आंतरराष्ट्रीय

December 26, 2025 2:59 PM

views 37

उत्तर कोरियामधे नवीन दारूगोळा आणि शस्त्रास्त्र कारखाने उभारण्याची योजना जाहीर

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग-उन यांनी देशाच्या लष्करी क्षमतेत मोठी वाढ करण्यासाठी नवीन दारूगोळा आणि शस्त्रास्त्र कारखाने उभारण्याची योजना जाहीर केली आहे. काल किम जोंग-उन यांनी ८ हजार ७०० टनांच्या अण्वस्त्र सज्ज,  क्षेपणास्त्र पाणबुडीची पाहणी केली होती.   पुढील वर्षाच्या सुरुवातीला उत्तर कोरियाम...

December 25, 2025 2:28 PM

views 60

कच्च्या स्वरुपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र जारी करणाऱ्या किंबर्ले प्रोसेस संस्थेचं उपाध्यक्ष पद भारताकडे

कच्च्या स्वरुपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या किंबर्ले प्रोसेस या संस्थेचं उपाध्यक्ष पद आजपासून भारत स्वीकारत आहे. अवैध कारवायांना पाठबळ देण्यासाठी होणारा हिऱ्यांचा व्यापार रोखण्यासाठी किंबर्ले प्रोसेस ही संस्था २००३ मधे स्थापन झाली, यात जगभरातली सरकारं, हिरे उद्योग तसंच सामाजिक संघटनांच...

December 25, 2025 2:05 PM

views 53

उत्तर कोरियामध्ये पाणबुडी निर्मितीचा आणि क्षेपणास्त्र चाचणीचा आढावा

उत्तर कोरियाचे नेते किम जोंग उन यांनी काल एका पाणबुडीची निर्मितीचा आणि जमिनीवरून हवेत मारा करणाऱ्या लांब पल्ल्याच्या क्षेपणास्त्राच्या चाचणीचा आढावा घेतला. अण्वस्त्रसज्ज असलेलं हे क्षेपणास्त्र २०० किलोमीटर लांब असलेल्या लक्ष्याचा वेध घेऊ शकतं. उत्तर कोरियाच्या नौदलाचं आधुनिकीकरण करायच्या मोहिमेचा भा...

December 25, 2025 12:24 PM

views 65

अमेरिकेत मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती जाहीर

अमेरिकेत, कॅलिफोर्नियाचे राज्यपाल गॅव्हिन न्युसॉम यांनी मुसळधार पाऊस आणि जोरदार वादळाच्या पार्श्वभूमीवर आपत्कालीन परिस्थिती जाहीर केली आहे. दक्षिण कॅलिफोर्नियात मोठ्या स्वरूपाच्या पुराची शक्यता न्युसॉम यांनी व्यक्त केली आहे. यादरम्यान झाडं पडण्याची आणि वीज पुरवठा खंडित होण्याची शक्यता ही वर्तवण्यात ...

December 24, 2025 1:00 PM

views 56

लिबियाचे लष्करप्रमुखांचा विमान अपघातात मृत्यू

लिबियाचे लष्करप्रमुख मोहम्मद अली अहमद अल हद्दाद आणि चार जणांचा तुर्किएची राजधानी अंकारा इथं काल विमान अपघातात मृत्यू झाला. ते तुर्किएवरून लिबियाला परतत असताना हा अपघात झाला. ही दुखद घटना असल्याचं लिबियाचे प्रधानमंत्री अब्दुल हमिद दबेबाह यांनी म्हटलं आहे.  लष्करी अधिकारी अल फितौरी गरिबील, मोहम्मद अल ...

December 24, 2025 2:57 PM

views 107

अमेरिकेच्या H1-B व्हिजासाठीच्या निवड प्रक्रियेत बदल

अमेरिकेच्या एच वन बी व्हिजा साठीच्या निवड प्रक्रियेत अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मोठे बदल केले आहेत.  त्यानुसार यापुढे एच वन बी व्हिजा साठी लॉटरी व्यवस्था बंद करून त्याऐवजी अधिक उच्चशिक्षित आणि जास्त पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांना अधिक चांगलं वे...

December 23, 2025 10:22 AM

views 82

बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराबद्दल संयुक्त राष्ट्रसंघटनेकडून चिंता व्यक्त

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी बांगलादेशातील वाढत्या हिंसाचाराबद्दल तीव्र चिंता व्यक्त केली असून,सर्व अल्पसंख्याकांसाठी सुरक्षित वातावरण तयार करण्यावर भर दिला आहे. गुटेरेस यांनी मोहम्मद युनूस यांच्या नेतृत्वाखालील सरकार प्रत्येक बांगलादेशी नागरिकाला सुरक्षित ठेवण्यासाठी काम करेल...

December 22, 2025 2:38 PM

views 112

‘बांगलादेशात अवामी लीगशिवाय होणारी निवडणूक ही राज्याभिषेक असेल’

बांगलादेशात अवामी लीगशिवाय होणारी निवडणूक ही निवडणूक नसून राज्याभिषेक असेल असं बांगलादेशाच्या पदच्युत प्रधानमंत्री शेख हसीना म्हणाल्या आहेत. एका वृत्त संस्थेला त्या मुलाखत देत होत्या.  मोहम्मद युनुस हे बांगलादेशी नागरिकांच्या पाठिंब्याशिवाय तिथे सत्ता गाजवत असून, आता ते जनतेनं नऊ वेळा निवडून दिलेल्य...

December 22, 2025 1:19 PM

views 87

भारत- न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण

भारत- न्यूझीलंड मुक्त व्यापार कराराच्या वाटाघाटी पूर्ण झाल्या आहेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झॉन यांनी आज दूरध्वनीवरुन चर्चा केल्यानंतर ही घोषणा केली. येत्या ३ महिन्यात त्यावर स्वाक्षऱ्या होण्याची शक्यता आहे.   न्यूझीलंडचे प्रधानमंत्री ख्रिस्तोफर लक्झ...

December 21, 2025 7:59 PM

views 59

इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये १९ नव्या वसाहती स्थापन करायला इस्रायल मंत्रिमंडळाची मान्यता

इस्रायलच्या ताब्यात असलेल्या वेस्ट बँकमध्ये १९ नव्या वसाहती स्थापन करायला इस्रायल मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. गेल्या २ महिन्यात मान्यता दिलेल्या वसाहतींची संख्या ६९ झाल्याची माहिती इस्रायलचे अर्थमंत्री बेट्झालेल स्मोट्रिच यांनी समाजमाध्यमावरच्या पोस्टद्वारे दिली आहे. या वसाहतींना विरोध करणाऱ्या प...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.