December 16, 2024 10:13 AM

views 37

३८व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हासह शुभंकर, मशाल आणि जर्सीचं डेहराडून इथं अनावरण

३८ व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या बोधचिन्हासह शुभंकर, मशाल आणि जर्सीचं काल डेहराडून इथं अनावरण करण्यात आलं. केंद्रिय युवा कल्याण आणि क्रीडा मंत्री मनसुख मांडीय या समारंभात दूरदृश्य प्रणाली द्वारे सहभागी झाले होते. देशाला जागतिक क्रीडा क्षेत्रात अव्वलस्थानी नेण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न आहे. त्यान...

December 16, 2024 10:10 AM

views 56

भारताचं शेजारी देशांना प्राधान्य देण्याचं धोरण आणि सागर उपक्रमांसाठी श्रीलंकेसोबतचे संबंध महत्त्वाचं – मंत्री डॉ. एस जयशंकर

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी काल श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला. भारताचं शेजारी देशांना प्राधान्य देण्याचं धोरण आणि सागर उपक्रम यांच्यासाठी श्रीलंकेसोबतचे संबंध महत्त्वाचे आहेत. प्रधानमंत्री मोदी आणि श्रीलंकेच्या राष्ट्राध्यक्षांमधल्या चर्चेमुळे हे संबंध आणखी दृढ विश्...

December 16, 2024 10:10 AM

views 40

अर्थव्यवस्था, सुरक्षेमध्ये भारत-श्रीलंका भागीदारी अधिक दृढ करण्यासाठी वचनबद्ध – श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष

केंद्रिय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्यासोबतची चर्चा यशस्वी झाल्याचं श्रीलंकेचे राष्ट्राध्यक्ष दिस्सानायके यांनी म्हटलं आहे. भारत श्रीलंका आर्थिक सहकार्य वाढवणं, गुंतवणुकीच्या संधींना प्रोत्साहन देणं, क्षेत्रिय सु...

December 16, 2024 9:43 AM

views 50

तानसेन संगीत महोत्सव : ९ वाद्यं एकाच वेळी सलग ९ मिनिटांसाठी वाजवून रचला विश्वविक्रम

तानसेन संगीत महोत्सवाच्या शताब्दीनिमित्त काल मध्य प्रदेशात ग्वाल्हेर इथं ९ वाद्यं एकाच वेळी सलग ९ मिनिटांसाठी वाजवून विश्वविक्रम करण्यात आला. मध्य प्रदेशसह देशातल्या अन्य भागांमधून आलेले ५३६ स्त्रीपुरुष कलाकार यामध्ये सहभागी झाले होते. संगीसम्राट तानसेन यांची रचना असलेल्या मल्हार, मिया की तोडी आणि द...

December 16, 2024 9:38 AM

views 47

हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

नागपूरमध्ये होत असलेल्या या हिवाळी अधिवेशनात सर्व मुद्दयावर चर्चेसाठी आम्ही तयार आहोत, विरोधकांनी सभागृहात चर्चा करावी असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. तसंच, हिवाळी अधिवेशनात २० विधेयक मांडण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली. नव्या मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीनंतर आयोजित पत्...

December 16, 2024 3:14 PM

views 52

राज्यसभेत दोन दिवस राज्यघटनेवर विशेष चर्चा

राज्यघटनेच्या अमृत महोत्सवी वर्षानिमित्त राज्यघटनेवरील विशेष चर्चा आज राज्यसभेत सुरू होईल. भाजपानं आपल्या खासदारांसाठी तीन ओळींचा व्हिप जारी करुन सर्व खासदारांनी आज आणि उद्या राज्यसभेत हजर राहावं असे आदेश दिले आहेत.

December 16, 2024 9:18 AM

views 41

उद्योगांना सुविधा पुरवण्यासाठी सर्व राज्यांनी पुढाकार घ्यावा, प्रधानमंत्र्यांचं आवाहन

छोट्या शहरांमधे उद्योग उभारणीसाठी योग्य जागा शोधून तिथं उद्योगांना सर्व सुविधा पुरवण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी सर्व राज्यांना केलं आहे. राज्यांच्या मुख्य सचिवांच्या चौथ्या राष्ट्रीय परिषदेत ते काल नवी दिल्लीत बोलत होते. सरकारी प्रक्रियांमध्ये सुटसुटीतपणा आणावा ज...

December 16, 2024 12:28 PM

views 148

नागपूरमध्ये आजपासून राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन

राज्य विधिमंडळाचं हिवाळी अधिवेशन आजपासून नागपुरात सुरू होत आहे. या अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला काल सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांनी आणि त्याआधी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी, पत्रकार परिषद घेऊन आपापली भूमिका स्पष्ट केली. अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्र्यांनी बोलावलेल्या चहापानावर विरोधी पक्षानं बहिष्...

December 16, 2024 1:26 PM

views 41

प्रधानमंत्री श्रीलंकेच्या राष्ट्रपतींसोबत द्विपक्षीय चर्चा करणार

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज नवी दिल्लीत श्रीलंकेचे राष्ट्रपती अनुरा कुमारा दिसानायके यांच्याबरोबर द्विपक्षीय चर्चा करतील. दिसानायके आणि त्यांच्याबरोबरच्या मान्यवरांचं आज सकाळी राष्ट्रपती भवनाच्या प्रांगणात औपचारिक स्वागत  करण्यात आलं. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मु  आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यावेळी ...

December 15, 2024 8:30 PM

views 41

दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी आमआदमी पक्षाची चौथी यादी जाहीर

आम आदमी पक्षाने आगामी दिल्ली विधानसभा निवडणुकीसाठी ३८ उमेदवारांची चौथी यादी जाहीर केली आहे. दिल्लीच्या मुख्यमंत्री आतिशी यांना कालकाजी विधानसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे.  आम आदमी पक्षाचे अध्यक्ष आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना नवी दिल्ली मतदारसंघातून उमेदवारी देण्यात...