December 29, 2024 7:10 PM
380
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर यशस्वीरित्या उतरलं पहिलं व्यावसायिक विमान
रायगड जिल्ह्यातल्या नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर आज पहिलं व्यावसायिक विमान यशस्वीपणे उतरवण्यात आलं. धावपट्टीवर उतरल्यानंतर विमानावर पाण्याचे फवारे मारून सलामी देण्यात आली. या विमानानं मुंबई विमानतळावरुन उड्डाण केलं होतं. नागरी विमान वाहतूक महासंचालनालय, भारतीय विमानतळ प्राधिकरण आणि अन्य एजन्सी...