June 19, 2024 7:26 PM

views 56

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आकाशवाणी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्तानं आकाशवाणी मुंबईत विशेष कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. यात योग विद्या निकेतनचे कार्याध्यक्ष महेश सिनकर आणि प्रशिक्षक सुनील भुजबळ यांनी मार्गदर्शन करत योगासनांची प्रात्यक्षिकंही दाखवली.   [video width="848" height="480" mp4="https://www.newsonair.gov.in/wp-content/u...

June 19, 2024 7:20 PM

views 91

राज्यात मोसमी पावसासाठी अनुकूल परिस्थिती

नैऋत्य मोसमी पाऊस येत्या तीन-चार दिवसात राज्याच्या आणखी काही भागात दाखल होण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे. गेल्या चोवीस तासात कोकणात मुसळधार पाऊस पडला. विदर्भात काही ठिकाणी, तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पाऊस पडला.   येत्या दोन दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मध...

June 19, 2024 7:03 PM

views 60

बुलढाणातल्या ११८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द

विक्रीची नोंद न केल्याने तसंच मासिक प्रगती अहवाल सादर न केल्यामुळे बुलढाणा जिल्यातल्या ११८ कृषी केंद्रांचे परवाने रद्द करण्यात आले आहेत. तसंच २०७ कृषी केंद्रांना खत आणि बियाणे विकायला मनाई करण्यात आली आहे. पेरणीच्या काळात शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नाही यासाठी प्रशासनाकडून बुलढाण्यातल्या दीड हजाराहून अध...

June 19, 2024 7:00 PM

views 50

सोलापुरच्या २५० कोटीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता

पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी सोलापूर जिल्ह्याच्या २५० कोटीच्या एकात्मिक पर्यटन विकास आराखड्याला मान्यता दिली. त्यानुसार जल, कृषी, धार्मिक आणि वाइन उद्योगाला चालना दिली जाणार आहे. तसंच या प्रकल्पांतर्गत उजनी धरण परिसरात पाटबंधारे विभागाच्या जागेवर मोठा प्रेक्षागृह उभारलं जाणार आहे.

June 19, 2024 6:55 PM

views 57

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचं आयोजन

येत्या शुक्रवारी २१ जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवसानिमित्तानं विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे.    मुंबईतल्या कांदिवलीतल्या चारकोप मार्केट इथं शुक्रवारी सकाळी साडे सहा वाजता  होणाऱ्या  योगा ऑन स्ट्रीट या  कार्यक्रमात केंद्रीय मंत्री पियुष गोयल सहभागी होणार आहेत. बोरिवलीतल्या कोरकेंद्र डो...

June 19, 2024 6:50 PM

views 52

विधानपरिषद निवडणूक : काँग्रेसचे रमेश कीर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा पाठिंबा

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी कोकण पदवीधर मतदारसंघातले काँग्रेसचे उमेदवार रमेश कीर यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने पाठिंबा जाहीर केला आहे. रमेश कीर हे पदवीधरांचे प्रश्न सोडवण्यासाठी प्रयत्नशील राहतील असा विश्वास असल्याचं पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी जारी केलेल्या प्रसिद्धीप...

June 19, 2024 4:24 PM

views 54

राज्यात पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात

राज्यभरात विविध ठिकाणी आजपासून पोलीस भरती प्रक्रियेला सुरुवात झाली आहे. पालघर जिल्ह्यात ५९ रिक्त पदांसाठी पोलिस भरतीला सुरुवात झाली आहे. या पदांसाठी एकूण ३ हजार ५७७ उमेदवारांनी अर्ज केले आहेत. परीक्षेची मैदानी चाचणी १९ ते २७ जून दरम्यान पालघर मध्ये होणार आहे.   वाशिम जिल्ह्यातही पोलिस दलातल्या ...

June 19, 2024 3:50 PM

views 50

नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाने विजय मिळवला – विनायक राऊत

रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात नारायण राणे यांनी भ्रष्ट मार्गाचा अवलंब करत विजय मिळवला आहे, असा आरोप करत त्यांची निवड रद्द करण्याची मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते विनायक राऊत यांनी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे नोटीशीद्वारे केली आहे. राणे यांना पाच वर्षांसाठी निवडणूक लढवायला आण...

June 19, 2024 3:47 PM

views 50

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचं नेतृत्त्व करतील – चंद्रशेखर बावनकुळे

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच महाराष्ट्रात भाजपाचे नेते असून तेच राज्याचं नेतृत्त्व करतील, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली. ते आज नागपूर विमानतळावर बातमीदारांशी बोलत होते. सरकारमध्येच राहून संघटनेला मदत करण्याची विनंती भाजपाच्या सर्व आमदारांनी आणि पक्ष...

June 19, 2024 7:47 PM

views 100

महिला क्रिकेट : तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामन्यात भारत-दक्षिण आफ्रिकेत लढत

महिला क्रिकेटमधे भारत आणि दक्षिण आफ्रिकेदरम्यानच्या तीन सामन्यांच्या मालिकेतला दुसरा सामना आज बंगळुरु इथं सुरू आहे. भारताने पहिल्यांदा फलंदाजी करताना ३ बळींच्या मोबदल्यात ३२५ धावांचं आव्हान दक्षिण आफ्रिकेसमोर उभं केलं. शेवटची बातमी हाती आली तेव्हा दक्षिण आफ्रिकेच्या संघाने २७ षटकात तीन बळींच्या मोबद...