आंतरराष्ट्रीय

October 9, 2025 7:38 PM

views 77

नोबेल पुरस्कार हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर

साहित्यनिर्मितीसाठीचा नोबेल पुरस्कार यंदा हंगेरियन लेखक लास्लो क्राझनाहोर्काई यांना जाहीर झाला आहे. आधुनिकोत्तर मानल्या जाणाऱ्या विषय कल्पनांवर लिहीणारे लेखक म्हणून ते प्रसिद्ध आहेत.  २०१५मधे त्यांना मॅन बुकर आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. कादंबरी, कथा, लघुकथा,  निबंध,  अशा विविध साहित्यप्रकारा...

October 9, 2025 1:37 PM

views 100

इस्राइल आणि हमास दरम्यान शांतता कराराच्या पहिल्या टप्प्यावर सहमती झाल्याची अमेरिकेची घोषणा

इस्राइल आणि हमास यांच्यात संघर्षविरामाबाबत तसंच ओलिसांची सुटका करण्यासाठीही सहमती झाली असल्याची घोषणा अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी केली आहे. अमेरिकेच्या मध्यस्थीने आखलेल्या शांतता योजने अंतर्गत इस्रायल आणि हमासमध्ये ही सहमती झाली आहे.    इजिप्तमधे शर्म अल-शेख इथं झालेल्या वाटाघ...

October 8, 2025 8:15 PM

views 74

म्यानमारमधे आंदोलकांवर लष्कराने केलेल्या बॉम्बहल्ल्यात २४ जणांचा मृत्यू

म्यानमारमधे सरकारविरोधी आंदोलनात सहभागी असलेल्या आंदोलकांवर लष्कराने पॅराग्लायडरने टाकलेल्या बॉम्बमुळे झालेल्या  स्फोटात २४ जणांचा मृत्यू झाला तर ४७ जण जखमी झाले आहेत. तसंच ६ ऑक्टोबर रोजी सागाईंग प्रांतात बौद्ध उत्सवासाठी जमलेल्या शंभर जणांच्या जमावावर लष्कराने हल्ला केला.

October 8, 2025 8:11 PM

views 60

कॅलिफोर्नियात दिवाळीची शासकीय सुट्टी जाहीर

कॅलिफोर्निया राज्याने दिवाळीच्या सणाला अधिकृत मान्यता दिली असून भरपगारी शासकीय सुट्टी देखील मंजूर केली आहे. याअगोदर अमेरिकेतल्या पेनसिल्वानिया आणि कनेटिकट या राज्यांनी दिवाळीची अधिकृत शासकीय सुट्टी जारी केली आहे.

October 8, 2025 2:34 PM

views 28

गाझामधील संघर्ष थांबवण्यासाठीच्या वाटाघाटीत आज कतार आणि तुर्किएचे राजनैतिक अधिकारी सहभागी होणार

गाझामधील संघर्ष थांबवण्यासाठीच्या वाटाघाटीत आज कतार आणि तुर्किएचे राजनैतिक अधिकारी सहभागी होणार आहेत. इजिप्तमधे या वाटाघाटी सुरू आहेत. अमेरिकेने ठेवलेल्या वीस कलमी प्रस्तावावर यात चर्चा होणार आहे. इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष अब्दुल फतेह अल सीसी आणि फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युअल मॅक्राँ यांच्यात काल...

October 8, 2025 1:42 PM

views 58

मंत्री पियूष गोयल यांच्या कतार दौऱ्यात द्विपक्षीय आर्थिक भागीदारी आणि व्यापारावर चर्चा

वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी काल कतारचा तीन दिवसांचा दौरा पूर्ण केला. या दौऱ्यात द्विपक्षीय आर्थिक भागीदारी आणि व्यापारावर चर्चा झाली. या भेटीत गोयल यांनी कतारचे प्रधानमंत्री आणि परराष्ट्र मंत्री शेख मोहम्मद बिन अब्दुल रहमान अल थानी यांची भेट घेतली. या भेटीत दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय...

October 8, 2025 1:38 PM

views 84

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं मुंबईत आगमन

ब्रिटनचे प्रधानमंत्री कीर स्टार्मर यांचं आज मुंबईत आगमन झालं. ते  आजपासून दोन दिवसांच्या भारत दौऱ्यावर आहेत. राज्यपाल आचार्य देवव्रत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्टार्मर यांचं छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर स्वागत केलं. यावेळी  उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार, राजशिष्ट...

October 8, 2025 10:05 AM

views 114

2026 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासासचा दर 6 पूर्णांक 5 टक्के इतका राहण्याचा अंदाज

2026 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकासासचा दर 6 पूर्णांक 5 टक्के इतका राहण्याचा अंदाज जागतिक बँकेने वर्तवला असून, भारताची अर्थव्यवस्था ही जगात सर्वात जास्त वेगाने वाढणारी अर्थव्यवस्था असेल अस ही जागतिक बँकेने म्हंटल आहे. यापूर्वी जून मध्ये जागतिक बँकेने भारताचा विकास दर 6 पूर्णांक 3 टक्के राहण्य...

October 7, 2025 3:15 PM

views 103

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात रेल्वे रुळावर झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी

पाकिस्तानच्या सिंध प्रांतात आज रेल्वे रुळावर झालेल्या स्फोटात अनेक जण जखमी झाले. या स्फोटामुळे गाडीचे पाच डबे रुळावरून घसरले.  सिंध प्रांतात शिकारपूर जिल्ह्यात सोमरवाह इथं हा स्फोट झाल्याचं वृत्त आहे.

October 7, 2025 2:39 PM

views 74

अमेरिकेत कालही अनुदान विधेयकावर सहमती न झाल्यानं शटडाऊन कायम

अमेरिकेमध्ये सरकारी कामकाज चालवण्यासाठी निधी मंजूर कारण्याबाबतचं विधेयक अमेरिकन संसदेच्या वरिष्ठ सभागृहात काल मंजूर झालं नाही. डेमोक्रॅटिक आणि रिपब्लिकन दोन्ही पक्षांनी ही कोंडी सोडवण्यासाठी दिलेल्या प्रस्तावाला मंजुरीसाठी आवश्यक असलेली ६० मतं मिळाली नाहीत. त्यामुळे अमेरिकेतलं सरकारी कामकाज सलग सातव...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.