राष्ट्रीय

October 8, 2025 7:30 PM

views 86

रसायन शास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जाहीर

रसायन शास्त्रातला यंदाचा नोबेल पुरस्कार जपानच्या क्योटो विद्यापीठाचे सुसुमु कितागावा, ऑस्ट्रेलियाच्या मेलबर्न विद्यापीठाचे रिचर्ड रॉबसन आणि अमेरिकेच्या कॅलिफोर्निया विद्यापीठाचे ओमर याघी यांना जाहीर झाला आहे.    रेणूंचा नवा आराखडा तयार केल्याबद्दल त्यांना या पुरस्कारानं गौरवण्यात आला. यामुळं वा...

October 8, 2025 2:33 PM

views 23

जम्मू काश्मीरमधल्या वैष्णव देवी यात्रेला आज पुन्हा सुरुवात

जम्मू काश्मीरमधल्या वैष्णव देवी यात्रेला आज पुन्हा सुरुवात झाली. खराब हवामानामुळे ही यात्रा तीन दिवस स्थगित करण्यात आली होती. हवामान स्वच्छ झाल्यानंतर भाविकांसाठी मार्ग खुले करण्यात आले आहेत. यात्रा सुरळीत सुरू झाली असून भाविकांना गुंफेकडे जाण्याची परवानगी दिल्याचं प्रशासनानं सांगितलं आहे. 

October 8, 2025 2:27 PM

views 145

भारतीय हवाई दलाचा ९३ वा स्थापना दिन आज साजरा

भारतीय हवाई दलाचा ९३ वा स्थापना दिन आज साजरा होत आहे. यानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज हवाई दलाचे जवान आणि त्यांच्या कुुटंबीयांना शुभेच्छा दिल्या आहेत. राष्ट्रपतींनी आपल्या समाजमाध्यमावरील संदेशात हवाई दलाच्या जवानांच्या शौर्याचं कौतुक केलं. तर शौर्य आणि शिस...

October 8, 2025 1:38 PM

views 101

हिमाचल प्रदेशात बस अपघातात १५ जणांचा मृत्यू

हिमाचल प्रदेशात बिलासपूर जिल्ह्यात बालूघाट इथं काल संध्याकाळी झालेल्या भूस्खलनात खासगी बसला अपघात झाला. या अपघातात १५ जणांचा मृत्यू झाला असून दोन जण जखमी झाले आहेत. एक लहान मुलगा बेपत्ता आहे. अपघात झाल्यानंतर तातडीनं मदतकार्य सुरू करण्यात आलं होतं. अपघातग्रस्त बसमध्ये ३० प्रवासी होते.     राष्ट...

October 8, 2025 1:33 PM

views 41

दूरसंचार क्षेत्रात भारतानं साधलेली प्रगती आत्मनिर्भर भारताचं प्रतीक-प्रधानमंत्री

दूरसंचार क्षेत्रात भारतानं जी प्रगती साधली आहे, ती आत्मनिर्भर भारताचं प्रतीक असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. नवी दिल्लीत यशोभूमी इथं आजपासून सुरू झालेल्या आशियातल्या सर्वात मोठ्या दूरसंचार मीडिया आणि तंत्रज्ञानविषयक ९ व्या इंडिया मोबाईल काँग्रेस २०२५ चं उद्घाटनाच्या कार्य...

October 8, 2025 10:05 AM

views 108

2026 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासासचा दर 6 पूर्णांक 5 टक्के इतका राहण्याचा अंदाज

2026 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासासचा दर 6 पूर्णांक 5 टक्के इतका राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला असून, भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल अस ही जागतिक बँकेने म्हंटल आहे. यापूर्वी जून मध्ये जागतिक बँकेने भारताचा विकास दर 6 पूर्णांक 3 टक्के राहण्य...

October 7, 2025 8:23 PM

views 738

विकसित भारत बिल्डॅथॉन २०२५च्या नोंदणीसाठी मुदतवाढ

शिक्षण मंत्रालयाने विकसित भारत बिल्डॅथॉन २०२५ साठी नोंदणीची अंतिम मुदत येत्या ११ ऑक्टोबर पर्यंत वाढवली आहे. अटल इनोव्हेशन मिशन आणि नीती आयोग यांच्या सहयोगाने सुरू करण्यात आलेला हा उपक्रम ही एक देशव्यापी नवोन्मेष चळवळ असून, देशातल्या अडीच लाखापेक्षा जास्त शालेय विद्यार्थ्यांना यात सहभागी करून घेणं, ह...

October 7, 2025 8:05 PM

views 191

भारताचा जीडीपी वृद्धीदर ६.५ % राहील, जागतिक बँकेचा अंदाज

चालू आर्थिक वर्षात भारताचा जीडीपी वृद्धीदर साडेसहा टक्के राहील असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. गेल्या जून महिन्यात हा अंदाज ६ पूर्णांक ३ दशांश टक्के इतका होता. जागतिक बँकेच्या आज प्रसिद्ध झालेल्या अहवालानुसार भारत जगातली सर्वात वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था हे स्थान कायम राखू शकतो. अमेरिकेने लावल...

October 7, 2025 8:07 PM

views 96

संयुक्त खाते धारकांनाही आता मिळणार UPI सुविधा

बँकेत संयुक्त खातं असणाऱ्यांनाही आता युपीआयचा लाभ घेता येईल. रिझर्व्ह बँकेचे डेप्यूटी गव्हर्नर टी. रविशंकर यांनी आज ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये या सुविधेचा प्रारंभ केला. कुठल्याही युपीआय अॅपद्वारे या सुविधेचा लाभ घेता येईल. स्मार्ट ग्लास अर्थात अत्याधुनिक चष्म्यांच्या माध्यमातून आता छोट्या रकमेचे व्यवह...

October 7, 2025 7:53 PM

views 260

राज्यातल्या सहकारी बँकांवर RBIचे निर्बंध

रिझर्व्ह बँकेनं आज राज्यातल्या काही सहकारी बँकांवर निर्बंध लादले. आर्थिक परिस्थिती खालावत असल्यानं साताऱ्याच्या जिजामाता महिला सहकारी बँकेचा परवाना रिझर्व्ह बँकेनं आज रद्द केला. या बँकेच्या खातेधारकांना डीआयसीजीसीच्या अंतर्गत ५ लाखापर्यंतच्या ठेवी परत मिळतील. ९४ टक्क्यांहून अधिक ठेवीदार या वीमा संरक...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.