January 8, 2026 4:50 PM

views 47

प्रगती या व्यासपीठामुळं देशातल्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीला गती

प्रगती या व्यासपीठामुळं देशातल्या पायाभूत सुविधांच्या अंमलबजावणीला गती आल्याचं प्रतिपादन माजी कॅबिनेट सचिव आणि नीती आयोगाचे सदस्य राजीव गौबा यांनी केलं आहे. आकाशवाणीला दिलेल्या विशेष मुलाखतीत त्यांनी ही माहिती दिली. प्रगतीच्या अंतर्गत आढावा घेतला जात असलेल्या काही प्रकल्पांची निवड खुद्द प्रधानमंत्री...

January 8, 2026 4:36 PM

views 84

येत्या १५ तारखेला वसई-विरारमधे मतदारांना हॉटेल बिलावर १५ टक्के सवलत

येत्या १५ तारखेला होणाऱ्या वसई-विरार महानगरपालिका निवडणुकीत मतदारांना प्रोत्साहन देण्यासाठी हॉटेल बिलांमध्ये तसंच रिक्षा भाडं आणि बस तिकीटांवर विशेष सवलत देण्याची योजना आखली आहे. यासंदर्भात पालिकेने एक अधिकृत पत्रक जारी केलं आहे.    त्यामुळे आता वसई विरार महापालिकेच्या निवडणुकीत मतदारांना हॉटेल...

January 8, 2026 3:55 PM

views 51

छत्रपती संभाजीनगर इथं प्रचाररॅली दरम्यान दंगल भडकावल्याप्रकरणी ६० जणांविरोधात गुन्हे दाखल

छत्रपती संभाजीनगर इथं काल एमआयएम पक्षाच्या प्रचाररॅली दरम्यान, बेकायदेशीर जमाव करणं, दंगल भडकावल्याप्रकरणी ६० जणांविरोधात  गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.   यातल्या १३ जणांची ओळख पटली आहे. महानगरपालिका निवडणुकीच्या प्रचारासाठी माजी खासदार इम्तियाज जलील यांची पायी मिरवणूक सुरू असताना एमआयएम आणि प्...

January 8, 2026 3:45 PM

views 86

उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरा बदलण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

उल्हासनगरातली गुंडशाही मोडून शहराचा चेहरामोहरा बदलण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केली. तसंच, उल्हासनगरच्या सर्वांगीण विकासासाठी हजारो कोटींच्या निधीची घोषणाही त्यांनी केली.   एमएमआरडीएच्या माध्यमातून महापालिका क्षेत्रातल्या विविध विकासकामांसाठी ४ हजार कोटी रुपयांचा निधी देण्...

January 8, 2026 3:38 PM

views 90

मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी व्ही सिंधु उपांत्यपूर्व फेरीत

क्वालालंपूर इथं सुरू असलेल्या मलेशिया खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या पी व्ही सिंधुने उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे. तिने जपानच्या तोमोको मियाजाकी हिचा २१-८, २१-१३ असा पराभव केला.   या स्पर्धेत उपांत्यपूर्व फेरीत जाण्याची सिंधुची  ही चौथी वेळ आहे. उपांत्य फेरीत सिंधुचा सामना चीन किंवा ज...

January 8, 2026 3:11 PM

views 128

जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी

केंद्र सरकारनं जनगणनेच्या पहिल्या टप्प्यासाठी अधिसूचना जारी केली आहे. या वर्षी १ एप्रिल ते ३० सप्टेंबर या कालावधीत देशातली  सर्व राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये घरांची गणना करण्यात येईल.   त्या आधीचे १५ दिवस नागरिकांना स्वतःहून या घरांच्या गणनेची माहिती देता येईल. दुसऱ्या टप्प्यात फेब्रुवा...

January 8, 2026 3:15 PM

views 107

अंबरनाथमधल्या काँग्रेसच्या १२ नगरसेवकांचा भाजपामध्ये प्रवेश

अंबरनाथ नगरपालिकेतल्या काँग्रेसच्या नवनिर्वाचित १२ नगरसेवकांनी आज भाजपमध्ये प्रवेश केला. प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण आणि वनमंत्री गणेश नाईक यांच्या उपस्थितीत त्यांचा नवी मुंबईत हा कार्यक्रम झाला.    भाजपासोबत युती केल्यानं काँग्रेसनं काल त्यांचं निलंबन केलं होतं. पक्षाने आम्हाला विश्वासात न घे...

January 8, 2026 3:03 PM

views 190

ज्येष्ठ पर्यावरणतज्ज्ञ माधव गाडगीळ यांचं निधन

ज्येष्ठ पर्यावरण तज्ज्ञ डॉ. माधव गाडगीळ यांचं काल रात्री पुण्यात दीर्घ आजारानं निधन झालं. ते ८३ वर्षांचे होते. भारताच्या पर्यावरण विषयक संशोधन आणि संवर्धन धोरणाला आकार देण्यात त्यांनी मोलाची भूमिका बजावली. आपल्या सहा दशकांपेक्षा जास्त वैज्ञानिक कारकिर्दीत, पर्यावरणाबाबत जाणीव जागृती निर्माण करण्यासा...

January 8, 2026 2:40 PM

views 63

थांबा! प्रक्रीया केलेले अन्नपदार्थ किंवा शीतपेयांचं सेवन केल्यानं होतोय ‘कॅन्सर’

प्रक्रीया केलेले अन्नपदार्थ किंवा शीतपेयांचं सेवन केल्यानं कर्करोगाचा धोका वाढतो असा संशोधन अहवाल ब्रिटीश मेडिकल जर्नलमध्ये प्रसिद्ध झाला आहे. potassium sorbate, potassium metabisulfite, sodium nitrite, potassium nitrate, acetic acid यासारख्या अन्नपदार्थांना दीर्घकाळ टिकवून ठेवणाऱ्या रसायनांमुळं कर्...

January 8, 2026 1:40 PM

views 96

प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं मध्यप्रदेशात जबलपूरमध्ये निधन

प्रसिद्ध साहित्यिक ज्ञानरंजन यांचं काल मध्यप्रदेशामधल्या जबलपूर इथं निधन झालं. ते ९० वर्षांचे होते. काल सकाळी प्रकृती अस्वास्थ्यामुळे त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, मात्र उपचारादरम्यान रात्री त्यांची प्राणज्योत मालवली.    महाराष्ट्रातल्या अकोला इथं २१ नोव्हेंबर १९३६ ला ज्ञानरंजन यांच...