January 8, 2026 1:35 PM

views 55

सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभानिमित्त प्रधानमंत्र्यांच्या शुभेच्छा

सोमनाथ स्वाभिमान पर्वाच्या प्रारंभानिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज सर्व देशवासियांना शुभेच्छा दिल्या. देशाच्या सुपुत्रांनी कधीही आपली तत्वं आणि निती यांच्याशी तडजोड केली नाही, याचं स्मरण करणारा हा दिवस असल्याचं प्रधानमंत्री समाजमाध्यमावरल्या पोस्टमधे म्हणाले. जानेवारी १०२६ला सोमनाथवर पहिल...

January 8, 2026 1:20 PM

views 44

नेपाळचे ऊर्जा आणि जलसंपदा मंत्री कुलमन घिसिंग यांचा राजीनामा

नेपाळचे ऊर्जा आणि जलसंपदा मंत्री कुलमन घिसिंग यांनी काल आपल्या पदाचा राजीनामा दिला. प्रधानमंत्री सुशिला कार्की यांच्याकडे राजीनामा सुपूर्द केल्यावर घिसिंग यांनी पत्रकार परिषद घेऊन यापुढचा आपला राजकीय प्रवास सुरूच राहील असं स्पष्ट केलं. घिसिंग यांनी ११५ दिवस ऊर्जा, जलसंपदा आणि सिंचन मंत्रालयाचा कारभा...

January 8, 2026 1:42 PM

views 102

जगभरातल्या ६० हून अधिक संस्थांच्या सदस्यत्वातून अमेरिकेची माघार

जगभरातल्या ६० हून अधिक संघटनांमधलं अमेरिकेचं सदस्यत्व अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी रद्द केलं आहे. या संस्था कालबाह्य आणि अमेरिकेच्या हिताच्या विपरीत असल्याचा ट्रम्प यांचा दावा आहे. यातल्या ३१ संस्था संयुक्त राष्ट्रांच्या आणि ३५ इतर आहेत. यामध्ये Intergovernmental Panel on Climate Change, UN Departme...

January 8, 2026 1:17 PM

views 64

बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संलग्नित संघटनेच्या नेत्याची हत्या

बांगलादेशाची राजधानी ढाका इथं काल रात्री बांगलादेश नॅशनलिस्ट पार्टीशी संलग्नित संघटनेच्या एका नेत्याची हत्या झाली. अजिजूर रहमान मुसाबीर असं या नेत्याचं नाव आहे. मुसाबीर हे बीएनपीशी संलग्नित स्वेच्छासेबोक दल या संघटनेचे पदाधिकारी होते. कारवान बाजार व्हॅन मालक संघटनेचे पदाधिकारी अबु सुफियान या हल्ल्या...

January 8, 2026 1:41 PM

views 58

सरकारी नोकरीचं आमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या टोळीवर EDचे छापे

ईडी अर्थात सक्तवसुली संचालनालयाने देशभरात सरकारी नोकरीचं आमिष दाखवणाऱ्या एका टोळीचा शोध सुरू केला असून, सहा राज्यांमधल्या १३ शहरांमध्ये जवळपास १५ ठिकाणांवर छापे टाकले. बिहार, पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, गुजरात आणि उत्तर प्रदेशात हे छापे टाकण्यात आले.    ही टोळी बनावट ईमेल खात्यांचा वापर करून...

January 8, 2026 1:10 PM

views 65

SriLanka: लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांची राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक

लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी त्यांच्या श्रीलंका दौऱ्याच्या पहिल्या दिवशी राजकीय आणि लष्करी अधिकाऱ्यांसोबत उच्चस्तरीय बैठक घेतली. भारत आणि श्रीलंका यांच्यातले द्विपक्षीय संबंध, प्रादेशिक सुरक्षा, लष्करी देवाणघेवाण आणि श्रीलंकेच्या लष्कराला समर्थन देण्याबाबत यावेळी चर्चा झाली. याशिवाय संरक्...

January 8, 2026 9:29 AM

views 73

दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा भारत आणि इस्रायलचा पुनरुच्चार

भारत आणि इस्रायलनं दहशतवादाविरोधात शून्य-सहिष्णुता दृष्टिकोन बाळगण्याचा पुनरुच्चार केला. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतन्याहू यांच्याशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि भारत-इस्रायल यांच्यातील सामरिक भागीदारी आणखी सक्षम करण्याविषयी विचारविनिमय केला. या संभाषणादरम्यान,...

January 7, 2026 7:10 PM

views 45

चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहील असा केंद्र सरकारचा अंदाज

चालू आर्थिक वर्षात देशाचा आर्थिक वृद्धी दर ७ पूर्णांक ४ दशांश टक्के राहण्याचा अंदाज केंद्र सरकारनं वर्तवला आहे. यापूर्वी हा दर साडे ६ टक्के राहील असा अंदाज वर्तवण्यात आला होता.    चालू आर्थिक वर्षात देशाचं ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न २०१ लाख कोटी रुपयांहून अधिक होण्याची शक्यता आहे. २०२४-२५ या आर्थिक...

January 7, 2026 1:47 PM

views 58

इस्रोच्या पीएसएलव्ही-C-62 अंतराळ यानाचं उड्डाण येत्या १२ जानेवारीला

भारतीय अंतराळ संशोधन संस्था- इस्रोच्या पीएसएलव्ही-C-62 अंतराळ यानाच उड्डाण येत्या १२ जानेवारीला होणार आहे. आंध्र प्रदेशात श्रीहरिकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ केंद्राच्या तळावरुन सकाळी १० वाजून १७ मिनिटांनी हा प्रक्षेपक  अंतराळात झेपावेल अशी माहिती इस्रोनं समाज माध्यमावर दिली आहे.  या मोहिमेतील मुख्य ...

January 7, 2026 1:46 PM

views 39

छत्तीसगडच्या सुकमा जिल्ह्यात आज २६ नक्षलींचं आत्मसमर्पण

छत्तीसगडमधल्या सुकमा जिल्ह्यात आज २६ नक्षलींनी आत्मसमर्पण केलं. यातल्या १३ जणांवर एकूण ६५ लाख रुपयांचं बक्षीस होतं. छत्तीसगडच्या पुनर्वसन योजने अंतर्गत या नक्षलींनी पोलीस आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांसमोर शरणागती पत्करल्याचं पोलीस अधीक्षक किरण चव्हाण यांनी सांगितलं. हे नक्षली पीपल्स लिबरेशन गुरिल्ला आर्मी...