमेकडून नैऋत्येकडे पुढे सरकत या चक्रीवादळाची तीव्रता वाढणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.   हे चक्रीवादळ उद्यापर्यंत उत्तरेकडच्या मध्यवर्ती भागांपर्यंत आणि त्...

October 4, 2025 1:42 PM

views 81

मालवाहतूक व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्क्यांवर

वस्तू आणि सेवा कररचनेतल्या सुधारणा २२ सप्टेंबरपासून लागू झाल्या आहेत.  यानुसार ट्रक, डिलिव्हरी व्हॅन यासारख्या मालवाहतूक करणाऱ्या व्यावसायिक वाहनांवरचा जीएसटी २८ टक्क्यांवरून १८ टक्के करण्यात आला आहे.   लघु आणि मध्यम मालवाहतूकदारांना सुलभपणे मालवाहतूक करता यावी या उद्देशानं केलेल्या या कर कपाती...

October 4, 2025 1:35 PM

views 76

नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता आहे- केंद्रीय मंत्री नितीन गडकरी

नागपूर हे देशाच्या मध्यभागी असून नागपूरमधे देशाचं हवाई वाहतूक क्षेत्राचं केंद्र बनण्याची क्षमता असल्याचं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी म्हटलं आहे. विकसित भारतामधे हवाई वाहतूक क्षेत्राची भूमिका या विषयावर नागपूरमधे आयोजित परिसंवादात ते बोलत होते. हवाई वाहतूकक क्षेत्राच्या सुरक्षिततेबद्दल कुठलीही ...

October 4, 2025 1:28 PM

views 29

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत ६ कोटी ५० लाख महिलांची आरोग्य तपासणी

स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियानाअंतर्गत ६ कोटी ५० लाख महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. देशभरात सुमारे १८ लाख आरोग्य शिबिरं आयोजित करण्यात आली. हा ऐतिहासिक टप्पा असल्याचं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जगत प्रकाश नड्डा यांनी म्हटलं आहे.   १७ सप्टेंबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांन...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.