राष्ट्रीय

October 7, 2025 9:37 AM

views 64

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील नेत्यांना भेटणार

उपराष्ट्रपती सी. पी. राधाकृष्णन आज विविध राजकीय पक्षांच्या राज्यसभेतील नेत्यांना भेटणार आहेत. राज्यसभेचे अध्यक्ष म्हणून राज्यसभा खासदारांबरोबरची त्यांची ही पहिली औपचारिक बैठक आहे. पुढच्या महिन्यात सुरू होणाऱ्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनाच्या अनुषंगानं सभागृहाचं कामकाज सुरळीतपणे चालावं यासाठी आजच्या ब...

October 6, 2025 8:23 PM

views 71

खरीप हंगामात देशात ११ कोटी २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी

यंदाच्या खरीप हंगामात ११ कोटी २१ लाख हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रावर पेरणी झाली आहे. भाताचं पेरणी क्षेत्र सरासरी ४ कोटी ३ लाख हेक्टरहून अधिक होतं ते यंदा ४ कोटी ४१ लाख हेक्टरपेक्षा जास्त झालं आहे. कापसाचं पेरणी क्षेत्र सरासरी १ कोटी २९ लाख हेक्टर होतं ते यंदा १ कोटी १० लाख हेक्टरपर्यंत खाली आलं आहे. &...

October 6, 2025 7:17 PM

views 131

मेरी ब्रंकोव्ह, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर

मेरी ब्रंकोव्ह, फ्रेड रॅम्सडेल आणि शिमोन साकागुची यांना शरीरक्रियाशास्त्रतल्या क्रांतिकारी संशोधनासाठी २०२५ या वर्षाचा वैद्यकीय क्षेत्रातला नोबेल पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या संशोधनामुळे ऑटो इम्यून म्हणजेच आत्मप्रतिरक्षेमुळे होणाऱ्या आजारांवर उपचार करता येणार आहेत आणि ते पूर्ण बरेही करता येणार...

October 6, 2025 7:15 PM

views 921

बिहार विधानसभा निवडणुकीचं वेळापत्रक जाहीर

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी ६ आणि ११ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर १४ नोव्हेंबरला मतमोजणी होईल, अशी घोषणा मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांनी आज नवी दिल्लीत वार्ताहर परिषदेत केली. एकूण २४३ पैकी पहिल्या टप्प्यात १२१ तर दुसऱ्या टप्प्यात १२२ मतदारसंघात मतदान होणार आहे.     जम्मू काश्मीर, रा...

October 6, 2025 3:35 PM

views 38

विकसित भारतासाठी शैक्षणिक क्षेत्राला सक्षम करणं महत्त्वाचं-नितीन गडकरी

भारत हा जगातील तिसरी आर्थिक महाशक्ती होण्याच्या दिशेने वाटचाल करत असून हे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी शैक्षणिक क्षेत्राला सक्षम करणं महत्त्वाचं आहे, असं प्रतिपादन केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी केलं आहे. ते आज नवी दिल्ली इथं २० व्या एफ आय सी सी आय उच्च शिक्षण परिषदेत बोलत होते. कोणत्याही देशाच्या प...

October 6, 2025 3:08 PM

views 58

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियुष गोयल आजपासून दोन दिवसांच्या कतार दौऱ्यावर रवाना होत आहेत. कतारची राजधानी दोहा इथं गोयल कतारच्या वाणिज्य मंत्र्यांसह कतार भारत संयुक्त आयोग बैठक आयोगाचे अध्यक्षस्थान भूषवणार असल्याचं वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयानं म्हटलं आहे. या भेटीतून भारत - कतार यांच्या दरम...

October 6, 2025 3:05 PM

views 81

संरक्षणमंत्री येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह येत्या ९ ऑक्टोबरपासून दोन दिवसांच्या ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर रवाना होणार आहेत. ऑस्ट्रेलियाचे उपप्रधानमंत्री आणि संरक्षण मंत्री रिचर्ड मार्लस यांच्या निमंत्रणावरून हा दौरा होणार आहे. यावेळी संरक्षण मंत्री दोन्ही देशांतील आघाडीच्या उद्योजकांच्या परिषदेचं अध्यक्षपद भूषवणार आहेत. ...

October 6, 2025 3:02 PM

views 41

सवाई मानसिंग रुग्णालयातल्या आगीच्या चौकशीसाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन

राजस्थानातल्या जयपूरमधल्या एस एम एस रुग्णालयाला लागलेल्या आगीच्या घटनेची चौकशी करण्यासाठी ६ सदस्यांची उच्चस्तरीय समिती स्थापन करण्यात आली आहे. वैद्यकीय शिक्षण विभागाच्या आयुक्तांच्या नेतृवाखाली ही  समिती काम करणार आहे. या दुर्घटनेत जखमींवर तातडीनं उपचार करण्याच्या सूचना राजस्थानचे मुख्यमंत्री भजनलाल...

October 6, 2025 2:43 PM

views 94

कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने जबाब मागितला

लडाखमधले वैज्ञानिक आणि पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेबद्दल सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकार आणि लडाख प्रशासनाकडून एका आठवड्यात जबाब मागितला आहे. वांगचुक यांच्या पत्नी गीतांजली अंगमो यांनी दाखल केलेल्या याचिकेवर न्यायमूर्ती अरविंद कुमार आणि न्यायमूर्ती एन व्ही अंजारिया यांनी हा आद...

October 6, 2025 1:48 PM

views 42

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

नवी मुंबईत आंतरराष्ट्रीय विमानतळाचं उद्घाटन येत्या बुधवारी  आठ ऑक्टोबरला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे  . येत्या डिसेंबर पासून या विमानतळावरुन उड्डाणांना सुरुवात होईल. महाराष्ट्र नगरविकास आणि औद्योगिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांनी ही माहिती द...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.