December 31, 2024 1:05 PM

views 41

सहाव्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रांबाबत चर्चा

आगामी 2025-26 या आर्थिक वर्षासाठीच्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्र्वभूमीवर विविध क्षेत्रातील तज्ज्ञ आणि प्रतिनिधींशी विचारविनिमय करण्यात येत आहे. त्याअंतर्गत काल नवी दिल्लीत अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या सहाव्या अर्थसंकल्पपूर्व बैठकीत आरोग्य आणि शिक्षण क्षेत्रां...

December 31, 2024 3:27 PM

views 33

इसरोच्या स्पेडेक्स मोहिमेअंतर्गत अंतराळात जोडल्या जाणाऱ्या दोन उपग्रहांचं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था अर्थात इस्रोनं आपल्या स्पेडेक्स मोहीमेअंतर्गत काल श्रीहरीकोटा इथल्या उपग्रह प्रक्षेपक तळावरुन दोन उपग्रह अवकाशात सोडले. या मोहिमेअंतर्गत अंतराळात दोन उपग्रहांची जोडणी अर्थात डॉकिंग करण्यात येणार आहे. काल एसडीएक्स 01 आणि एसडीएक्स 02 हे दोन्ही उपग्रह पृथ्वीपासून काही अंतराव...

December 31, 2024 1:37 PM

views 27

प्राप्तीकरासंदर्भातले तंटे सोडवण्यासाठी विवाद से विश्वास योजनेला मुदतवाढ

प्राप्तीकरासंदर्भातले तंटे सोडवण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या विवाद से विश्वास या योजनेला केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळानं 31 जानेवारी 2025 पर्यंत मुदतवाढ दिली आहे. करदात्यांना ठराविक टक्केवारीसह विवादित रक्कम भरून करदायित्वाची पूर्ती करता यावी या दृष्टीनं ही योजना आखण्यात आली आहे. योजनेला मिळालेल्या मुदत...

December 31, 2024 2:53 PM

views 34

नववर्ष स्वागताचा सर्वत्र उत्साह, प्रशासनही सज्ज

आज 31 डिसेंबर- सरत्या वर्षाला निरोप देऊन नव्या वर्षाचं स्वागत करण्याचा दिवस. नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सर्वत्र उत्साह आणि जल्लोष दिसत आहे. देशभरात विविध पर्यटन स्थळं गर्दीने फुलून गेली आहेत. ठिकठिकाणी स्थानिक प्रशासनानंही यासाठी जय्यत तयारी केली आहे. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, लड...

December 30, 2024 8:15 PM

views 51

इथिओपियामध्ये प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्यानं ७१ जणांचा मृत्यू

इथिओपियामध्ये प्रवाशांनी भरलेला ट्रक नदीत कोसळल्यानं किमान ७१ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये ६८ पुरुष आणि तीन महिलांचा समावेश आहे. इथिओपियाची राजधानी अदिस अबाबापासून सुमारे ३०० किलोमीटरवर असलेल्या सिदामा मध्ये काल हा अपघात झाला.

December 30, 2024 7:54 PM

views 52

परभणीत संविधानाचा अवमान केला गेला – केंद्रीय मंत्री रामदास आठवले

केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी आज परभणी जिल्ह्याला भेट देऊन, न्यायालयीन कोठडीत मृत्यू झालेल्या सोमनाथ सूर्यवंशी आणि आंबेडकरी  चळवळीचे नेते विजय वाकोडे यांच्या कुटुबीयांची भेट घेऊन त्यांचं सांत्वन केलं.    यावेळी आठवले यांनी त्यांच्या पक्षाच्या वतीनं सोमनाथ सुर्यवंशी यांच्या कुटुंबियांना ५ ल...

December 30, 2024 8:16 PM

views 42

बीड जिल्ह्यात १२ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी

बीड जिल्ह्यातल्या विविध सामाजिक - राजकीय घटनांच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यात प्रशासनानं १२ जानेवारीच्या मध्यरात्रीपर्यंत मनाई आदेश जारी केले आहेत.  मराठा, ओबीसी,धनगर समाजाचे आरक्षणासाठी सुरू असलेली आंदोलनं, मस्साजोग इथल्या सरपंचांच्या हत्या प्रकरणावरून सुरू असलेलं आंदोलन, आणि येऊ घातलेलं नववर्ष या पार...

December 30, 2024 7:40 PM

views 31

कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त पोलीस तैनात

येत्या १ जानेवारीला कोरेगाव भीमा इथल्या विजयस्तंभ अभिवादन सोहळ्यानिमित्त होणारी गर्दी लक्षात घेऊन, पुणे ग्रामीण पोलिसांद्वारा चोख बंदोबस्त राखला जाणार आहे. वाहतुक आणि गर्दीच्या नियोजनासाठी ८०० पोलीस कर्मचारी तैनात करणार असल्याचं पुणे ग्रामीण पोलीसांनी कळवलं आहे.  बंदोबस्तात तैनात करण्यात येणार आहे. ...

December 30, 2024 8:18 PM

views 23

नववर्षाच्या स्वागतासाठी मुंबई रेल्वे आणि बेस्टकडून अतिरीक्त गाड्या

नवीन वर्षाच्या स्वागतासाठी प्रवाशांच्या सोयाीसाठी मध्य रेल्वे आणि पश्चिम रेल्वे उद्या रात्री विशेष उपनगरीय रेल्वे गाड्या चालवणार आहे. मध्य रेल्वेवर विशेष गाडी सीएसएमटी स्थानकातून आणि कल्याणहून रात्री दीड वाजता सुटेल. हार्बर मार्गावर विशेष गाडी सीएसएमटी आणि पनवेल इथून पहाटे दीड वाजता सुटेल. पश्चिम रे...

December 30, 2024 7:25 PM

views 18

शिवसेनेचे माजी खासदार सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार

शिवसेनेचे माजी खासदार आणि ठाण्याचे पहिले महापौर सतीश प्रधान यांच्या पार्थिवावर आज ठाण्यातल्या जवाहरबाग स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार झाले. प्रधान यांचं रविवारी वृद्धापकाळाने निधन झालं होतं. सतीश प्रधान यांच्या निधनामुळे कधीही न भरून येणारी पोकळी निर्माण झाल्याची भावना उपमुख्यमंत्री एकनाथ श...