October 14, 2025 3:49 PM
31
नोव्हेंबर दरम्यान देशभरात चौथी डीएलसी मोहीम राबवणार
निवृत्ती वेतन आणि निवृत्ती वेतनधारक कल्याण विभाग येत्या १ ते ३० नोव्हेंबर दरम्यान देशभरात चौथी डीएलसी, अर्थात संगणकीकृत हयातीच्या दाखल्यांची मोहीम राबवणार आहे. आतापर्यंतची ही सर्वात मोठी मोहीम असून, देशातले एकूण २ हजार जिल्हे आणि उप-विभागीय मुख्यालयांमध्ये ती राबवली जाईल. या टप्प्यात देशभरात...