आंतरराष्ट्रीय

July 18, 2024 3:22 PM

views 55

बेलारूस 35 युरोपियन देशांसाठी व्हिसा-मुक्त धोरण लागू करणार

बेलारूसच्या परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं 35 युरोपियन देशांसाठी व्हिसा-मुक्त धोरण लागू करणार असल्याचं एका निवेदनात म्हटलं आहे. हे धोरण उद्यापासून लागू होईल आणि या वर्षी 31 डिसेंबरपर्यंत चालेल. युरोपियन युनियन आणि युनायटेड किंगडमच्या सदस्यांसह 35 देशांतील नागरिक व्हिसाशिवाय बेलारूसमध्ये एका वेळी 30 द...

July 18, 2024 1:32 PM

views 52

बांगलादेशात सरकारी नोकर भरतीतील कोट्यात सुधारणेच्या मागणीसाठी सुरू असलेल्या आंदोलनाला हिंसक वळण

बांगलादेशात, सरकारी नोकऱ्यांच्या भरतीसाठीच्या कोटा प्रणालीमध्ये सुधारणा व्हावी या मागणीसाठी विद्यापीठांतील विद्यार्थी आणि शिक्षकांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाला गेल्या दोन दिवसांत हिंसक वळण लागलं असून त्यामध्ये ६ जणांना जीव गमवावा लागला आहे तर, शेकडो जखमी झाले आहेत. यामुळे सरकारनं सर्व शैक्षणिक सं...

July 18, 2024 1:10 PM

views 82

INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेद्वारे ओमानजवळ समुद्रात बुडालेल्या टँकरवरील 8 भारतीयांची सुटका

ओमानच्या किनारपट्टीवर तेलाचा टँकर उलटल्यानंतर बेपत्ता झालेल्यांच्या शोध आणि बचावासाठी पाठवण्यात आलेल्या INS तेग या भारतीय नौदलाच्या युद्धनौकेनं 8 भारतीयांसह नऊ क्रू सदस्यांची सुटका केली आहे. एमव्ही प्रेस्टिज फाल्कनमध्ये या दुर्घटनाग्रस्त तेलाच्या टँकरवर 13 भारतीय आणि श्रीलंकेचे तीन असे एकंदर 16 कर्म...

July 17, 2024 2:57 PM

views 64

ओमान येथे मशिदीवर झालेल्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ लोकांचा मृत्यू

ओमानमधल्या मस्कत इथल्या अली बिन अबी तालीब या मशिदीवर काल झालेल्या कट्टरपंथीयांच्या हल्ल्यात एका पोलीस अधिकाऱ्यासह ९ लोकांचा मृत्यू झाला आहे, तर २८ जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यात एक भारतीय जखमी झाल्याची माहिती ओमानमधल्या भारतीय दूतावासाने समाजमाध्यमाद्वारे दिली आहे.   ओमानच्या सुरक्षा दलाने केले...

July 16, 2024 8:04 PM

views 66

बांगलादेशात कोटा सुधारणेविरोधात झालेल्या निदर्शनांत ३ जणांचा मृत्यू, शंभरहून अधिक जखमी

बांगलादेशात ढाक्यासह विविध शहरांमध्ये आज कोटा सुधारणा आंदोलनाविरोधात झालेल्या निदर्शनांत तीन जण ठार तर शंभरहून अधिक जण जखमी झाले. चट्टोग्राममध्ये कोटा सुधारणा आंदोलक आणि बांगलादेश छात्र लीग आणि जुबो लीगच्या कार्यकर्त्यांमध्ये झालेल्या संघर्षात दोन जण ठार झाले. तसंच रंगपूर विद्यापीठाच्या आवारात पोलिस...

July 16, 2024 7:44 PM

views 60

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांची घेतली भेट

परराष्ट्र मंत्री डॉ एस जयशंकर यांनी आज पोर्ट लुईस येथे मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद कुमार जुगनाथ यांची भेट घेतली. जयशंकर यांनी भारत-मॉरिशस विशेष आणि कायमस्वरुपी भागीदारी बद्दल चर्चा केली आणि त्याच्या अधिक विस्ताराचं कौतुक केलं. अंतराळ सहकार्य, राष्ट्रीय अभ्यासक्रम संशोधन संस्थेचा विकास, आदी क्षेत्र...

July 16, 2024 3:25 PM

views 71

पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी 25 लाख डॉलरच्या निधीचा पहिला हप्ता भारताकडून जारी

भारतानं पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी 25 लाख डॉलरचा निधीचा पहिला हप्ता काल संयुक्त राष्ट्रांच्या मदत संस्थेकडे म्हणजे यूएनआरडब्ल्यूएकडे काल जारी केला. भारतानं 2024-25 या वर्षात पन्नास लाख डॉलर मदत देण्याचं जाहीर केलं आहे. पॅलेस्टाइनमधल्या निर्वासितांसाठी औषधं, शिक्षण, मदत आणि सामाजिक सेवा यांच्या...

July 16, 2024 12:48 PM

views 55

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी रिपब्लिकन पक्षाकडून माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प अधिकृत उमेदवार

अमेरिकेच्या अध्यक्षपदासाठी माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना रिपब्लिकन पक्षानं अधिकृत उमेदवार म्हणून जाहीर केलं आहे. मिलवॉकी इथं झालेल्या रिपब्लिकन राष्ट्रीय समिती सदस्यांच्या बैठकीत ट्रम्प यांना बहुमत मिळाल्यानंतर त्यांची अधिकृत उमेदवारी जाहीर करण्यात आली. त्यामुळे ट्रम्प सलग तिसऱ्या वेळा रिपब्लिकन...

July 16, 2024 1:42 PM

views 56

परराष्ट्रमंत्री डॉ. एस. जयशंकर आजपासून दोन दिवसीय मॉरिशस दौऱ्यावर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर हे आजपासून दोन दिवसांच्या मॉरिशस दौऱ्यावर आहेत. भारत आणि मॉरिशस या देशांच्या परस्पर संबधांत वाढ व्हावी यासाठी हा दौरा असल्याचं डॉ. जयशंकर यांनी त्यांच्या समाज माध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या दौऱ्यात डॉ. जयशंकर मॉरिशसचे प्रधानमंत्री प्रविंद जुगनाथ यांची भे...

July 15, 2024 8:09 PM

views 57

नेपाळचे प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांचा शपथविधी

नेपाळचे नवीन प्रधानमंत्री म्हणून के पी शर्मा ओली यांनी आज शपथ घेतली. नव्यानं तयार झालेल्या आघाडीतल्या चार पक्षांच्या २१ सदस्यांनीही त्यांच्यासोबत मंत्रिपदाची शपथ घेतली. राष्ट्रपती रामचंद्र पौडेल यांनी या सर्वांना पद  आणि गोपनीयतेची शपथ दिली.    प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी के पी शर्मा ओली यांचं अ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.