राष्ट्रीय

October 9, 2025 1:30 PM

views 68

खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक

खोकल्याच्या औषधामुळे बालकांचा मृत्यू झाल्याप्रकरणी संबंधित औषध उत्पादकाला अटक केली आहे. मध्यप्रदेश पोलिसांच्या विशेष तपास पथकाने तामिळनाडूत कांचीपुरम इथं आज सकाळी ही कारवाई केली. या औषधाच्या सेवनामुळे  मध्यप्रदेश आणि राजस्थानातल्या अनेक बालकांचा मृत्यू झाल्याचा संशय आहे. तपास अधिकाऱ्यांनी श्रीशन फार...

October 9, 2025 1:16 PM

views 109

ग्लोबल फिनटेक फेस्टमध्ये RBIचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचं संबोधन…

देशातल्या आर्थिक तत्रज्ञान कंपन्यांनी डिजिटल साक्षरतेत कमी पडणाऱ्या नागरिकांना तसंच वरिष्ठ नागरिकांनाही सहज वापरता येतील अशा प्रकारची उत्पादनं आणि सेवा सादर कराव्यात असं आवाहन रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांनी केलं आहे. मुंबईत सुरु असलेल्या ग्लोबल फिनटेक फेस्ट २०२५ मध्ये ते काल बोलत होते...

October 9, 2025 1:25 PM

views 64

आंध्र प्रदेशातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांसाठी अनुदान जारी

पंधराव्या वित्त आयोगाअंतर्गत आंध्र प्रदेशातल्या ग्रामीण स्थानिक स्वराज संस्थांसाठी चालू आर्थिक वर्षातलं  अनुदान केंद्र सरकारने आज जारी केलं.  अनुदानाचा चार हजार कोटी रुपयांचा पहिला हप्ता वितरित झाल्याचं पंचायत राज मंत्रालयानं सांगितलं. या अनुदानाचा फायदा १३ जिल्हा परिषद, ६५० पंचायत समिती आणि १३ हजार...

October 9, 2025 10:04 AM

views 60

देशात तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीला प्रारंभ

देशभरात आजपासून तंबाखूमुक्त युवा मोहिमेच्या तिसऱ्या आवृत्तीला प्रारंभ होणार आहे. आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालय तसंच शिक्षण मंत्रालय संयुक्तपणे ही मोहीम राबवणार आहेत. तंबाखूमुक्त पिढी तयार करण्याचं केंद्र सरकारचे स्वप्न साकार करण्याच्या दिशेने टाकलेले हे एक महत्त्वाचे पाऊल असल्याचं शिक्षण मंत्राल...

October 9, 2025 12:23 PM

views 45

मुंबईत भारत-ब्रिटन यांच्यात द्वीपक्षीय चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टारमर यांच्यात मुंबईत द्वीपक्षीय बैठक होणार आहे. कीर स्टारमर दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर असून काल ते मुंबईत दाखल झाले. स्टारमर यांच्यासमवेत व्यापार शिष्टमंडळही आलं आहे. उभय देशांचे प्रधानमंत्री व्हिजन 2035 नुसार दोन्ही देशांदरम्यानच्या व्याप...

October 9, 2025 9:55 AM

views 88

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून तीन दिवसांच्या गुजरात दौऱ्यावर जात आहेत. त्या उद्या सोमनाथ मंदिरात दर्शन घेतील. तसंच गीर राष्ट्रीय उद्यानाला भेट देऊन स्थानिक आदिवासी समुदायाशी संवाद साधणार आहेत. शनिवारी त्या द्वारकेमध्ये द्वारकाधीश मंदिराला भेट देणार असून, त्यानंतर गुजरात विद्यापीठाच्या 71व्या पदव...

October 8, 2025 8:06 PM

views 122

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न – SBIचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी

बँकेची केवायसी प्रक्रिया सुलभ करण्याचा प्रयत्न असल्याचं स्टेट बँकेचे अध्यक्ष सी. एस. शेट्टी यांनी म्हटलं आहे. मुंबईत आज फिनटेक फेस्टमध्ये शेट्टी बोलत होते. यूपीआय वापरकर्ते आता डेबिट कार्डाशिवाय कोणत्याही बँकेच्या एटीएममध्ये रोख रक्कम जमा करू शकणार आहेत. तसंच, कर्जाचा हप्ताही भरणं आणि थर्ड पार्टी व्...

October 8, 2025 7:49 PM

views 43

Zubeen Garg Death : गर्ग यांचे चुलत भाऊ संदीपन गर्ग यांना अटक

गेल्या महिन्यात सिंगापूर इथे झालेल्या झुबिन गर्ग या गायकाच्या मृत्युप्रकरणी गर्ग यांचे चुलत भाऊ संदीपन गर्ग यांना आज अटक करण्यात आली. या प्रकरणात आतापर्यंत नॉर्थ ईस्ट इंडिया फेस्टिव्हलचे मुख्य आयोजक श्यामकानू महंता, गर्ग यांचे व्यवस्थापक सिद्धार्थ शर्मा आणि त्यांचे दोन बँड सदस्य- शेखर ज्योती गोस्वाम...

October 8, 2025 7:48 PM

views 63

छत्तीसगढमध्ये १६ माओवादी शरण

छत्तीसगढच्या नारायणपूर जिल्ह्यात आज १६ माओवाद्यांनी पोलिसांपुढे शरणागती पत्करली. यात  ७ महिलांचा समावेश आहे. शरणागत माओवाद्यांवर एकत्रितपणे सुमारे ३८ लाखांचं बक्षीस सरकारनं ठेवलं  होतं. राज्य सरकारच्या पुनर्वसन योजनेअंतर्गत यापैकी प्रत्येकाला ५० हजार रुपयांचा धनादेशदेण्यात आला. गेल्या २० महिन्यात १८...

October 8, 2025 7:45 PM

views 49

आंध्रप्रदेशातल्या फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत ६ कामगारांचा मृत्यू

आंध्रप्रदेशातल्या कोन्नासीमा जिल्ह्यात फटाक्यांच्या कारखान्यात लागलेल्या आगीत ६ कामगार भाजून मरण पावले तर काही जण जबर जखमी झाले.जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक आहे.  लक्ष्मी गणपती कारखान्यात ही  घटना घडली. फटाक्याच्या दारूने झालेल्या या स्फोटात कारखान्याचं  छपरं कोसळलं. मुख्यमंत्री एन चंद्राबाबू ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.