December 16, 2024 7:51 PM

views 43

भारत आणि श्रीलंका यांच्यात दुहेरी कर आकारणी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार

भारत आणि श्रीलंका यांच्यात आज दुहेरी कर आकारणी टाळण्यासाठी आणि कर चोरीला प्रतिबंध करण्यासाठी करार झाले. तसंच, श्रीलंकेच्या नागरी सेवा अधिकाऱ्यांच्या प्रशिक्षणासंदर्भातले सामंजस्य करारही करण्यात आले. जाफना आणि ईस्टर्न युनिव्हर्सिटी या विद्यापाठांमधल्या प्रत्येकी १०० विद्यार्थ्यांना अभ्यासक्रम पूर्ण ह...

December 16, 2024 3:45 PM

views 45

विधानसभेत ३५ हजार कोटी रुपयांहून अधिक रकमेच्या पुरवणी मागण्या सादर

राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाला आजपासून नागपुरात सुरुवात झाली. कामकाज सुरू होण्याआधी विरोधकांनी ईव्हीएम हटवा, लोकशाही वाचवा अशी घोषणाबाजी करत विधिमंडळ सदनाच्या पायऱ्यांवर आंदोलन केलं. कामकाजाच्या सुरुवातीला मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी मंत्र्यांचा परिचय सभागृहाला करुन दिला. त्यानंतर मंत्र...

December 16, 2024 1:46 PM

views 141

आज देशभरात ‘विजय दिवस’ साजरा

विजय दिवस आज साजरा होत आहे. १९७१ साली झालेल्या भारत पाक युद्धात भारतानं आजच्या दिवशी पाकिस्तानवर विजय मिळवत ९३ हजाराहून अधिक पाकिस्तानी सैनिकांना युद्धबंदी केलं होतं. त्यानंतर पाकिस्ताननं बिनशर्त शरणागती पत्करली, दुसऱ्या महायुद्धानंतरची ही सर्वात मोठी शरणागती ठरली. यानंतर पूर्व पाकिस्तान वेगळा होऊन ...

December 16, 2024 7:27 PM

views 53

राज्यसभेत भारताच्या राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वाटचालीवर विशेष चर्चा

काँग्रेसनं राज्यघटनेत ज्या सुधारणा केल्या त्या लोकशाहीला बळकट करण्यापेक्षा स्वत:च्या कुटुंबाला मदत म्हणून आणि सत्ता वाचवण्यासाठी केल्या, असा आरोप केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सितारामन यांनी आज केला.  राज्यसभेत आज प्रश्नोत्तरांचा तास आणि शून्य प्रहराचं कामकाज बाजूला ठेवून राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवी वा...

December 16, 2024 3:47 PM

views 45

विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं निधन, देशभरातून शोक व्यक्त

विख्यात तबलावादक उस्ताद झाकीर हुसैन यांचं काल अमेरिकेत सॅन फ्रान्सिस्को इथं निधन झालं. ते ७३ वर्षांचे होते. हृदयविकाराचा त्रास जाणवू लागल्यामुळे त्यांना उपचारांसाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथंच त्यांची प्राणज्योत मालवली. गेल्या सहा दशकांच्या संगीत कारकिर्दीत झाकीर हुसैन यांना ५ ग्रॅमी पुर...

December 16, 2024 1:22 PM

views 50

मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू

मध्यप्रदेश विधानसभेचं हिवाळी अधिवेशन आजपासून सुरू झालं.  सार्वजनिक विश्वस्त व्यवस्था विधेयकावर चर्चा होणार असून  महानगरपालिका कायदा तसंच खाजगी विद्यापीठ सुधारणा विधेयक सादर केलं जाणार आहे.  तसंच २०२४-२५ या वर्षासाठीचा १५ हजार कोटी रुपयांचा पुरवणी अर्थसंकल्पही या पाच दिवसांच्या अधिवेशनात मांडला जाईल....

December 16, 2024 3:06 PM

views 53

बीड हत्या प्रकरण सीआयडीकडे वर्ग करण्यात आल्याची मुख्यमंत्र्यांची माहिती

विधानपरिषदेत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी बीडमधील सरपंच हत्या प्रकरण आणि परभणीमधील आंबेडकरी कार्यकर्त्याच्या कोठडीमधील मृत्यूप्रकरणविषयी मुद्दा उपस्थित केला. सरकारने याबाबत कारवाई करावी अशी मागणी त्यांनी केली.    त्यावर या संदर्भात चर्चा करू, असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिलं...

December 16, 2024 1:50 PM

views 43

भारतीय महिला संघानं पटकावलं आशियाई कनिष्ठ हॉकी स्पर्धेचं अजिंक्यपद

महिला हॉकीत भारतानं कनिष्ठ गटातला आशियाई चषक पटकावला आहे. ओमानची राजधानी मस्कत इथं काल रात्री झालेल्या अंतिम सामन्यात भारतीय संघानं पेनाल्टी शूट आउटमधे चीनचा ३-२ असा  पराभव केला. भारतासाठी साक्षी राणा, इशिका आणि सुनेलिता तोप्पो या तिघींनी गोल केले. भारतीय गोलकीपर निधी हिनं तीन गोल वाचवले. गेल्या वर्...

December 16, 2024 10:31 AM

views 35

गडचिरोलीत पोलिसांनी शोधली नक्षल्यांनी जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटकं

गडचिरोली जिल्ह्यात नक्षलवाद्यांनी पोलिसांचा घातपात करण्याच्या हेतूने जंगलात पुरुन ठेवलेली स्फोटकं शोधून काढण्यात पोलिसांना यश आलं. अहेरी तालुक्यातील मरपल्ली पोलिस मदत केंद्रांतर्गत, करंचा गावानजीकच्या जंगलातून ही स्फोटकं शिताफीने बाहेर काढून ती नष्ट करण्यात आली. जिमलगट्टाचे उपविभागीय पोलिस अधिकारी श...

December 16, 2024 10:30 AM

views 102

हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा राज्य सरकारचा निर्णय

राज्य सरकारनं हमीभावानं सोयाबीन खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. राज्यात १४ डिसेंबरपर्यंत ५५१ खरेदी केंद्रांवर केवळ १ लाख ३१ हजार टन सोयाबीनची खरेदी झाली आहे. शेतकऱ्यांना नोंदणीसाठी १५ डिसेंबरवरून ३१ डिसेंबरपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य सरकारनं ४,८९२ रुपये प्रतिक्विंटल हमीभावानं सोयाबीन खरेद...