आंतरराष्ट्रीय

October 25, 2025 6:28 PM

views 124

यूक्रेनचे १२१ ड्रोन आपण नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं केलं जाहीर

यूक्रेनचे १२१ ड्रोन आपण नष्ट केल्याचं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे जाहीर केलं आहे. युक्रेननं रोस्तोव्ह, वोल्गोग्राड, ब्रायन्स्क, कलुगा, स्मोलेन्स्क, बेल्गोरोड, मॉस्को, वोरोनेझ, लेनिनग्राड, नोव्हगोरोड, रियाझान, तांबोव, टव्हर आणि तुला या भागांमध्ये हल्ला करण्यासाठी ड्रोन पाठ...

October 25, 2025 3:09 PM

views 71

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आशियान परिषदेसाठी आशिया दौऱ्यावर

मलेशिया इथं होणाऱ्या आसियान शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रवाना झाले आहेत. हा त्यांचा राजकीय दौरा असून चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग  आणि उत्तर कोरियाचे अध्यक्ष  किम जोंग उन यांच्यासह ते अनेक महत्वाच्या नेत्यांची भेट घेण्याची शक्यता आहे. या दौऱ्यादरम्यान ट्रम्प व्यापार य...

October 25, 2025 3:05 PM

views 40

जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशात मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं-MEA India

पाकिस्ताननं भारताच्या भूभागात, विशेषतः जम्मू-काश्मीरमध्ये बेकायदेशीरपणे बळकावलेल्या प्रदेशात मानवी हक्काचं उल्लंघन थांबवावं असं आवाहन संयुक्त राष्ट्रांमधले भारताचे स्थायी प्रतिनिधी पर्वतानेनी हरीश यांनी केलं आहे.  ते काल ८० व्या संयुक्त राष्ट्र दिनानिमित्त  आयोजित खुल्या चर्चे दरम्यान, संयुक्त राष्ट...

October 23, 2025 2:53 PM

views 40

गाझामधे आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी इस्राएलवर-आंतरराष्ट्रीय न्यायालय

गाझामधे आंतरराष्ट्रीय मानवी हक्कांचं संरक्षण करण्याची नैतिक जबाबदारी इस्राएलवर असल्याचं आंतरराष्ट्रीय न्यायालयाने म्हटलं आहे. गाझातल्या नागरिकांचं अन्न तोडण्याचा मार्ग युद्ध जिंकण्यासाठी वापरता येणार नाही असं न्यायालयाने स्पष्ट केलं. ११ न्यायाधीशांच्या पीठाने हा निर्णय दिला. नागरिकांच्या अन्न, पाणी,...

October 22, 2025 8:18 PM

views 97

युक्रेनमधे रशियाच्या क्षेपणास्त्र हल्ल्यात ६ जणांचा मृत्यू

युक्रेनमधे रशियाने क्षेपणास्त्र हल्ल्यांमधे किमान ६ जणांचा मृत्यू झाला असून त्यात २ लहान मुलांचा समावेश आहे. या हल्ल्यांमधे अन्य २१ जण जखमी झाले आहेत. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी सांगितलं की रशियाने युक्रेनच्या ऊर्जानिर्मिती केंद्रांवर केलेल्या हल्ल्यांमुळे कीवच्या अनेक भागात नागरी ...

October 22, 2025 1:04 PM

views 123

पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून राजघराण्याचे दागिने चोरीला

पॅरिसच्या लूव्र संग्रहालयातून अंदाजे ८८ दशलक्ष युरो अर्थात १०२ दशलक्ष डॉलर्स किमतीचे राजघराण्याचे दागिने चोरीला गेले आहेत. फ्रान्सच्या सरकारी वकील लॉरे बेक्को यांनी ही माहिती दिली. या दागिन्यांचं ऐतिहासिक मूल्य बाजारमूल्यापेक्षाही जास्त असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.   काल सकाळी चार संशयितांनी गॅ...

October 21, 2025 8:31 PM

views 244

ताकाइची सानी यांची जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून निवड

जपानच्या संसदेने ताकाइची सानी यांना जपानच्या पहिल्या महिला प्रधानमंत्री म्हणून निवडून दिलं आहे. जपानच्या संसदेच्या वरिष्ठ सभागृहात ताकाईची यांना १२५ मतं मिळाली तर कनिष्ठ सभागृहात त्यांना २३७ मतं मिळाली होती. लिबरल डेमोक्रॅटिक पार्टीच्या नेत्या असलेल्या ताकाइची या जपान इनोव्हेशन पार्टीबरोबर एक नवीन य...

October 20, 2025 7:45 PM

views 63

इस्रायलनं गाझा पट्टीवर केलेल्या हवाई हल्ल्यात १५ जणांचा मृत्यू

हमाससोबतच्या युद्धविरामानंतरही इस्रायलनं गाझा पट्टीवर पुन्हा हवाई हल्ले केले. या हल्ल्यांत  एका पत्रकारासह १५ जणांचा मृत्यू झाल्याचं वृत्त आहे. हमासनं राफा इथं तैनात इस्रायली सैन्यावर कथितरित्या रणगाडाविरोधी क्षेपणास्त्र डागल्याचा, आणि यात आपल्या दोन सैनिकांचा मृत्यू झाला, त्याला प्रत्यूत्तर म्हणून ...

October 20, 2025 12:48 PM

views 104

दोन विद्यार्थ्यांसह किमान १८ बलोचिस्तानी नागरिक पाकिस्तानच्या ताब्यात

बलुचिस्तानच्या विविध जिल्ह्यांमध्ये शुक्रवारी रात्री केलेल्या कारवाईदरम्यान पाकिस्ताननं दोन विद्यार्थ्यांसह किमान १८ बलोचिस्तानी नागरिकांना ताब्यात घेऊन अज्ञात ठिकाणी नेल्याची माहिती आहे. कालही पाकिस्तानच्या सशस्त्र दलांनी बलुचिस्तानच्या विविध भागांतून आठ नागरिकांना ताब्यात घेतलं. अशा प्रकारे नागरिक...

October 19, 2025 10:42 AM

views 196

अमेरिकेत डोनाल्ड ट्रंप यांच्याविरोधात नागरिक रस्त्यावर

अमेरिकेत राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्या कारभार आणि धोरणांचा निषेध करण्यासाठी देशाच्या विविध भागातले नागरिक रस्त्यावर उतरले आहेत. अटलांटा, लॉस एंजेलिस, न्यूयॉर्क इथं मोठ्या प्रमाणात निदर्शनं करण्यात आली. ट्रंप यांच्या हुकुमशाही कारभारामुळे अमेरिकी लोकशाही धोक्यात आली असल्याचं निदर्शकांचं म्हणणं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.