December 29, 2024 8:06 PM

views 33

अमेरिका आणि नाटोच्या क्षेपणास्त्र संबंधी धमक्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल – परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह

अमेरिका आणि नाटोच्या क्षेपणास्त्र संबंधी धमक्यांना जशास तसं उत्तर दिलं जाईल असा इशारा रशियाचे परराष्ट्रमंत्री सर्गेई लावरोव्ह यांनी दिला आहे. रशिया कोणत्याही परिस्थितीसाठी तयार आहे. आम्ही समन्यायी चर्चेसाठी योग्य परिस्थिती निर्माण व्हावी याकरताही पावलं उचलू, मात्र आपल्या शत्रूंनी धमकी दिली तर त्यांन...

December 29, 2024 8:03 PM

views 15

ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानिज यांनी घेतला ग्रँपियन्स राष्ट्रीय पार्कमध्ये लागलेल्या वणव्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा

ऑस्ट्रेलियात ग्रँपियन्स राष्ट्रीय पार्कमध्ये लागलेल्या वणव्यामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथोनी अल्बानिज यांनी आज घेतला. या आगीमुळे नुकसान सोसावं लागलेले कामगार आणि दुकानदारांना नुकसानभरपाई दिली जाईल असं त्यांनी सांगितलं. सहा डिसेंबरला वीज पडल्यामुळे सत्तर हजार हेक्टरवरच...

December 29, 2024 7:56 PM

views 72

हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गुरमीत सिंह संधावालिया यांनी घेतली शपथ

हिमाचल प्रदेशच्या उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून न्यायमूर्ती गुरमीत सिंह संधावालिया यांनी आज शपथ घेतली. सिमला इथल्या राजभवनात झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल शिव प्रताप शुक्ला यांनी त्यांना शपथ दिली. याकार्यक्रमाला मुख्यमंत्री सुखविंदर सिंह सुक्खू आणि इतर मंत्री उपस्थित होते. हिमाचल प्रदेशच्य...

December 29, 2024 7:48 PM

views 35

दक्षिण कोरियामधे विमान अपघातात १७९ जणांचा मृत्यू

दक्षिण कोरियात प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू दक्षिण कोरियात आज सकाळी प्रवासी विमानाला झालेल्या अपघातात १७९ जणांचा मृत्यू झाला. त्यात १७५ प्रवासी आणि ४ विमान कर्मचाऱ्यांचा समावेश आहे. फक्त दोन कर्मचारी वाचले आहेत. बँकॉकहून निघालेलं हे विमान मुआन इथल्या विमानतळावर उतरताना लँडिंग ...

December 29, 2024 7:49 PM

views 48

देशाचं संविधान आपला दीपस्तंभ असल्याचं प्रधानमंत्र्यांचं मन की बात मधे प्रतिपादन

देशाचं संविधान आपला दीपस्तंभ आणि मार्गदर्शक असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवरून मन की बात या कार्यक्रमात देशवासियांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा ११७वा भाग होता. देशाचं संविधान प्रत्येक कसोटीवर सिद्ध झालं असल्याचं ते म्हणाले. आपणही आज जे कोणी आह...

December 29, 2024 7:43 PM

views 48

पंजाब हरयाणा आणि राजस्थानमध्ये येत्या दोन-तीन दिवसात दाट धुक्याचा हवामान विभागाचा अंदाज

पंजाब हरयाणा आणि राजस्थानमध्ये येते दोन ते तीन दिवस दाट ते अतिदाट धुक्याचा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे. या भागात तसंच चंदीगढमध्येही थंडीची लाट असेल. हिमाचल, उत्तरप्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणीपूर, मिझोराम आणि त्रिपुरामध्येही रात्री उशीरा ते पहाटेपर्यंत धुके असेल. येत्या तीनचार दिवस ...

December 29, 2024 7:31 PM

views 26

राज्यातील संगणकीकरणात नांदेड जिल्ह्याला दुसरा क्रमांक

सहकार चळवळीला बळकटी देण्यासाठी आणि तळागाळातील लोकांपर्यंत सहकार चळवळ पोहोचवण्यासाठी आणि त्याची उपयुक्तता वाढविण्यासाठी नांदेड जिल्हा सहकार विकास समिती- DCDC ची स्थापना करण्यात आली. या योजने अंतर्गंत जिल्ह्यातील ६४ विविध सहकारी संस्थाचं संगणकीकरण झालं आहे. राज्यातील संगणकीकरणात नांदेड जिल्ह्याला दुसर...

December 29, 2024 7:28 PM

views 39

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायतर्फे कणकवलीत ११ वा वारकरी मेळावा आणि संतसेवा पुरस्काराचं वितरण

सिंधुदुर्ग जिल्हा वारकरी संप्रदायतर्फे आज कणकवलीत ११ वा वारकरी मेळावा आणि संतसेवा पुरस्काराचं वितरण करण्यात आलं. ह.भ.प.रमाकांत गायकवाड आणि ह.भ.प. तायाराम गुरव यांना सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे अध्यक्ष मनीष दळवी यांच्या हस्ते संत सेवा पुरस्कारानं गौरवण्यात आलं. मेळाव्याच्या निमित्तानं कणकवली शहरातून हरि...

December 29, 2024 7:26 PM

views 5

नववर्षाच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था कायम राखण्यासाठी रत्नागिरी पोलीस दल सज्ज

नववर्षाच्या स्वागतासाठी रत्नागिरी जिल्ह्यात मोठ्या संख्येनं पर्यटक येत असतात. या पार्श्वभूमीवर, जिल्ह्यात  असल्याची माहिती पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली. समुद्रकिनारी मद्यपान करून वाहन चालवल्यामुळे होणाऱ्या दुर्घटना टाळण्यासाठी भाट्ये किनारा, आरे-वारे किनारा या ठिकाणी सुरक्षिततेसाठी उपाययो...

December 29, 2024 8:09 PM

views 34

निवडणूक आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक नवी दिल्लीत सुरु

निवडणूक आढावा घेण्यासाठी भारतीय जनता पार्टीची संघटनात्मक बैठक आज नवी दिल्लीत पक्षाच्या मुख्यालयात सुरु आहे. दुपारी भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जगतप्रसाद नड्डा यांनी एका सत्राला संबोधित केलं. पुढच्या महिन्याच्या २५ तारखेपर्यंत जवळपास पक्षकार्यकारिणीच्या मंंडल तसंच जिल्हा आणि राष्ट्रीय स्तरावरच्या निवडण...