राष्ट्रीय

October 13, 2025 2:52 PM

views 57

प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय योजनेला आज चार वर्षं पूर्ण

वाहतुकीच्या बहुस्तरीय  जोडणीसाठी सुरू केलेल्या प्रधानमंत्री गतिशक्ती राष्ट्रीय योजनेला आज चार वर्षं पूर्ण होत आहेत. विविध आर्थिक क्षेत्रांना बहुस्तरीय वाहतूक जोडणी उपलब्ध व्हावी यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी १३ ऑक्टोबर २०२१ ला या योजनेचं उद्घाटन केलं होतं.    लोकांना प्रवास करणं सुलभ व...

October 13, 2025 2:47 PM

views 37

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली उमेदवारी संध्याकाळ पर्यंत जाहीर होणार

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाची पहिली उमेदवार यादी तयार झाली असून आज संध्याकाळ पर्यंत ती जाहीर होईल असं बिहार भाजपा प्रधेशाध्यक्ष डॉ. दिलीप जयस्वाल यांनी सांगितलं. ते आज पाटणा इथं पत्रकारपरिषदेत बोलत होते. राष्ट्रीय लोकशाही आघाडीचे इतर घटक पक्ष देखील  आज उमेदवार यादी जाहीर करतील असं जयस्वाल म्हण...

October 13, 2025 1:26 PM

views 83

आयआरसीटीसी घोटाळ्यात राजद अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी आणि मुलगा तेजस्वी यांच्यावर आरोप निश्चित

आयआरसीटीसी घोटाळ्यात  राजदचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव, त्यांच्या पत्नी राबडी देवी, मुलगा तेजस्वी यादव यांच्यावर दिल्लीच्या राऊज एव्हेन्यू न्यायालयाने आरोप निश्चित केले आहेत. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या तिघांसह अन्य आरोपींवर भ्रष्टाचार, गुन्हेगारी कट आणि फसवणुकीचे आरोप निश्चित केले आहेत.  &n...

October 13, 2025 1:36 PM

views 51

करुर चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयतर्फे करण्याचे सर्वोच्च न्यायालयाचे आदेश

प्रसिद्ध दाक्षिणात्य अभिनेता आणि राजकीय नेता विजय यांच्या करूर इथल्या जाहीर सभेत झालेल्या चेंगराचेंगरी प्रकरणाची चौकशी सीबीआयमार्फत करण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयानं आज दिले.    तामिळनाडूत करूर इथं गेल्या २७ सप्टेंबरला विजय यांच्या तमिळगा वेत्री कळगम- TVK पक्षाच्या  जाहीर सभेच्या ठिकाणी  झालेल...

October 13, 2025 10:30 AM

views 83

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानच्या एका दिवसाच्या भेटीवर

केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आज राजस्थानच्या एका दिवसाच्या भेटीवर जयपूर इथं जाणार आहेत. तीन नवीन फौजदारी कायदे लागू होऊन एक वर्ष पूर्ण झालं आहे, त्यानिमित्त जयपूरमध्ये राज्यस्तरीय प्रदर्शनाचं आयोजन करण्यात आलं आहे, त्याचं उद्घाटन अमित शहा करणार आहेत   आजपासून सुरू होणाऱ्या 6 दिवसांच्या या प्रदर्...

October 13, 2025 9:13 AM

views 160

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागा वाटप जाहीर

 बिहार विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पक्षाच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक काल रात्री नवी दिल्लीतल्या पक्षाच्या मुख्यालयात बैठक झाली. या बैठकीला प्रधानमंत्र नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आणि इतर वरिष्ठ...

October 13, 2025 9:08 AM

views 104

देशभरात आज विकसित भारत बिल्डथॉन स्पर्धेचं आयोजन

देशातील शालेय स्तरावरील 'विकसित भारत बिल्डथॉन 2025' ही हॅकेथॉन स्पर्धा, आज सकाळी 10 ते रात्री 11 वाजेपर्यंत होणार आहे. देशभरातल्या शाळांमधील इयत्ता 6 वी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना त्यांची सर्जनशीलता आणि समस्या सोडवण्याचे कौशल्य दाखवण्यासाठी सक्षम बनवणं हा या उपक्रमाचा उद्देश ...

October 12, 2025 8:12 PM

views 54

नवी दिल्लीत संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत सहभाग असलेल्या देशांच्या प्रमुखांची परिषद

संयुक्त राष्ट्रांच्या शांतिसेनेत सहभाग असलेल्या देशांच्या प्रमुखांची परिषद १४ ऑक्टोबरपासून नवी दिल्लीत सुरू होणार असून भारतीय लष्कर या परिषदेच्या यजमानपदी आहे. संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर, शांती मोहिमांसाठीचे उपमहासचिव झाँ-पीएर लाक्र्वा यांच्यासह इतर मान्यवर या...

October 12, 2025 8:00 PM

views 103

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी रालोआचं जागावाटप निश्चित

बिहार विधानसभेच्या आगामी निवडणुकीसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीचं जागावाटप निश्चित झालं आहे. केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे ही माहिती दिली. भारतीय जनता पक्ष आणि संयुक्त जनता दल प्रत्येकी १०१ जागांवर निवडणूक लढवतील, तर लोक जनशक्ती पक्ष रामविलास या पक्षाला २९ ...

October 12, 2025 7:35 PM

views 86

पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार

पश्चिम बंगालमध्ये, एका खासगी वैद्यकीय महाविद्यालयातल्या विद्यार्थिनीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातल्या तीन आरोपींना दुर्गापूर न्यायालयानं आज दहा दिवसांची पोलीस कोठडी सुनावली. पीडित विद्यार्थिनी ओदिशा इथली असून, ती गेल्या शुक्रवारी आपल्या मैत्रिणीसोबत महाविद्यालयाच्या परिसराबाहेर गेली होती. त्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.