आंतरराष्ट्रीय

December 21, 2025 2:53 PM

views 75

युक्रेन रशिया युद्ध संपवण्यासाठी अमेरिकेच्या शिष्टमंडळानं घेतली रशियन अधिकाऱ्यांची भेट 

युक्रेनमध्ये रशियानं छेडलेलं युद्ध संपवण्यासाठी झालेल्या चर्चेच्या नव्या फेरीत, अमेरिकेच्या शिष्टमंडळानं काल फ्लोरिडा मध्ये रशियन अधिकाऱ्यांची भेट घेतली. ही चर्चा सकारात्मक होती, आणि ती आजही सुरु राहील, असं  रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांचे विशेष दूत किरील दिमित्रीव्ह यांनी बातमीदारांना सांगितल...

December 20, 2025 5:31 PM

views 77

बांगलादेशातल्या सर्व घटकांनी संयम बाळगावा-अँटोनियो गुटेरेस

बांगलादेशातल्या सर्व घटकांनी संयम बाळगावा, देशात उसळलेला तणाव कमी करण्यासाठी प्रयत्न करावा आणि हिंसाचारापासून दूर रहावं, असं आवाहन संयुक्त राष्ट्रसंघाचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांनी केलं आहे. युवा नेते शरीफ उस्मान बिन हादी यांच्या हत्येचा निषेध करत, गुटेरेस यांनी बांग्लादेशी अधिकाऱ्यांना आंतरराष्...

December 20, 2025 1:41 PM

views 46

अमेरिकेकडून सीरियातल्या इस्लामिक स्टेटच्या दहशतवाद्यांविरोधात तीव्र हल्ले

सिरियामधल्या आय एस अर्थात इस्लामिक स्टेट गटांविरोधात कारवाई तीव्र करताना त्यांच्यावर जोरदार हल्ले केले असल्याची कबुली अमेरिकेनं दिली आहे. अमेरिकेच्या सशस्त्र दलांवर झालेल्या हल्ल्यांना प्रत्युत्तर म्हणून हे हल्ले केल्याचं संरक्षण सचिव पिट हेग्सट यांनी म्हटलं आहे. लढाऊ विमाने, हेलिकॉप्टर आणि तोफांच्य...

December 20, 2025 1:17 PM

views 78

औषधांच्या दरात कपात करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचा ९ औषध उत्पादक कंपन्यांबरोबर करार

ठराविक औषधांच्या दरात कपात करण्याच्या उद्देशाने अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी नऊ औषध उत्पादक कंपन्यांबरोबर नवीन करार केले आहेत. या करारानुसार या कंपन्यांकडून उत्पादित केल्या जाणाऱ्या  नवीन औषधांची  सर्वाधिक पसंतीच्या देशांच्या किंमतीप्रमाणे दरनिश्चिती केली जाईल. विशेषतः वैद्यकीय विमाधारक नस...

December 20, 2025 1:13 PM

views 41

Taiwan: माथेफिरूनं केलेल्या चाकू हल्ल्यात तीघांचा मृत्यू, ९ जण जखमी

तैवानची राजधानी तैपेई इथं एका माथेफिरूनं केलेल्या चाकू हल्ल्यात किमान ३ जणांचा मृत्यू झाला असून इतर ९ जण जखमी झाले आहेत. तैपेई इथं मुख्य मेट्रो स्थानकात या २७ वर्षीय संशयित व्यक्तीने धुराची नळकांडी पेरली होती आणि तिथून दुसऱ्या स्थानकाच्या दिशेने धावत असताना त्याने वाटेत येणाऱ्या प्रवाशांवर चाकू हल्ल...

December 20, 2025 1:11 PM

views 66

Bangladesh: कडेकोट बंदोबस्तात विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हैदीवर अंत्यसंस्कार

बांग्लादेश सरकार कडेकोट बंदोबस्तात विद्यार्थी नेता शरीफ ओस्मान हैदीवर अंत्यसंस्कार करणार आहे. संसदेच्या इमारतीत दुपारी अंतिम नमाज अदा केली जाईल, असं सरकारनं कळवलं आहे. त्याच्या निधनानिमित्त सरकारनं एक दिवसाचा दुखवटा जाहीर केला आहे. इन्किलाब मंच या संघटनेचा प्रवक्ता असलेल्या हैदीवर १२ तारखेला ढाक्यात...

December 20, 2025 12:58 PM

views 107

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नीला कैदेची शिक्षा

पाकिस्तानातल्या न्यायालयानं तोषखाना घोटाळ्याप्रकरणी पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान आणि त्यांच्या पत्नी बुशरा बीबी यांना १७ वर्षांच्या कैदेची शिक्षा सुनावली आहे. याशिवाय १ कोटी ६४ लाख पाकिस्तानी रुपयांचा दंडही त्यांना ठोठावला आहे. सौदी अरेबियाच्या सरकारकडून २०२१ मध्ये मिळालेल्या भेटवस्तू सर...

December 19, 2025 8:23 PM

views 88

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा प्रतिकार करण्याचं हंगामी सरकारचं आवाहन

बांगलादेशात सुरू असलेल्या हिंसाचाराचा प्रतिकार करण्याचं आवाहन तिथल्या हंगामी सरकारनं नागरिकांना केलं आहे. बांगलादेशात जुलैमधे झालेल्या बंडाचा एक प्रमुख नेता शरीफ ओस्मान हादी हा काही दिवसांपूर्वी गोळीबारात जखमी झाला. सिंगापूरमधे उपचार सुरु असताना त्याचा मृत्यू झाला. त्याचा मृतदेह ढाक्यात पोचल्यावर का...

December 19, 2025 8:22 PM

views 42

युक्रेनच्या भूभागावर लष्करी कारवाई करुन लवकरच ताबा मिळवू-व्लादिमीर पुतीन

युक्रेनच्या भूभागावर लष्करी कारवाई करुन लवकरच ताबा मिळवू असा विश्वास रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी व्यक्त केला आहे. चालू वर्षअखेरपर्यंत रशियन फौजा ही कारवाई करतील, असं ते म्हणाले. मॉस्कोमध्ये वार्ताहर परिषदेत ते बोलत होते.

December 19, 2025 8:17 PM

views 78

पारंपरिक औषधशास्त्राचं महत्त्व वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं-प्रधानमंत्री

पारंपरिक औषधशास्त्राला योग्य ते महत्त्व दिलं जात नसून ते वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. पारंपरिक औषधांवरच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते. पारंपरिक औषधशास्त्राला चालना देण...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.