April 29, 2025 10:13 AM
56
७ तारखेपासून दिवंगत पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठीची गोपनीय बैठक सुरू होणार
दिवंगत पोप फ्रान्सिस यांचा उत्तराधिकारी निवडण्यासाठीची गोपनीय बैठक पुढील महिन्याच्या ७ तारखेपासून सुरू होणार असल्याचं व्हॅटिकननं जाहीर केलं आहे. गेल्या २१ एप्रिल रोजी पोप फ्रान्सिस यांचं निधन झाल्यानंतर सध्याच्या काळात व्यवस्थापन करणाऱ्या कार्डिनल्स चर्चच्या अधिवेशनात हा निर्णय घेण्यात आला. य...